राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत नवीन विविध पदांची भरती जाहिर; असा अर्ज करा| NCSM Bharti 2024.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत नवीन विविध पदांची भरती जाहिर; असा अर्ज करा| NCSM Bharti 2024.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत नवीन विविध पदांची भरती जाहिर; असा अर्ज करा: राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “तरुण व्यवसायिक – सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी, जनसंपर्क कार्यकारी, विपणन कार्यकारी, ग्राफिक डिझाईनर, व्हिडिओग्राफर काम व्हिडिओ एडिटर” पदाच्या रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 सप्टेंबर 2024 आहे. तसेच उमेदवाराचे वय हे 35 ते 40 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद सांस्कृतिक मंत्रालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.ncsm.gov.in

National Council of Science Museums Bharti 2024: NCSM ( National Council of Museums ) The ministry of culture government of India has declared new recruitment notification for the post of ” Young professionals – Assistant public relations executive, public relations executive, marketing executive, graphic designer, videographer cum video editor”. There are total post of various vaccant post is available. To fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The jobs location for this post is Mumbai. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 23 September 2024. For more information about National Council of Science Museums Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत नवीन विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :-
  • पदाचे नाव:-तरुण व्यवसायिक – सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी, जनसंपर्क कार्यकारी, विपणन कार्यकारी, ग्राफिक डिझाईनर, व्हिडिओग्राफर काम व्हिडिओ एडिटर”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वयो मर्यादा :- 1) सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी, विपणन कार्यकारी, ग्राफिक डिझाईनर, व्हिडिओ ग्राफर काम व्हिडिओ एडिटर – 35 वर्ष पूर्ण. 2) जन संपर्क कार्यकारी – 40 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:- प्रशासन नियंत्रक नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम 33, ब्लॉक – जी एन सेक्टर व्हीं, बिधन नगर, कोलकत्ता – 700091.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 सप्टेंबर 2024 आहे.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत नवीन विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी PG Degree / PG Diploma in Journalism and mass communication public relations media science etc.
जनसंपर्क कार्यकारीPG Degree / PG Diploma in Journalism and mass communication public relations media science etc
विपणन कार्यकारीMBA or PGDM with specialization in marketing management
ग्राफिक डिझायनरGraduation in journalism and mass communication Media science etc. Or
Bachelor’s in fine Arts/ visual Arts / Commercial Arts
व्हिडिओ ग्राफर कम व्हिडिओ एडिटरGraduation in journalism and mass communication media science etc. Or, graduation with certificate course/ diploma in video editing.
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत नवीन विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
सहाय्यक जनसंपर्क कार्यकारीRs. 35,000/- Per Month
जनसंपर्क कार्यकारीRs. 45,000/- per Month
विपणन कार्यकारीRs. 35,000/- per Month
ग्राफिक डिझायनरRs. 30,000/- per Month
व्हिडिओ ग्राफर कम व्हिडिओ एडिटरRs. 30,000/- per Month
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत नवीन विविध पदांची भरती जाहिर झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. उमेदवाराला अर्ज सादर करण्याच्या सर्व सविस्तर सूचना खालील वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत.
  3. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. तसेच अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  5. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेटर्स सादर करू शकतो.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 सप्टेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.ncsm.gov.in

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.ncsm.gov.in
National Council of Science Museums Bharti 2024: NCSM ( National Council of Museums ) The ministry of culture government of India has declared new recruitment notification for the post of ” Young professionals – Assistant public relations executive, public relations executive, marketing executive, graphic designer, videographer cum video editor”. There are total post of various vaccant post is available. To fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The jobs location for this post is Mumbai. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 23 September 2024. For more information about National Council of Science Museums Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

National Council of Science Museums Bharti 2024 Details:

Name Of DepartmentNational Council of Science Museums
Name Of Recruitment National Council of Science Museums Bharti 2024:
Name Of PostYoung professionals – Assistant public relations executive, public relations executive, marketing executive, graphic designer, videographer cum video editor”.
Jobs location Mumbai
Application mode Offline
Official Website http://www.ncsm.gov.in
Educational Qualification for National Council of Science Museums Bharti 2024 :
Name Of PostEducational Qualification
Young professionals – Assistant public relations executivePG Degree / PG Diploma in Journalism and mass communication public relations media science etc.
public relations executivePG Degree / PG Diploma in Journalism and mass communication public relations media science etc.
marketing executiveMBA or PGDM with specialization in marketing management
graphic designerGraduation in journalism and mass communication Media science etc. Or
Bachelor’s in fine Arts/ visual Arts / Commercial Arts
videographer cum video editorGraduation in journalism and mass communication media science etc. Or, graduation with certificate course/ diploma in video editing.
Salary Details for National Council of Science Museums Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Young professionals – Assistant public relations executiveRs. 35,000/- per Month
public relations executiveRs. 45,000/- per Month
marketing executiveRs. 35,000/- per Month
graphic designerRs. 30,000/- per Month
videographer cum video editorRs. 30,000/- per Month
Age Criteria for National Council of Science Museums Bharti 2024:
Age Limit35 to 40 years
All Important Dates for National Council of Science Museums Bharti 2024:
The last date for submission23 September 2024.
All Important Links and PDF for National Council of Science Museums Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.NCSM.gov.in
Official Website http://www.ankjobs.com
नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम ही एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे जी भारतभर पसरलेल्या विज्ञान संग्रहालय किंवा विज्ञान केंद्राच्या नेटवर्कद्वारे विज्ञान संप्रेषणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. जगातील एकच प्रशासकीय छत्राखाली असलेली ही विज्ञान केंद्र संग्रहालयाची सर्वात मोठी साखळी आहे. येथे चोवीस स्वतःची विज्ञान केंद्र किंवा संग्रहालय आणि एक संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण केंद्र आहे. NCSM ची निर्मिती देशातील संग्रहालयातील सर्व अनौपचारिक विज्ञान संप्रेक्षण क्रियाकाला मध्ये समन्वय साधण्यासाठी करण्यात आली आहे.
संक्षेपNCSM
निर्मिती4 एप्रिल 1978
प्रकारसमाज
कायदेशीर स्थितीसरकार
उद्देशशैक्षणिक
मुख्य कार्यालयकोलकत्ता पश्चिम बंगाल
स्थानभारत
प्रदेश सेवा दिलीजगभरात
महासंचालकए डी चौधरी
पालक संस्थासांस्कृतिक मंत्रालय सरकार भारताचे
CSIR अंतर्गत पहिले विज्ञान संग्रहालय बिर्ला औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय कोलकत्ता 2 मे 1959 रोजी उघडण्यात आली होते. जुलै १९६५ मध्ये देशाचे दुसरे विज्ञान संग्रहालय विश्वेश्वरय औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय मंगरूळ येथे उघडण्यात आले. कोलकत्ता आणि बँक कडून नंतर मुंबईतील तिसऱ्या केंद्राचे काम 1974 मध्ये हाती घेण्यात आले विज्ञान संग्रहालयाद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या लोकप्रियतेची व्याप्ती आणि आकारमान वाढल्याने केंद्रीय नियोजन आयोगाने 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला मूल्यांकन करण्यासाठी एक स्टाक फोर स्थापन केली.

विज्ञान संग्रहालयाच्या क्रिया कलाप्पा टास्क फोर्सने राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरावर देशाच्या विरुद्ध भागात विज्ञान संग्रहालयाचे स्थापन करण्याची शिफारस केली आणि केंद्रीय समन्वय एजन्सी स्थापन करण्याची शिफारस केली. 1978 मध्ये भारत सरकारने कोलकत्ता आणि बेंगलोर येथे आधीपासून कार्यरत असलेले दोन विज्ञान संग्रहालय आणि मुंबई येथे स्थापन केलेली दोन विज्ञान संग्रहालय सी एस आय आर मधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि चार एप्रिल 1978 रोजी राष्ट्रीय म्हणून नोंदणीकृत एका नव्याने स्थापन झालेल्या सोसायटी अंतर्गत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.