मृदा जलसंधारण विभागात 670 पदांची भरती जाहीर| Mruda jalsandharan vibhag Bharti 2024
मृदा जलसंधारण भरती 2024: मृदा जलसंधारण विभागात राज्य स्तरीय व जिल्हा स्तरीय विविध पदांची भरती जाहीर केली गेली आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे घेण्यात येणार आहे. या भरती ची जाहिरात २१/१२/२०२३ रोजी प्रकाशित झाली आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज हा २१/१२/२०२३ पासून सुरू झाला आहे. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १०/१/२०२४ आहे. तसेच मृदा जलसंधारण विभागात ६७० रिक्त जागा भरणे आहे.तरी इच्छुक उमेदारांनी जाहिरात हि सविस्तर वाचावी.भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Mruda jalsandharan vibhag Bharti 2024: (Water and Conservation Department) WCD Recurtment of post WCD the last date to apply is 10 January 2024. The Recurtment is done of online and the candidate are given details information about the educationl qualification baces to apply, location,age limit, salary, and how to apply for the Recurtment the details of the related Recurtment are given in the advertisement invited application for Water Conservation Department total vacancy are 670. Candidate age between 19 yr plus.the online from available to WCD website. advertisement should be read carefully before applying. To get all the next update regarding this recruitment in this
http://Mruda jalsandharan vibhag 2024
पद संख्या :- 670
पदाचे नाव :- जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य) गट – ब (अपरजपत्रित)
शैक्षणिक पात्रता :- Diploma in civil engineering किंवा Degree in civil engineering
नोकरी ठिकाण :-
वयोमर्यादा:- 19 वर्ष
- खुल्या प्रवर्गासाठी कमाल -38 वर्ष
- मागासवर्गीय साठी -43 वर्ष
- दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत -45वर्ष
- पात्र खेळाडूच्या बाबतीत- 43 वर्ष
- अनाथ उमेदवार – 43वर्ष पर्यंत
अर्ज फी :-
- अमागास:- 1000 rs
- मागासवर्गीय/ आ. दू. ध./ अनाथ/ दिव्याग :- 900
- परीक्षा शुल्क ना – परतावा आहे.(non refundable)
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चर्गेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024
पदाचे नाव | पद संख्या |
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट – ब(अरजपत्रित) | 670 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य) गट – ब (अराजपत्रित) | उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका ( diploma in civil engineering) किंवा पदवी ( digree in civil engineering) Kiva शासनाने त्यास समकश म्हणून घोषित केलेली अर्हता. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट – ब (अराजप्त्रित) | एस 15:41800-132300 |
- 10 वी पास असल्याचे प्रमाणपत्र
- शेक्षणीक अर्हता चे प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल असल्याचे प्रमणपत्र
- मागासवर्गीय असल्याचा पुरावा
- वैद्य नॉन criminal प्रमाणपत्र
- दीव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
- अनाथ उमेदवारांसाठी अनाथ पात्र असल्याचा पुरावा
- विवाहित स्त्री च्या नावात बदल असल्याचा पुरावा
- खेळाडू साठी पात्र असल्याचा पुरावा.
अर्ज करण्याची पद्धती :-
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात सविस्तर वाचावी
- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरावा
- उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या पात्रते नुसार अर्ज करावा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल.