राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये 04 पदासाठी भरती | RTMNU Nagpur Bharti 2024.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये 04 पदासाठी भरती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ने नुकतीच भरती जाहीर केली आहे. या जाहिराती नुसार सीईओ, इंक्युबेशन मॅनेजर, टेक्नॉलॉजी/ सपोर्ट स्टाफ पदासाठी 04 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. या जाहिराती नुसार उमेदवार ची वय शैक्षणिक पात्रता किती हवी याची सविस्तर माहिती खालील जाहिरात मध्ये दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही नागपूर विद्यापीठ ची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.nagpuruniversity.ac.in

Rashtrsant Tukdoji Maharaj Nagpur University Bharti 2024 : RTMNU Business Incubation Center has declared new recruitment notification for the post of “CEO, Incubation Manager, Technical/ Support Staff” there are total post of 04 vacancies are available. The job location for this advertisement is Nagpur University. Interested and eligible candidates can apply for there application to mentioned link below. Before the last date. The last date for apply 20 March 2024. For more information about Nagpur University Bharti 2024. Visit our website.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये 04 पदासाठी भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 04
- पदाचे नाव :- सीईओ, इंक्युबॅशन मॅनेजर, टेक्निकल / सपोर्ट स्टाफ.
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये 04 पदासाठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
सीईओ | 01 |
इंक्यूबेशन मॅनेजर | 01 |
टेक्निकल / सपोर्ट स्टाफ | 02 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सीईओ | |
इंक्युबॅशन मॅनेजर | |
टेक्निकल / सपोर्ट स्टाफ |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्या आधी सर्व आवश्यक पात्रता अटी बाबत संपूर्ण माहिती द्यावी.
- अर्ज मध्ये माहिती अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
- अर्ज हा देय तारखे नंतर प्राप्त झाल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही नागपूर विद्यापीठ ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF फाईल चेक करावी.
नागपूर विद्यापीठ ची अधिकृत वेबसाईट:
http://www.NagpurUniversity.ac.in
नागपूर विद्यापीठ ची PDF:
Download PDF

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही खालील सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती बघण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ( आधीचे नागपूर विद्यापीठ) महाराष्ट्रातील नागपूर शहरात स्थित आहे. ही एक मध्य भारतातील प्रमुख शिक्षण संस्था आहे. नागपूर जिल्ह्यात ( तसेच नागपूर शहरातील ) सर्व महाविद्यालय या विद्यापीठाशी सलग्न आहेत.
नागपूर विद्यापीठाची स्थापना 4 ऑगस्ट 1923 रोजी झाली सर फॉर्क स्लाय हे त्या वेळेचे कुलपती होते. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सर बिपिन कृष्ण बोस हे होते. त्या वेळेस फक्त 6 महाविद्यालये 917 विद्यार्थी व फक्त 4 विद्याशाखा या पंजीवर हे विद्यापीठ सुरू झले. एका मोठ्या कालावधीनंतर 2005 साली विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले विद्यापीठ आहे.
- एका स्वतंत्र विभागाद्वारे महात्मा गांधी च्या विचारधारा वर अधरले ला अभ्यासक्रम सुरू करण्याचे श्रेयही या विद्यापीठास जाते.
महाराष्ट्र या राज्यातील नागपूर येथील एक जुने विद्यापीठ व विद्यापीठाची स्थापना 4 ऑगस्ट 1923 रोजी नागपूर विद्यापीठ या नावाने करण्यात आली. सुरवातीला विद्यापीठाचे अधिकर्क्षेत्र विर्भातील 11 जिल्ह्यात होते. परंतु 1983 मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ( आधीचे अमरावती विद्यापीठ) आणि 2011 मध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या दोन स्वतंत्र विद्यापीठाच्या स्थापने मुळे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नागपूर, भंडारा, वर्धा, आणि गोंदिया या चार जील्ह्यापूर्तेच मर्यादित राहिले आहे. नागपूर विद्यापीठ या मुळ विद्यापीठाचे 2005 मध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप सलग्न व अड्यापणत्मक आहेत. तुकडोजी महाराजांनी या भारत देशात बंधू भाव नित्य वासू दे हे प्रसिद्ध विद्यापीठ गीत आहे. सध्या डॉ. सिद्धार्थ विनायक पद्माकर काने हे विद्यापीठाचे कुलगुरू 2018 डॉ. प्रमोद गोविंदराव येवले.
विद्यापीठाच्या स्थापनेवेळी विद्यापीठाची सलग्न महाविद्यालय व विद्यार्थी संख्या अनुक्रमे सहा व 927 होती पाठ्यक्रम सुधारणा आणि विविध विषयांचा विस्तार अशा विविध सुधारणांमुळे 1947 मध्ये विद्यार्थी संख्या 9000 पर्यंत वाढली 1958 मध्ये विद्यापीठात कला व सामाजिक शास्त्राचे नवीन विभाग सुरू करण्यात आले तसेच 1943 मध्ये विज्ञान विषयक विविध शिक्षण विभाग सुरू करण्यात आले 1972 व 1973 मध्ये मुख्य परिसर नव्याने उभारण्यात आला. या भव्य इमारतीत अधिक सुविधांसह सर्व विभाग स्थानांतरित करण्यात आले त्यानंतर ललित कला ग्रंथालय शास्त्र शारीरिक शिक्षण जनसंचार शिक्षण इत्यादी व्यवसायमुख पाठ्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.
नागपूर अमरावती मार्ग लगती 327 एकर क्षेत्रावरील सात परिसरांमध्ये विद्यापीठाचे वेगवेगळे विभाग आणि विद्यालय संस्थांच्या इमारती आहे सध्या विद्यापीठ मुख्य चार विद्या शाखा असून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखे अंतर्गत 59 अभ्यासक्रम वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाख्या अंतर्गत 16 अभ्यासक्रम मानव्य विद्याशाख्या अंतर्गत 43 अभ्यासक्रम आणि आंतरविद्याशाख्या अंतर्गत 28 अभ्यासक्रम कार्यरत आहेत. विद्यापीठा अंतर्गतच सर्वच पदयुत्तर विभागात आणि घटक महाविद्यालय mp3 आणि त्यानंतरचे संशोधन कार्यक्रम राबविले जातात विद्यापीठाचे एक 601 संलग्न महाविद्यालय आणि तीन शौचालित घटक महाविद्यालय आहेत.
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पारंपारिक उच्च शिक्षणाच्या अल्पमात्रात्मक विकासातून समाजाच्या न्याय अपेक्षा पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे आश्वासन गुणात्मक यंत्रणेचा विकास करणे आवश्यक झालेले आहे त्यासाठी विद्यापीठांनी एक गतिमान विकासासोबत वाटचाल करण्यासाठी ही शिक्षण प्रणाली आणि आंतर संचालनाचा अवलंब करणे दोन अंतर विशाखातील अभ्यासक्रम राबविणे तीन ग्रामीण व मागास विकास कार्यक्रम राबविणे उपकेंद्र घडवून जिरवली आहे ग्रंथालय समृद्ध व बळकट करणे पाच शिक्षकेतर प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे सहा अध्यापन व संशोधन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सर्व विभागीय प्रयोगशाळा आणि प्रशासन सुविधा सक्षम बनविणे इत्यादींचेच लक्ष ठरविले आहे.
विद्यापीठ अधिकार क्षेत्रातील स्थानिक गरजा विचारात घेऊन औपचारिक शिक्षण विषयक कार्यक्रमांना अनौपचारिक शिक्षणाची जोड दिली जात आहे त्यातच भाग म्हणून विद्यापीठातील राजीव गांधी जय व तंत्रज्ञान विकास केंद्र मार्फत जैविक कीटकनाशके खाते यांच्या निर्मिती व वापरा संबंधीचे प्रोत्साहन देणे हे सर्व कार्य क्रमाचे उद्दिष्ट आहे तसेच नागपूरची महत्त्वपूर्ण ओळख असलेल्या मिहान प्रकल्पाकरिता उपयुक्त कुशल मनुष्यबळ तयार व्हावे या हेतूने विद्यापीठा मार्फत कलानुरूप आणि व्यवसाय भिम अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे विद्यापीठा मार्फत रोड व निरंतर शिक्षण कार्यक्रमांचे अंतर्गत उपक्रम राबविले जात आहेत.
छंद कार्यशाळा हे या विद्यापीठाचे एक वैशिष्ट्य असून कल्पक विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना त्यात वाव मिळते या छंद कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक छायाचित्रा चित्रकला सुतार काम व मृदा शिल्प वगैरेंचे इत्यादी सातत्याने प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते या व्यतिरिक्त विद्यापीठाद्वारे आरोग्य केंद्र वस्तीगृहे विद्यार्थी भवन ग्रामगीता भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन क्रेता विद्यापीठ न्यायाधिकरण विद्यापीठ रोजगार व मार्गदर्शन ब्युरो आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेवा केंद्र अल्पसंख्यांका करिता फ्री आयएएस परीक्षा प्रशिक्षण केंद्र करियर आणि समुपदेशन कक्षा इत्यादी शैक्षणिक सुविधा दिलेल्या जात आहेत.
विद्यापीठात डॉक्टर भाऊसाहेब कोलते मध्यवर्ती मुख्य ग्रंथालय असून पी व्ही नरसिंहराव परिसर विभागीय ग्रंथालय आहे
मध्यवर्ती ग्रंथालय विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज मुख्य ग्रंथालय व परिसर ग्रंथालय या दोन्ही मार्फत केले जाते अध्यापक विद्यार्थी आणि संशोधन यांच्या शैक्षणिक कर्ज पूर्ण व्हाव्यात याकरिता विद्यापीठाच्या स्थापनेबरोबरच ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली जुलै 1957 मध्ये ग्रंथालयाचे स्वातंत्र्य नवीन इमारत उभी करण्यात आली असून ग्रंथालयात सुमारे चार लाख मोठा संपदा आहेत ग्रंथालय ग्रंथ खरेदी विभाग ग्रंथ पुरस्कार विभाग ग्रंथ देवघे विभाग आणि प्रशासक विभाग हे चार विभाग कार्यरत आहेत.
ग्रंथालय परिसर:
ग्रंथालय परिसर हे विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयाची शाखा आहे ते अमरावती रोड येथील विद्यापीठ परिसरात स्थित आहे 5 डिसेंबर १९७८ रोजी ग्रंथालयाच्या स्वतंत्र वस्तूंची उद्घाटन करण्यात आले ग्रंथालय ग्रंथ देव घेऊन नियतकालिके संगणक हस्तलिखित इत्यादी विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहेत
विद्यापीठात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 च्या कलम 75 नुसार ग्रंथालय प्रशासन संघटन नियंत्रण प्रशिक्षण आधुनिक तंत्रज्ञान व सेवा नियम इत्यादीं बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता अध्यक्ष व दहा सदस्य असे अकरा लोकांची ग्रंथालय समितीकडून स्थापना करण्यात आली समितीमार्फत ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज योजना अंदाजपत्रक वार्षिक अहवाल ग्रंथालय समस्या इत्यादी बाबत धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येते 2014 मध्ये ज्ञात या संस्थेकडून विद्यापीठाला व श्रेणी देण्यात आलेली आहे.