मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) मध्ये ITI उमेदवारांना नोकरीची संधी| ISRO HSFC Bharti 2024.
मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) मध्ये ITI उमेदवारांना नोकरीची संधी: मानवी अंतराळ उडान केंद्र (HFSC) अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “वैद्यकिय अधिकारी SD ( एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन), वैद्यकिय अधिकारी SC, शास्त्रज्ञ / अभियंता SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ B, ड्राफ्ट्समन -B, सहाय्यक ( राजभाषा)” पदाच्या एकूण 103 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवाराचे वय हे 35 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोंबर 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि मानवी अंतराळ उडान केंद्र (HSFC) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Indian Space research Organisation ( HSFC) Bharti 2024: ISRO ( Indian Space research Organisation) HSFC has declared new recruitment notification for the post of “Medical Officer SD ( Aviation Medicine/Sports Medicine), Medical Officer SC, Scientist / Engineer SC, Technical Assistant, Scientific Assistant, Technician B, Draughtsman -B, Assistant ( Rajbhasha)” There are total post of 103 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 09 October 2024. Interested candidates age Criteria for the post is 35 Years Complete. And educational qualification for this post is given below. For more information about Indian Space research Organisation ( HSFC) Bharti 2024 visit our website.
मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) मध्ये ITI उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 103 रिक्त पदे
- पदाचे नाव :- वैद्यकिय अधिकारी SD ( एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन), वैद्यकिय अधिकारी SC, शास्त्रज्ञ / अभियंता SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ B, ड्राफ्ट्समन -B, सहाय्यक ( राजभाषा)
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वयो मर्यादा:- 35 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोंबर 2024 आहे.
मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) मध्ये ITI उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकिय अधिकारी SD ( एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन) | 02 रिक्त पदे |
वैद्यकिय अधिकारी SC | 01 रिक्त पदे |
अभियंता SC | 10 रिक्त पदे |
तांत्रिक सहाय्यक, | 28 रिक्त पदे |
वैज्ञानिक सहाय्यक | 01 रिक्त पदे |
तंत्रज्ञ B | 43 रिक्त पदे |
डफ्ट्समन -B | 13 रिक्त पदे |
सहाय्यक ( राजभाषा) | 05 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकिय अधिकारी SD ( एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन) | MBBS with MD Degree in Related Trade |
वैद्यकिय अधिकारी SC | MBBS Degree with 2 years Experience |
अभियंता SC | ME/M.Tech Degree in Related Trade Branch |
तांत्रिक सहाय्यक | Diploma in Engineering in Related Trade / Branch ( First Class) |
वैज्ञानिक सहाय्यक | Bachelor Degree in Science ( B.Sc) in Related Trade with First Class |
तंत्रज्ञ B | Class 10th with ITI certificate in Related Trade/ Branch |
डफ्ट्समन -B | Class 10th with ITI Certificate in Related Trade /Branch |
सहाय्यक ( राजभाषा) | Bachelors Degree in any stream with minimum 60% |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वैद्यकिय अधिकारी SD ( एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन) | Level 10 |
वैद्यकिय अधिकारी SC | Level 10 |
अभियंता SC | Level 10 |
तांत्रिक सहाय्यक | Level 7 |
वैज्ञानिक सहाय्यक | Level 6 |
तंत्रज्ञ B | Level 3 |
डफ्ट्समन -B | Level 3 |
सहाय्यक ( राजभाषा) | Level 6 |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- या जाहिराती नुसार उमेदवार ल अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने आजचा हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- तसेच उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) विभागाची अधिकृत वेबसाईट:
मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) विभागाची PDF:
Download PDF
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
मानवी अंतराळ उडान केंद्र ( HSFC) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.isro.gov.in |

Indian Space research Organisation ( HSFC) Bharti 2024 Details:
Name Of Department | Indian Space research Organisation ( ISRO) |
Name Of Recruitment | Indian Space research Organisation ( HSFC) Bharti 2024: |
name Of Post | Medical Officer SD ( Aviation Medicine/Sports Medicine), Medical Officer SC, Scientist / Engineer SC, Technical Assistant, Scientific Assistant, Technician B, Draughtsman -B, Assistant ( Rajbhasha) |
Jobs location | —– |
Application Mode | Online |
Official Website | http://www.isro.gov.in |
Name Of Post | Number of post |
Medical Officer SD ( Aviation Medicine/Sports Medicine) | 02 Post |
Medical Officer SC | 01 Post |
Scientist / Engineer SC | 10 Post |
Technical Assistant | 28 Post |
Scientific Assistant | 01 Post |
Technician B | 43 Post |
Draughtsman -B, | 13 Post |
Assistant ( Rajbhasha) | 05 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Medical Officer SD ( Aviation Medicine/Sports Medicine) | MBBS with MD Degree in Related Trade |
Medical Officer SC | MBBS Degree with 2 years Experience |
Scientist / Engineer SC | ME/M.Tech Degree in Related Trade Branch |
Technical Assistant | Diploma in Engineering in Related Trade / Branch ( First Class) |
Scientific Assistant | Bachelor Degree in Science ( B.Sc) in Related Trade with First Class |
Technician B | Class 10th with ITI certificate in Related Trade/ Branch |
Draughtsman -B, | Class 10th with ITI Certificate in Related Trade /Branch |
Assistant ( Rajbhasha) | Bachelors Degree in any stream with minimum 60% |
Name Of Post | Salary Details |
Medical Officer SD ( Aviation Medicine/Sports Medicine) | Level 10 |
Medical Officer SC | Level 10 |
Scientist / Engineer SC | Level 10 |
Technical Assistant | Level 7 |
Scientific Assistant | Level 6 |
Technician B | Level 3 |
Draughtsman -B, | Level 3 |
Assistant ( Rajbhasha) | Level 6 |
Age Limit | 35 Years Complete |
The Last date for submission | 09 October 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.isro.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |