यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती| Mahavitaran Yavatmal Bharti 2024.

यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती| Mahavitaran Yavatmal Bharti 2024.

यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती: यवतमाळ महावितरण अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात निघाली असून या जाहिराती नुसार शिकाऊ उमेदवार मध्ये ( विजतंत्री, तरतंत्री, आणि कोपा या पदासाठी एकूण 36 रिक्त पदे भरायचे आहेत. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवाराला अर्ज हा 12 फेब्रुवारी पासून करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 21 फेब्रुवारी 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे यवतमाळ जिल्हा आहे. तर या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही यवतमाळ महावितरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www. mahadiscom.in

Mahavitaran Yavatmal Bharti 2024. Mahavitaran State Electricity Distribution Company Ltd Yavatmal has declared new recruitment notification for this post of “Apprentice.” There are total post of 36 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form for online mode. The last date for apply of application 21 February 2024. The job location for this advertisement is Yavatmal. For more information about Yavatmal Mahavitaran Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 36
  • पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री, तरतांत्री, कोपा)
  • शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण.
  • नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 12 फेब्रुवारी 2024.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024.

यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
विजतंत्रि 10
तारतंत्री20
कोपा06
यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वीजतंत्रीITI उत्तीर्ण
तारतंत्रीITI उत्तीर्ण
कोपाITI उत्तीर्ण
यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. दिलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. उमेदवाराने भरती साठी ऑनलाइन अर्ज हा www. apprenticeshipIndia. gov.in या वेबसाईट वर नोंद करावी. नोंदणी केलेली प्रत आणि आवश्यक कागदपत्रे दिलेल्या पत्यावर वर पाठवणे. अर्ज सुरू होण्याची आवश्यकता 12 फेब्रुवारी 2024 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 21 फेब्रुवारी 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही यवतमाळ महावितरण विभागाची अधिकृत वेबसाईट आणि PDF बघावी.

यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती ची अधिकृत लिंक :

http://www.mahadiscom.in

यवतमाळ महावितरण विभागात 36 पदांची भरती PDF :

Download PDF

जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट देऊ शकता.

http://www.ankjobs.com

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ( Maharashtra State Electricity Distribution Company Limited MSEDCL) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण कंपनी आहे. विद्युत कायदा 2023 अस्तित्वात आल्या नंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ची पुनर्रचना होऊन दी. 6 जून 2005 रोजी महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या तीन कंपन्या अस्तित्वात आल्यात. मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्य मधील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. साध्य महावितरण 1 कोटी 86 लाख ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे 1 कोटी 31 लाख घरगुती 30 लाख कृषी 13 लाख 46 हजार वानिजिक व 2 लाख 50 हजार औद्योगिक ग्राहकाचा समावेश आहे. यातून महावितरणला सुमारे 33 हजार कोटी रुपयांची वार्षिक महसूल मिळतो. महावितरणचे 76,000 कर्मचारी आहेत.

http://www.ankjobs.com