RRB अंतर्गत 9144 पदांसाठी थेट ऑनलाईन अर्ज द्वारे भरती| RRB Technician Bharti 2024.
RRB अंतर्गत 9144 पदांसाठी थेट ऑनलाईन अर्ज द्वारे भरती: रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ( RRB) अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार तंत्रज्ञ ग्रेड 1 आणि तंत्रज्ञ ग्रेड 2 पदाच्या एकूण 9144 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवाराला शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 18 ते 36 वर्ष तर 18 ते 33 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 सप्टेंबर 2024 आहे. तर या जाहिराती बद्दल अजून माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ( RRB) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www. indianrailways.gov.in

Railway Recruitment Board Technician Bharti 2024: Railway Recruitment Board Technician has declared new recruitment notification for the post of “Technician Grade -1 and Technician Grade -2” There are total post of 9144 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online through. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 06 September 2024. Interested candidates age Limit for the post is 18 to 36 years Complete and 18 to 33 years complete. Educational Qualification for the post is given below. For more information about Railway Recruitment Board Technician Bharti 2024. Visit our website.
RRB अंतर्गत 9144 पदांसाठी थेट ऑनलाईन अर्ज द्वारे भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 9144 रिक्त पदे
- पदाचे नाव:- तंत्रज्ञ ग्रेड 1 आणि तंत्रज्ञ ग्रेड 2
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वयो मर्यादा :- 1) तंत्रज्ञ ग्रेड 1:- 18 ते 36 वर्ष पूर्ण 2) तंत्रज्ञ ग्रेड 2:- 18 ते 33 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- for all Candidates – ₹ 500/- 2) SC/ ST/ EX- Serviceman, PWED, Femail – ₹250/-
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- निवड प्रक्रिया :- संगणक आधारित चाचणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 सप्टेंबर 2024 आहे.
RRB अंतर्गत 9144 पदांसाठी थेट ऑनलाईन अर्ज द्वारे भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
तंत्रज्ञ ग्रेड 1 | 1100 रिक्त पदे |
तंत्रज्ञ ग्रेड 2 | 7900 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञ ग्रेड1 | Technician Grade 1 Signal: Bachelor Degree of Science in physics/ Electronics/ Computer Science/ Information Technology Instrumentation or B.sc in a Combination of Any subject stream of Physics / Electionics / Computer Science/ IT / Instrumentation OR BE BTech/ 3 years engineering polytechnic Diploma in Above Basic stream. |
तंत्रज्ञ ग्रेड 2 | Technician Grade 2: For S and T Trade 10+2 with physics and Math or class 10th with ITI certificate from NCVT / SCVT For other Trade- Class 10th with ITI certificate from NCVT/ SCVT in related trade/ Branch. More eligibility Details read the Notification. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
तंत्रज्ञ ग्रेड 1 | 29,200/- per Month |
तंत्रज्ञ ग्रेड 2 | 19,900/- Per Month |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- तसेच उमेदवाराची निवड ही संगणक चाचणी द्वारे केली जाणार आहे.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- तसेच अर्जामध्ये आपली सर्व माहिती हे सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारल्या जाणार.
- खाली दिलेल्या लिंक करून उमेदवार थेटर्स सादर करू शकतो.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 सप्टेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www. indianrailways.gov in
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www. indianrailways.gov.in |

Are you ready to embark on an exciting career journey in the dynamic world of Indian railways? The railway recruitment board ( RRB) has unveiled a golden opportunity with its technician recruitment for the year 2024. this recruitment drive promises an array of prospects for individual passionate about technical roles within the railways sector. In this details guied we will explore the intricacies of the RRB Technician recruitment 2024. Highlights kay details eligibility criteria application process and why it’s could be the perfect fit for your career aspirations.
Railway Recruitment Board Technician Bharti 2024 Details:
Name Of Department | Railway Recruitment Board RRB |
Name Of Recruitment | Railway Recruitment Board Technician Bharti 2024: |
Name Of Post | Technician Grade -1 and Technician Grade -2″ |
Jobs location | —– |
Application mode | Online through |
Official Website | http://www. indianrailways.gov.in |
Name Of Post | Number of post |
Technician Grade 1 | 1100 Post |
Technician Grade 2 | 7900 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Technician Grade 1 | Technician Grade 1 Signal: Bachelor Degree of Science in physics/ Electronics/ Computer Science/ Information Technology Instrumentation or B.sc in a Combination of Any subject stream of Physics / Electionics / Computer Science/ IT / Instrumentation OR BE BTech/ 3 years engineering polytechnic Diploma in Above Basic stream. |
Technician Grade 2 | Technician Grade 2: For S and T Trade 10+2 with physics and Math or class 10th with ITI certificate from NCVT / SCVT For other Trade- Class 10th with ITI certificate from NCVT/ SCVT in related trade/ Branch. More eligibility Details read the Notification. |
Name Of Post | Salary Details |
Technician Grade 1 | 29,200/- per Month |
Technician Grade 2 | 19,900/- per Month |
Technician Grade1 | 18 to 36 years Complete |
Technician Grade 2 | 18 to 33 years complete |
——– | for all Candidates – ₹ 500/- |
——- | 2) SC/ ST/ EX- Serviceman, PWED, Femail – ₹250/- |
The last date for submission | 06 September 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www. indianrailways.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |