राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मध्ये 193 पदांची मुलाखती द्वारे भरती| NMDC Bharti 2024.
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मध्ये 193 पदांची भरती: राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ NMDC अंतर्गत लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या नुसार ते ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस. पदाच्या एकूण 193 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवार साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर आणि वेळेवर हजर राहावे. मुलाखतीची तारीख हि 15 एप्रिल ते 26 एप्रिल 2024 दरम्यान पदानुसर घेतली जाणार आहे. अजून माहिती साठी तुम्ही राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ NMDC विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

NMDC Bharti 2024: NMDC Limited has been declared from new recruitment notification for the post of Trade Apprentice, Technician Apprentice, Graduate Apprentice.” There are total post of 193 vacancies are available. Eligible and interested candidates may attend the interview. The Interview date for 15 April 2024 to 26 April 2024. For more details about NMDC Bharti 2024. Visit our website .
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मध्ये 193 पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 193 रिक्त पदे
- पदाचे नाव:- ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस.
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतिचा पत्ता :- बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरांदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा – दंतेवाडा, ( C.G.) – 494556.
- मुलाखतीला येते वेळी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र ची छाया प्रत सोबत घेऊन यावे.
- मुलाखतिची तारीख हि 15 एप्रिल ते 24 एप्रिल 2024 आहे.
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मध्ये 193 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
ट्रेड अप्रेंटिस | 09 रिक्त पदे |
टेक्निशियन अप्रेंटिस | 147 रिक्त पदे |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 37 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटिस | ITI ( आय टी आय) |
टेक्निशियन अप्रेंटिस | Diploma civil/ EE/ Mining/ Mechanical engineering |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | B.E./ B. Tech CSE/ EE/ ECE / Civil / Chemical Engineering, B. Pharm. |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
- उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतिला येते वेळी सर्व आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे ची छायाकित प्रत सोबत घेऊन यावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखती करिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख ही 15 एप्रिल 2024 ते 26 एप्रिल 2024 आहे.
- उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहावे.
- मुलाखतिचा पत्ता :- बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरांदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा – दंतेवाडा, ( C.G.) – 494556.
अजून माहिती साठी तुम्ही राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ विभागाची अधिकृत वेबसाईट आणि PDF चेक करावी.
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी :
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या वेळीही संधी उपलब्ध करून देण्यात ची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ ची महत्वाच्या लिंक आणि PDF:
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ ची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.nmdc.co.in |
NMDC Bharti 2024 details:
Name of Department | NMDC |
Bharti Details | NMDC Bharti 2024. |
name of post | Trade apprentice , technical apprentice, Graduate Apprentice. |
application mode | Walk-in interview |
jobs location | —- |
official website | http://www.nmdc.co.in |
Name of post | educational qualification |
Trade Apprentice | ITI |
Technical Apprentice | Diploma civil/ EE/ Mining/ Mechanical engineering |
Graduate Apprentice | B.E./ B. Tech CSE/ EE/ ECE / Civil / Chemical Engineering, B. Pharm. |
Name of post | Age Criteria |
trade apprentice | —— |
technician apprentice | —– |
graduate apprentice | —- |
Name of post | vacancies Details |
trade apprentice | 09 |
technician apprentice | 147 |
graduate apprentice | 37 |
Last date | 15 April 2024 to 26 April 2024. |
Advertisement PDF | Downlode PDF |
official website | http://www.nmdc.co.in |
एन एम डी सी ही छत्तीसगड आणि कर्नाटक मध्ये उच्चय यांत्रिक लोह खनिज खाणींची मालकी आणि संचालन करते आणि हैदराबाद तेलंगणा तसेच तेथे तिचे नोंदणीकृत कार्यालय सुद्धा आहे एन एम डी सी ही जगातील कमी किमतीतील लोहखनिज उत्पादनांपैकी एक मानली जाते पन्ना मध्य प्रदेश येथेही भारतातील एकमेव यांत्रिकी हिऱ्याची खान चालवते.
NMDC ची स्थापना कधी झाली:
1958 मध्ये भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रम म्हणून स्थापित एनएमडीसी NMDC ही भारतातील लोहखनिजाची सर्वात मोठी उत्पादक आहे एन एम डी सी NMDC ची स्थापना ही 1958 मध्ये करण्यात आली होती.
NMDC स्टील लिमिटेड चे मालक कोण आहेत :
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NMDC हे भारत सरकारच्या पोलाद मंत्रालया अंतर्गत येते एक नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हा भारतातील लोहखनिजाचा एक मात्र सर्वात मोठा उपक्रम आहे. त्यामुळे NMDC स्टीलचे मालक हे भारत सरकारच्या पोलाद मंत्रालय आहे.
NMDC हे केंद्र सरकारच्या मालकीची नवरत्न दर्जा प्राप्त महाकाय खान कंपनी आहे. नॅशनल मेंटल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच NMDC होय. गेल्यावर्षीच्या डिसेंबर मध्ये आपला दहा टक्के भांडवली हिस्सा बाजारात विकणार असून त्यापासून सरकार 7500 कोटी रुपये उभारू इच्छित होतात NMDC ही देशातील सर्वात मोठी खनिज लोखंड खाणकाम कंपनी म्हणून ओळखली जाते. नवी दिल्ली केंद्र सरकारच्या मालकीची नवरत्न दर्जा प्राप्त झालेली महाकाय खाण कंपनी म्हणजेच NMDC आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NMDC हे गेल्यावर्षीच्या डिसेंबरच्या मध्यास आपला दहा टक्के भांडवली भाग हिस्सा बाजारात विकणार होतात त्यानुसार सरकार 7500 कोटी रुपये उभारू इच्छित होते. NMDC ही देशातील सर्वात मोठी खनिज लोखंडी खाणकाम कंपनी म्हणून ओळखली जाते दिल्लीत आयोजित इंडिया इंटरनॅशनल ट्रेड्स अफेअरच्या उद्घाटनादरम्यान समारंभाच्या वेळी पोलाद मंत्रालयाचे सचिव डी. आर. एस. चौधरी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली होती ते म्हणाले होते की,
NMDC च्या या दहा टक्के निर्गुंतवणुकीतून 7500 कोटी रुपये सरकारला मिळण्याची अपेक्षा आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात हिंदुस्तान कॉपर, NMDC आणि इंडियन ऑइल या केंद्र सरकारच्या मालकीच्या तीन मोठ्या कंपन्यांची डिसेंबरच्या शेवटपर्यंत इन्व्हेस्टमेंट करून त्याद्वारे सरकारी तिजोरी साठी 12000 कोटी रुपये मिळवण्याची योजना सरकारने आखल्याची घोषणा केली होती. पोलाद मंत्री बोनी प्रसाद वर्मा यांनी सांगितले होते की NMDC च्या गुंतवणुकीची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली असून या शेअर्स विक्रीची प्रसार मोहीम रोडशो राबविण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यात आधी कायदेशीर सल्ला सेवा कंपनी ALMT लीगल, एडवोकेट अँड एम्स सॉलिसिटर्स, ची कायदा सल्लागार म्हणून नियुक्ती केली गेली होती. याशिवाय या भाग विक्री करीता सरकारने सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया गोल्डन मन सेक्स इंडिया सिक्युरिटी, DSP मेरी लिंच, या मुंबईतील मर्चंट बँकिंग कंपन्यांची आणि इनाम सिक्यरिटीज व ICICI सिक्युरिटीज या दिल्लीत मुख्यालय असलेल्या कंपन्यांची मर्चंट टँकर्स म्हणून नियुक्ती केली गेली होती.
NMDC ची ही गुंतवणूक भाग विक्री ऑफर फॉर सेल बाय प्रमोटर्स, थ्री द स्टॉक एक्सचेंज अर्थात OAFS पद्धतीने केली जाणार आहे. कॅबिनेट कमिटी ओन इकॉनॉमिक्स अफेअर्स CCEA गेल्या 25 ऑक्टोंबर रोजी NMDC च्या प्रत्येकी एक रुपया दर्शनी मुळ्याच्या फेस व्ह्यालू 39 किती अफेअर्स OAFS ऋत्ने विक्रीस मंजुरी दिलेली आहे. नॅशनल मिनिराल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये केंद्र सरकारच्या भाग भांडवली हिस्सा सध्या 90% आहे. मार्च 2012 अखेर कंपनीचे भरणा झालेली भागभांडवल (पेडप कॅपिटल ) 396.47 कोटी रुपये आहे. OFS मोड ने हि प्रस्तावित भगविक्री केल्यानंतर NMDC मधील सरकारचा भागभांडवल हिस्सा घटून 80% वर येईल निव्वळ नफ्यात घट सप्टेंबर 2012 अखेर संपलेल्या तिमाहीत NMDC चा निव्वळ नफा आधीच्या वर्षातील याच तीमहीच्या तुलनेत सुमारे 15 तक्यानी घटून 1,678.62 कोटींवर आला आहे.
मिनिस्ट्री ऑफ स्टील च्या प्रशासकीय नियंत्रण खाली असलेली NMDC मुख्यतः खनिज लोखंडाच्या खाणकाम ( आयर्न ओअर मयनिंग ) व्यवसायात आहे. पण पोलाद उत्पादन आणि इतर मूल्यवर्धित (व्यालू अडेड) उत्पादनाच्या व्यवसायात कंपनीने पदार्पण केले आहे. छत्तीसगड आणि कर्नाटकातील दोन मोठ्या मायनिंग कॉम्प्लेक्स मध्ये कंपनीच्या खंकमाचा विस्तार आहे. याआधीही सरकाने NMDC चा भागभांडली हिस्सा विकण्याचा, विचार केला होता पण शेअर बाजारातील परिस्थिती खूपच प्रतिकूल असल्यामुळे कंपनीच्या शेअर्सना गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची हव्या त्या भावांना बाजारात विक्री होण्याची शक्यता नसल्यामुळे तो पुढे ढकलावा लागला होता. चालू आर्थिक वर्षातील सरासरी कंपन्यांच्या गुंतवणुकी द्वारे एकूण 30000 कोटी रुपये उभारण्याची केंद्र सरकारची योजना होती परंतु या वर्षातील प्रारंभीच्या सात महिन्याच्या सरकार अशी एकही खुली भाग विक्री करू शकलेले नाही.