माझगाव डॉक मध्ये 29 जागांसाठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी | mazagon dock bharati 2024.

माझगाव डॉक मध्ये 29 विविध जागांच्या भरती साठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी | mazagon dock bharati 2024.

माझगाव डॉक मध्ये 29 विविध जागांच्या भरती साठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती ची आधी सूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार वरिष्ठ अभियंता उपमहाव्यवस्थापक व्यवस्थापक कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 29 जागा भरायच्या आहेत. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड हे अर्ज मागवित आहेत . अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 3 एप्रिल 2024 आहे .या जाहिराती संधर्भात अधिक माहिती साठी तुम्ही माझगाव डॉक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mazagondock.in

mazagon dock bharati 2024 : mazagon dock ship builders limited Mumbai has invited applications for the post of most of general manager , deputy manager , senior engineer , manager , senior engineer . There are total post of 29 vacancy are available . Interested and eligible candidates can apply there application to the online mode . The last date for apply the application 3 April 2024 for more information about mazagon dock bharati 2024 . Visit our website , read carefully before applying the application .

http://www.ankjobs.com

माझगाव डॉक मध्ये 29 विविध जागांच्या भरती साठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 29
  • पदाचे नाव :- महाव्यवस्थापक, उपमहव्यवस्थपक, वरिष्ठ अभियंता, उपमहाव्यवस्थपक, व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता.
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 54 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची फी:- 300/-
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 03 एप्रिल 2024 आहे.

माझगाव डॉक मध्ये 29 विविध जागांच्या भरती साठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
महव्यवस्थपक1 रिक्त पदे
उपमहाव्यवस्थापक1 रिक्त पदे
व्यवस्थापक4 रिक्त पदे
वरिष्ठ अभियंता1 रिक्त पदे
उपमहाव्यवस्थापक1 रिक्त पदे
वरिष्ठ अभियंता5 रिक्त पदे
माझगाव डॉक मध्ये 29 विविध जागांच्या भरती साठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापकFull time degree in engineering in mechanical / electrical / electronic discipline with first class or minimum 60 % marks or equivalent from recognized university or deemed University or institute recognized by AICTE. OR
Full time degree in Naval architecture or degree in engineering with post Graduate Diploma in Naval construction with first class or minimum 60 % marks in both , degree in post graduation level or equivalent from a recognized university or deemade university or institute recognized by AICTE.
उपमहाव्यवस्थापकBachlour degree in law / LLB from a recognised university
वरिष्ठ अभियंताTow years full time / part time/ correspondence post Graduation degree / pg diploma recognised by AICTE / UGC having first class or 60% in.
उपमहाव्यवस्थापकCost and works Accounts from the institute of Cost and Works Accounts of India, Kolkata.
व्यवस्थापकfull time / part time / correspondence master’s degree in Hindi / Sanskrit with English as a medium of examination at graduation level recognised by AICTE/ UGC OR master’s degree in English with Hindi as s compulsory elective subject or as a medium of examination at graduation level recognised by AICTE UGC
वरिष्ठ अभियंताGraduate of the institute of fire engineers or graduate of any discipline having completed sub officer’s/ station officers course from national fire service college, Nagpur or BE fire Engineering from national fire service college Nagpur.
माझगाव डॉक मध्ये 29 विविध जागांच्या भरती साठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
महाव्यवस्थापक1,20,000/- – 2,80,000/-
उपमहाव्यवस्थापक90,000/- – 2,40,000/-
वरिष्ठ अभियंता40,000/- – 1,40,000/-
उपमहाव्यवस्थापक90,000/- – 2,40,000/-
व्यवस्थापक 70,000/- – 2,00,000/-
वरिष्ठ अभियंता40,000/- -1,40,000/-
माझगाव डॉक मध्ये 29 विविध जागांच्या भरती साठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराला या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  3. अर्ज हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट करू शकतो.
  4. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 03 एप्रिल 2024 आहे.
  6. उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.

अजून माहिती साठी तुम्ही माझगाव डॉक शिप बिल्डर्स विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www. mazagondock.in

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड विभागाची PDF:

download PDF

या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड विभागाची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com