मुंबई कारागृह पोलीस विभागात 717 पदांची भरती| Mumbai Karagruh Police Bharti 2024.

मुंबई कारागृह पोलीस विभागात 717 पदांची भरती| Mumbai Karagruh Police Bharti 2024.

मुंबई कारागृह पोलीस विभागात 717 पदांची भरती: मुंबई कारागृह पोलीस विभागात भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार पोलीस शिपाई च्या एकूण 717 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज हा 5 मार्च 2024 पासून सुरू झाला आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. तसेच या जाहिराती साठी लागणारी उमेदवाराची महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच परीक्षा उमेदवाराची निवड प्रक्रिया या विषयी सर्व सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. या जाहिराती साठी उमेदवाराची मैदानी चाचणी हि कशी होणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही मुंबई कारागृह पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www. mahaprisons.gov.in

Mumbai Karagruh Police Vibhag Bharti 2024 : Mumbai Karagruh Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable Shipai. Total post of 717 vacancies are available. Application form will be accepted to 5 March 2024. To last date for submission to application is 31 March 2024. The information of the candidate educational Qualification physical qualification required certificate/ Document Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information Date and time of Application Submission and Details Instructions for candidate are available in to below details advertisement for police constable post. For more information about Mumbai Karagruh Police Vibhag Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

मुंबई कारागृह पोलीस विभागात 717 पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 717 जागा
  • पदाचे नाव :- पोलीस शिपाई
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वयो मर्यादा :- खुला प्रवर्ग – 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय – 18 ते 33 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची फी:- खुला प्रवर्ग – ₹ 450/- मागासवर्गीय – ₹ 350/-
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.

मुंबई कारागृह पोलीस विभागात 717 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई 717
मुंबई कारागृह पोलीस विभागात 717 पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास. ( महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियमन 1965 चा महाधिनियमन 41 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी ची बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी येथे च परीक्षेची समक्ष असतात.
मुंबई कारागृह पोलीस विभागात 717 पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करते वेळी त्या मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  4. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  5. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही मुंबई कारागृह पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

मुंबई कारागृह पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट :

http://www.mahaprisons.gov.in

मुंबई कारागृह पोलीस विभागाची PDF:

Download PDF

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी सुधा तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

मुंबई कारागृह पोलीस विभागात भरतीची निवड प्रक्रिया:

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकिय चाचणी इत्यादी

पात्र आणि इच्छुक उमेदवार हा संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एका पदा साठी आणि एकाच जिल्ह्यात अर्ज करू शकतो.

मुंबई कारागृह पोलीस विभागात भरती साठी उमेदवाराची उंची:

महिलामहिला उमेदवारासाठी कमीत कमी 155 सेंटीमीटर उंची असावी
पुरुषपुरुष उमेदवारासाठी कमीत कमी 165 सेंटीमीटर उंची असावी.
उमेदवाराची छाती:
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती हि न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
महिलामहिला उमेदवाराला छाती लागू नाही
मुंबई कारागृह पोलीस विभागाची लेखी परीक्षा कशी होणार:
  • मुंबई कारागृह पोलीस विभागात भरती साठी सर्व प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • लेखी परीक्षा ही मराठी भाषेत घेतली जाणार आहे.
  • लेखी परीक्षा ही एकूण 100 गुणांची असेल व त्या साठी उमेदवाराकडे फक्त 90 मिनिटांचा अवधी असेल.

पोलीस भरती साठी लेखी परीक्षा चा अभ्यासक्रम :

विषय ( Subject)गुण ( Marks)
अंकगणित20 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम20 गुण
एकूण गुण 100 गुण
पोलीस भरती ची नवीन नियमावली:
  • नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे.

पोलीस भरती साठी उमेदवाराची शारीरिक चाचणी:

शारीरिक चाचणी पुरुष:

1600 मिटर धावणे ( Running)30 Marks
100 मिटर धावणे ( Running )10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी महिला:
800 मिटर धावणे ( Running ) 30 Marks
100 मिटर धावणे ( Running )10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
मुंबई पोलीस किंवा बृहन्मुंबई पोलीस ही मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणारी संस्था आहे सद्रक्षणाय खलुनिग्रहणाय हे यांचे ब्रीदवाक्य आहे मुंबई पोलीस दलाचा इतिहास इसवी सन 1661 पासून आहे मुंबई पोलिसाचे नेतृत्व पोलीस आयुक्त महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सांभाळ करतात.
  • स्थान :- भारत
  • मुख्य कार्यालय :- मुंबई (महाराष्ट्र)
  • स्थापना :- 1661

पोलीस विभागाचा इतिहास :

सतराव्या शतका दरम्यान १९५५ पर्यंत सध्याचे मुंबईचे क्षेत्र पोर्तुगीजांच्या ताब्यात होते पोर्तुगीजांनी 1661 मध्ये पोलीस आऊट पोस्ट च्या स्थापनेसह या भागात मूलभूत कायदा अंमलबजावणी संरचना तयार केली होती.

सध्याच्या मुंबई पोलिसांनी उत्पत्ती 1669 मध्ये मुंबईचे तात्कालीन गव्हर्नर जोराड यांनी आयोजित केलेल्या मध्ये शोधली जाऊ शकते. ही भंडारी मिलिशिया सुमारे 500 माणसांची बनलेली होती आणि तिचे मुख्य माहीम सवेरे आणि सायन येथे होते सोळाशे 72 मध्ये न्यायालयाद्वारे पोलिसांच्या निर्णयाचे न्यायालय लिहून गाव लोकां सादर करण्यात आले जरी न्यायाधीशांपैकी कोणाकडेही प्रत्यक्ष कायदेशीर प्रशिक्षण नव्हते मराठा युद्धांत द्वारे परिस्थिती अपरिचित राहिली तथापि 1682 पर्यंत पोलीस सिम स्थिर राहिले. संपूर्ण भंडारी मिलिशिया मध्ये फक्त एक निशाणी होती आणि तिथे फक्त तीन सार्जंट आणि दोन कॉर्पोरर्स होते.

निर्मिती आणि सुरुवातीचे दिवस संपादित करा दोन मार्च 2019 चे कार्यालय विसर्जित करण्यात आले आणि पोलीस उपयुक्त कार्यालय तयार करण्यात आले 5 एप्रिल 1780 रोजी तात्कालीन लेफ्टनंट ऑफ पोलीस जम्स स्टंट यांची पोलीस उपयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली होती 1790 मध्ये भ्रष्टाचारासाठी त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता त्यानंतर पद बदलून पोलीस उपायुक्त आणि हाय कॉन्स्टेबल करण्यात आले.

१७९३ मध्ये कायदा जिओचारी करण्यात आले पोलीस उपायुक्त पद रद्द करण्यात आले आणि त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक पद निर्माण करण्यात आले होते जे आपण ते पोलीस उपअधीक्षक त्याला मदत करत होती श्री साईमत हेलिडे हे पहिले पोलीस अध्यक्ष होते आणि त्यांनी 1808 पर्यंत शासन केले यादरम्यान किल्ले बाहेरील भागात पोलिसांचे संपूर्ण सुधारणा आणि पुन्हा व्यवस्था करण्यात आली. डुंगे आणि द वुड्स म्हणून ओळखले जाणारे त्रासदायक क्षेत्र 14 पोलीस विभागांमध्ये विभागले केले होते प्रत्येक विभागातून इंग्रजी कॉन्स्टेबल आणि वेगवेगळ्या शिपायांची संख्या संपूर्ण क्षेत्रात 130 पेक्षा जास्त नाही जे त्यांच्या मागे स्थिर राहणार होते संबंधित मुलगा आणि त्यांच्या मर्यातील केलेल्या सर्व बेकायदेशीपुरत्यांना सामोरे जाण्यासाठी जबाबदार होते.

पोलीस विभागाची पदक्रामांक :

पोलीस आयुक्त (CP)हे एक पद आहे जे संबंधित राज्य सरकारने प्रदान केलेल्या मंजुरीवर अवलंबून वरिष्ठ आयपीएस अधिकारी धारण करू शकतात पोलीस आयुक्त हे रँक नसून स्थिती आहे महाराष्ट्र शासनाच्या पोलीस महासंचालक दर्जा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • पोलीस आयुक्तं ( CP) ( डी जी पी रँक)
  • विशेष पोलीस आयुक्त ( ए डी जी रँक )
  • पोलीस सह आयुक्त ( joint.CP) ( आय जी रँक)
  • अतिरिक्त पोलीस आयुक्त ( Addl.cp) ( डी आय जी) रँक
  • पोलीस उपायुक्त ( DCP) ( एस पी रँक)
  • अतिरिक्त पोलीस उपायुक्त ( Addl. DCP)
  • सहाय्यक पोलीस आयुक्त ( ACP) ( डीवायएसपी रँक)

अधिंस्थन अधिकारी :

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( PI)
  • सहाय्यक पोलीस निरीक्षक ( API)
  • पोलीस उपनिरीक्षक ( PSI)
  • सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ( ASI)
  • हेड कॉन्स्टेबल (HC)
  • पोलीस नाईक ( PN)
  • पोलीस हवालदार. (PC)