मुंबई पोलीस विभागात 3,523 पदांची भरती| Mumbai Police Bharti 2024.

मुंबई पोलीस विभागात भरती ची जाहिरात प्रकाशित| Mumbai Police Bharti 2024.

मुंबई पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: मुंबई पोलीस विभागात नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या नुसार पोलीस शिपाई पदा साठी एकूण 3,523 जागा भरायच्या आहेत.त्या मध्ये 2,572 जागा ह्या पोलीस शिपाई पदासाठी आणि 917 जागा ह्या पोलीस शिपाई चालक पदासाठी तर 24 जागा ह्या बँडसोमन पदासाठी भरायच्या आहेत.त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज हा 5 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. तसेच उमेदवाराची लागणारी महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. तसेच परीक्षा पद्धति आणि निवड प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची मैदानी चाचणी ( ग्राउंड ) कशी होणार या संदर्भात संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि अजून माहिती साठी तुम्ही मुंबई पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mumbaipolice.gov.in

Mumbai Police Bharti 2024 : Mumbai Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable total post of 3,523 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode. The online from will be start from 5 March 2024. And Last date for apply for application is 31 March 2024. Educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information date and time of Application Submission and Details Instructions for candidate are available in the below details advertisement fo Police Constable post. For more information about Mumbai police Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

मुंबई पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 3,523 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक तसेच ब्रँड्समन
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा :- खुला प्रवर्ग: 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय : 18 ते 33 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची फी:- खुला प्रवर्ग: ₹ 450/- मागासवर्गीय : ₹ 350/-
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.

मुंबई पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई 2,572 रिक्त पदे
पोलिस शिपाई चालक 917 रिक्त पदे
ब्रँडसमन24 रिक्त पदे
मुंबई पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई कोणत्याहि मान्यता प्राप्त बोर्डाने 12 वी पास महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या अधिनियमन 1965 चा महाधिनियमन 41 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा एसएससी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेची समक्ष असतात.
पोलीस शिपाई चालक कोणत्याहि मान्यता प्राप्त बोर्डाने 12 वी पास महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या अधिनियमन 1965 चा महाधिनियमन 41 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा एसएससी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेची समक्ष असतात.
ब्रँडसमनकोणत्याहि मान्यता प्राप्त बोर्डाने 12 वी पास महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या अधिनियमन 1965 चा महाधिनियमन 41 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा एसएससी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेची समक्ष असतात.
मुंबई पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  4. अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  5. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही मुंबई पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

मुंबई पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.mumbaipolice.gov.in

मुंबई पोलीस विभागाची PDF:

Download PDF

जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती बघण्यासाठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका पदा साठी आणि एकाच जिल्ह्यात उमेदवार हा अर्ज करू शकतो. सर्व राज्यात लेखी परीक्षा ही एकच दिवशी घेण्याचे आयोजन करण्यात येईल त्यामुळे उमेदवाराने अर्ज भरते वेळी हि बाबा लक्षात घेऊन अर्ज करावा.

मुंबई पोलीस भरती ची निवड प्रक्रिया :

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकिय चाचणी इत्यादी

मुंबई पोलिस भरती साठी पात्र उमेदवाराची शारीरिक क्षमता:

पात्र उमेदवाराची उंची किती असावी:

महिलामहिला उमेदवाराची उंची ही कमीत कमी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी
पुरुषपुरुष उमेदवाराची उंची ही कमीत कमी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
पात्र उमेदवाराची छाती किती असावी :
महिलामहिला उमेदवाराला छाती लागू नाही
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती ही न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी
मुंबई पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा कशी होणार :
  • मुंबई पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • लेखी परीक्षा ही मराठी भाषेमध्ये घेतली जाणार आहे.
  • लेखी परीक्षा ही एकूण शंभर गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिलेला असेल.

पात्र उमेदवारासाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम :

विषय ( Subject )गुण ( Marks )
अंकगणित20 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी20 गुण
मोटार वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम20 गुण
एकूण गुण100 गुण
मुंबई पोलीस भरतीसाठी पात्र उमेदवारची शारीरिक चाचणी :
  • नवीन नियमाप्रमाणे प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येणार आहे.
  • शारीरिक चाचणी ही एकूण 50 गुणांची घेतली जाणार आहे.
  • शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी सुद्धा घेत नाही.

पात्र उमेदवाराची शारीरिक चाचणी महिला व पुरुष :

शारीरिक चाचणी पुरुष:

1600 मिटर धावणे ( Running )30 गुण
100 मिटर धावणे ( Running )10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण
शारीरिक चाचणी महिला :
800 मिटर धावणे ( Running )30 गुण
100 मिटर धावणे ( running )10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण 50 गुण