महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी | MSRTC भरती 2024.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी. | MSRTC भरती 2024.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत 145 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहे.नोकरीचे ठिकाण हे सातारा जिल्हा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा मध्ये जी रिक्त भरायची आहेत ते पुढील प्रमाणे. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचावी व या भरती संदर्भात पुढील सर्व माहिती मिळवण्या साठी खालील लिंक वर भेट द्या.

www.msrtc.Maharashtra.gov.in

MSRTC state Bharti 2024 : MSRTC ( Maharashtra State Road transport Corporation ) has invited the MSRTC application for the post of apprentice there are total post 145 application will be accepted The last date for apply application is 13 January 2024. The job location for this advertisement is Satara. And more details about for this advertisement read carefully before applying for the more details about link in below.

www.Ankjobs.com

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विषयी अधिक माहिती:-

  • पद संख्या :- 145
  • पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार
  • शैक्षणिक पात्रता:-
  • नोकरी ठिकाण :- सातारा
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता :- विभाग नियंत्रक कार्यालय, 7 स्टार बिल्डिंग च्या मागे, एस टी स्टँड जवळ, रविवार पेठ सातारा 415001
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2024

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रिक्त पदांची नवे व पद संख्या:

पदाचे नाव पद संख्या
मोटार मेकॅनिक वाहन40
मेकॅनिक डिझेल34
मोटार वाहन बॉडी बिल्डर/ मेटल वर्कर30
वेल्डर2
टर्नर3
ऑटो इलेक्ट्रिशन30
प्रशितान व वातानुकूलिकारण6
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पदाची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मोटार मेकॅनिक वाहन 10 वी पास असणे गरजेचे आहे. तसेच सरकार मान्य ITI मधील 2 वर्षाचा मोटार मेकॅनिक वाहन ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक
मेकॅनिकल डिझेल10 वी पास असणे आवश्यक तसेच 1 वर्षाचा मेकॅनिकल डिझेल ट्रेड उत्तीर्ण असणे गरजेचे
मोटार वाहन बॉडी बिल्डर/ शित मेटल वर्कर 8 वी पास असणे आवश्यक तसेच सरकार मान्य आयटीआय चा 1 वर्षाचा शीट मेटल/ ब्लॅक स्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक
ऑटो इलेक्ट्रिशियन 10 वी पास असणे आवश्यक तसेच सरकार मान्य आयटीआय चा 2 वर्षाचा इलेक्ट्रिशियन ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक
वेल्डर10 वि पास असणे आवश्यक सरकार मान्य ITI cha 1 वर्षाचा वेल्डर ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक
टर्नर 10 वी पास असणे आवश्यक तसेच सरकार मान्य ITI च टर्नर ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक
प्रशितान व वातानुकूलिकारण10 वी पास असणे आवश्यक तसेच सरकार मान्य ITI चा 1 वर्षाचा ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पदाची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
मोटार मेकॅनिक वाहन 8,050 ₹ दर महा 2 वर्ष
मेक्यानिक डिझेल7,700 ₹ दर महा 1 वर्ष
मोटार वाहन बॉडी बिल्डर/ शीट मेटल वर्कर 7,700 ₹ दर महा 1 वर्ष
ऑटो इलेक्ट्रिशियन8,050 ₹ दर महा 2 वर्ष
वेल्डर 7,700 ₹ दर महा 1 वर्ष
टर्नर8,0,50 ₹ दर महा 1 वर्ष
प्रशीतन व वातानुकुलीकरण 7,700 ₹ दर महा 1 वर्ष
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्ज करण्याची पद्धत:

पात्र उमेदवार अर्ज करण्या आधी वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची सविस्तर माहिती वरील जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF बघावी.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची अधिकृत वेबसाईट:

www.msrtc.Maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची PDF खालील प्रमाणे: