महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत,5347 विद्युत सहाय्यक पदांची मेगा भरती | vidyut sahayak bharti 2024.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत, 5347 विद्युत सहाय्यक पदांची मेगा भरती| vidyut sahayak bharti 2024.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 5347 रिक्त जागा भरणे आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज भरावा. ह्या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवले जाणार आहेत.जाहिरातीचा ऑनलाईन अर्ज हा कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध केली जाईल.तरी पात्र उमेदवारांनी खालील जाहिरात हि सविस्तर वाचावी.

  • ऑनलाईन अर्ज हा खाली दिलेल्या लिंक वर प्रकाशित केला जाईल.

WWW.Mahadiscom.in

Maharashra State Electricity Distribution Company Ltd. : Maharashtra state electricity distribution company limited invited applications for “Electrical Assistant” post total post of 5347 vacancy the application to be done online. Online from available on company website in January 2024 the candidate age between 18 to 27 yr old for mor information about electricity distribution company limited Bharti 2024. The related Recurtment are give in the advertisement should be read carefully before applying.

पद संख्या :- 5347

पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक अधिकारी

वयो मर्यादा :- 18 ते 27 वर्ष

शैक्षणिक पात्रता :- 10 किंवा 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

परीक्षा फी :- 1:- मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच अनाथ घटकातील उमेदवारांना साठी 125 ₹ + GST. 2:- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 ₹ + GST

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि कंपनी च्यां संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

पात्र उमेदवारांनी खालील अभिकृत वेबसाईट बघावी.

WWW.Mahadiscom.in

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित. भरती 2024

पदाचे नावपद संख्या
विद्युत सहाय्यक अधिकारी 5347
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी 20240मध्ये शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक अधिकारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे 10 किंवा 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी 2024 मधील वेतन श्रेणी.
पदाचे नाववेतन श्रेणी
विद्युत सहाय्यक अधिकारी * प्रथम वर्ष -15000 ₹. * द्वितीय वर्ष – 16000 ₹ * तृतीय वर्ष -17000 ₹
महाराष्ट्र विद्युत वितरण विभाग 2024

महाराष्ट्र विद्युत वितरण विभागात अर्ज करण्याची पद्धत:-

  • उमेदवाराने जाहिरात हि काळजी पूर्वक वाचावी.
  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • जाहिराती बद्दल ची सूचना ही कंपनी चा वेबसाईट वर बघावी. www. mahadiscom.in
  • अर्ज हा कंपनीच्या वेबसाईट वर जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित केला जाईल.
  • अधिक माहिती साठी खालील PDF बघावी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागात 5347 पदांची भरती जहित केली गेली आहे.तरी पात्र उमेदवारांनी वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचून अर्ज करावा.

वेबसाईट लिंक :- WWW.Mahadiscom.in

जाहिरातींची PDF:-