माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये “या” रिक्त पदांची भरती| Ministry Of Information And Broadcasting Bharti 2024.

माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये “या” रिक्त पदांची भरती| Ministry Of Information And Broadcasting Bharti 2024.

माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये रिक्त पदांची भरती: माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये नुकतीच काही पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार क्षेत्रीय अधिकारी, आणि अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी या दोन पदांसाठी एकूण 5 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यामुळे पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 27 फेब्रुवारी 2024 आहे. या जाहिराती संबंधित अधिक माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेला आहे तरी उमेदवाराने अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात सविस्तर वाचावी. आणि आणखीन माहिती साठी तुम्ही माहिती प्रसारण मंत्रालय च्या अधिकृत वेबसाईट ल भेट द्यावी.

http://www.mib.gov.in

Ministry Of Information And Broadcasting Bharti 2024 : Ministry Of Information And Broadcasting has declared new recruitment notification for this post of Regional officer, Additional Regional Officer. There are total post of 05 vacancies are available. To intrested and eligible candidates send there application before last date. Application is to be done in offline mode. The last date for apply of application 27 February 2024. for more information about Ministry Of Information And Broadcasting Bharti 2024. To visit our website.

http://www.ankjobs.com

माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये रिक्त पदांची भरती ची थोडक्यात माहिती:-

  • पद संख्या :- 05
  • पदाचे नाव :- क्षेत्रीय अधिकारी, अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी.
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अवर सचिव ( चित्रपट) माहिती आणि प्रसारण मंत्रालय ए. विंग शास्त्री भवन, नवी दिल्ली – 110001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024.

माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये रिक्त पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
क्षेत्रिय अधिकारी04
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी 01
माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये रिक्त पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्षेत्रिय अधिकारी Degree of recognised university or equivalent
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी Degree of recognised university or equivalent
माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये रिक्त पदांची भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
क्षेत्रिय अधिकारी78800/- – 209200
(ग्रेड पे 7,600/-)
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी 67,700/- – 208700
(ग्रेड पे 6,600/-)
माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये रिक्त पदांची भरती ची अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. सदर जाहिराती नुसार या पदासाठी उमेदवार कडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 27 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच अधिक माहिती साठी तुम्ही माहिती व प्रसारण मंत्रालय च्या अधिकृत वेबसाईट वर आणि PDF वर भेट देऊ शकता.

माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये रिक्त पदांची भरती ची अधिकृत वेबसाईट:

http://www.mib.gov.in

माहिती व प्रसारण मंत्रालय मध्ये रिक्त पदांची भरती ची PDF:

Download PDF

जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन सरकारी नोकरी च्या माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com लां भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती प्रसारण प्रेस आणि भारतीय सिनेमाची क्षेत्रातील नियम आणि कायदे तयार करण्यासाठी व त्यामधील कारभारासाठी जबाबदार असते. भारत सरकारच्या प्रसारण शाखा, ह्या प्रसार भरतीच्या कारभारासाठी हे मंत्रालय जबाबदार समजले जाते. सेंट्रल बोर्ड ऑफ सिनेमा सर्टिफिकेशन हि मंत्रालयातील अजून एक मंत्वाची वैधानिक संस्था आहे जी भारतात प्रसारित होणाऱ्या सिनेमांच्या नियमास जबाबदार असते. माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणजे : मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र संबंधित धोरणात्मक बाबीसाठी मंत्रालय हि नोडल एजन्सी आहे. हे एजन्सी देशातील प्रसारण आणि चित्रपट क्षेत्रात साजेशे अनुकूल वातावरण निर्माण करण्या साठीच काम करते. त्यावेळी सार्वजनिक सेवा प्रसरकाना मजबूत करण्यासाठी मदत करतात.

भारतात एकूण मंत्रालय : भारतात एकूण मंत्रालय हे भारत सरकारच्या विविध विभागाची यादी. तसेच केंद्र सरकारच्या मंत्रालयाचा आणि त्याचा विभागाचा जर विचार केला तर केंद्र सरकारची एकूण 58 केंद्रीय मंत्रालय आहेत. आणि त्याचे 93 विभाग आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री कोण होते : आपल्या भारतचे लोह पुरुष बोले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी काही वर्ष माहिती आणि प्रसारण मंत्रालय मध्ये मंत्री म्हणून काम केले. त्याच्या स्थापने पासूनच मंत्रालयाने शेवटच्या टप्प्यात पर्यंत माहिती देणे, शिक्षित करणे, आणि समक्ष करण्यात चे महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय हि भारत सरकारची एक एजन्सी आहे जी मंत्रिस्थरिय एजन्सी म्हणून काम करते. जी माहिती प्रसारण प्रेस आणि भारतीय सिनेमा च्या नियम आणि कायदे तयार करण्यासाठी आणि प्रशासना साठी जबाबदार आहे. भारत सरकार ची ही प्रसारण प्रसार भारतीयाच्या प्रशासनासाठी मंत्रालय जबाबदार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सिनेमा सर्टिफिकेशन हि या मंत्रालय मधील दुसरी महत्वाची संस्था आहे. ज्या संस्थेवर भारतात प्रसारित होणाऱ्या मोशन पिक्चर क्या नियमा साठी जबाबदार असते.

माहिती व प्रसारण मंत्रालय च्या अंतर्गत होणारे प्रसारण :

  • सशर्थ प्रवेश प्रणाली
  • कम्युनिटी रेडिओ स्टेशन
  • प्रासर भरती
  • दूरदर्शन
  • आकाशवाणी ( ओल इंडियन रेडिओ)
  • ब्रोडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्ट्स इंडिया लिमिटेड
  • टी व्हि चेनालचे अपलिंकिंग / डाउनलीकिंग
  • खाजगी टीव्ही चेनाल वरील सामग्री नियमन
  • थेट घरापर्यात DTH
  • इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन ( IPTV)
  • जगभरातील रेडिओ आणि दूरदर्शन परवाना
  • हेडएड इन द स्काय (HITS)
  • डिजिटल टेलिव्हिजन संक्रामन
  • भारतीय प्रसारण प्राधिकरण 1977

प्रसारण मंत्रालय ची माहिती:

  • जाहिरात आणि व्हिज्युअल पब्लिसिटी संचालनालय (DAVP), सेंट्रल ब्युरो ऑफ कॉमुनिकेशन (CBC)
  • क्षेत्रिय प्रचार संचालनालय
  • फोटो विभाग
  • प्रकाशन विभाग
  • संशोधन संदर्भ आणि प्रशिक्षण विभाग
  • गाणे आणि नाटक विभाग
  • राजिष्टर ऑफ न्यूजपेपर फॉर इंडिया ( RNI) कार्यालय
  • प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया
  • प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ( PIB)
  • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन ( IIMS)

प्रसारण मंत्रालय चे चित्रपट :

  • सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन
  • फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे ( FTII)
  • चित्रपट प्रमाण अपील न्यायधिकरण
  • सत्याजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ( SRFTI)
  • राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ

मंत्रालय चे आज्ञापत्र :

  • लोकांसाठी ऑल इंडिया रेडिओ ( AIR) आणि दूरदर्शन (DD) द्वारे बातम्या सेवा.
  • प्रसारण आणि दूरदर्शन चा विकास
  • चित्रपटाची आयात आणि निर्यात
  • चित्रपट उद्योगाचा विकास आणि प्रोत्साहन
  • या उद्देशासाठी चित्रपट महोत्सव आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आयोजित करणे.
  • जाहिरात आणि दृश्य प्रसिध्दी संचालनालय DAVP
  • भारत सरकारच्या धोरणे सादर करण्यासाठी आणि सरकारची धोरणावर अभिप्राय मिळवण्यासाठी पत्रकार संबंध हाताळणे.
  • वृत पतांच्य संदर्भात प्रेस आणि बुक्स नोंदणी कायदा 1857 चे प्रशासन.
  • राष्ट्रीय महत्त्वाच्या बाबिवरील प्रकशन द्वारे भरतविशीची माहिती देशांतर्गत आणि देशाबाहेर प्रसारित करणे.
  • मंत्रालयाच्या मध्यम घटकांना त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करण्यासाठी सशोधन संदर्भ आणि प्रशिक्षण.
  • सर्वजनिक हिताच्या मुद्यावर माहिती प्रचार मोहिमेसाठी परपस्पर संवाद आणि प्रारंपरिक लोककला प्रकारचा वापर.
  • माहीती आणि मास मीडिया क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य.

http://www.ankjobs.com