राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| National Academy Of Defence Production Bharti 2024.
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित: राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” सहयोगी प्राध्यापक ( सामान्य व्यवस्थापन आणि धोरण)” पदाच्या एकूण 01 जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवाराने शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे नागपूर असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे. या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 68 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

National Academy Of Defence Production Nagpur Bharti 2024: National Academy Of Defence Production Nagpur has declared new recruitment notification for the post of ” Associate Professor ( General Management and Strategy)” there are total post of 01 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 30 November 2024. The jobs location for this post is Nagpur. And age Criteria for the post is 68 years complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about National Academy Of Defence Production Nagpur Bharti 2024. Visit our website.
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 01 रिक्त पदे
- पदाचे नाव:- सहयोगी प्राध्यापक ( सामान्य व्यवस्थापन आणि धोरण)
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- वायो मर्यादा:- 68 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे.
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
सहयोगी प्राध्यापक ( सामान्य व्यवस्थापन आणि धोरण) | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
PhD Degree in the relevant field and first class or equivalent at either Bachelor or master’s level in the relevant branch. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
Lumpsum fixed remuneration of Rs. 1,31,400/- per Month + Rs 7500/- per Month Conveyance/ Travelling Allowance. |
- उमेदवारांनी अर्ज करण्यादी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- तसेच तो अर्ज उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थिएटरचा सादर करू शकतो.
- खर्च करण्याची शेवटची तारीख हे 30 नोव्हेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट:
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.ddpdoo.gov.in |

National Academy Of Defence Production Nagpur Bharti 2024 Details:
Name Of Department | National Academy Of Defence Production Nagpur |
Name Of Recruitment | National Academy Of Defence Production Nagpur Bharti 2024: |
Name Of Post | Associate Professor ( General Management and Strategy) |
Jobs location | Nagpur |
Application Mode | Online |
Official Website | http://www.ddpdoo.gov.in |
Name Of Post | Number of post |
Associate Professor ( General Management and Strategy) | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Associate Professor ( General Management and Strategy) | PhD Degree in the relevant field and first class or equivalent at either Bachelor or master’s level in the relevant branch |
Name Of Post | Salary Details |
Associate Professor ( General Management and Strategy) | Lumpsum fixed remuneration of Rs. 1,31,400/- per Month + Rs 7500/- per Month Conveyance/ Travelling Allowance. |
Age Limit | 68 Years Complete |
The last date for submission | 30 November 2024 |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.ddpdoo.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
प्रवेश पात्रतेच्या अटी:
येथे प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगात तर्फे वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येते परीक्षेची जाहिरात दीड ते दोन महिने आधी फक्त एकदाच एम्प्लॉयमेंट न्यूज वर्तमानपत्रांमध्ये येते. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सचिव यूपीएससी घोरदर हाऊस सहा जहान रोड न्यूज दिल्ली या पत्त्यावर वेळेवर पाठविल आवश्यक असते.
वयोमर्यादा: यासाठी 17 ते 19 वर्षे वयोमर्यादा असते बारावीला भौतिकशास्त्र व गणित हे विषय असणे आवश्यक असते.
शैक्षणिक पात्रता: प्रवेशासाठी कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
शारीरिक पात्रता: उंची कमीत कमी 157.5 सेंटीमीटर व वजन उंचीच्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षा: लेखी परीक्षा एकूण 900 गुणांची असते यामध्ये 300 गुण गणित व सहाशे गुण सामान्य क्षमता चाचणी असे दोन प्रत्येकी अडीच तासांचे पेपर्स असतात.
देशाच्या विकासात लष्कराची भूमिका महत्त्वाची आहे तिन्ही सैन्य दलासाठी प्रशिक्षित सैनिकी अधिकारी निर्माण करण्याचे उद्देशाने 1954 स*** खडकवासला पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए ची स्थापना करण्यात आली सैनिकी अधिकाऱ्यांना येथे देण्यात येणारे प्रशिक्षण सर्वोत्कृष्ट असून आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त आहे भारतात सहज देशातील विद्यार्थ्यांना येथे सैनिकी प्रशिक्षण देण्यात येते. या प्रबोधनातील 132 व्या तुकडीचा पदवी प्रदान व दीक्षांत संचालन सोहळा पार पडला त्यानिमित्ताने प्रबोधिनी वर माहिती पर लेख.
दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध शास्त्रामध्ये अमोल लाक्र बदल झाला आधुनिक युद्ध शास्त्राचा वायुदल नाविक दल आणि सैन्य दलाला सराव व्हावा यासाठी प्रशिक्षित सैनिकी अधिकारी तयार करण्यासाठी देशपातळीवर खडकवासला पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली सेवा परमोधर्म अर्थात हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.