महाराष्ट्र आरोग्य विभागात 1,725 पदांची मेगा भरती| Aarogy Vibhag Bharti 2024.
महाराष्ट्र आरोग्य विभागात 1,725 पदांची भरती : महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात नुकतीच मेगा भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या जाहिराती नुसार वैद्यकिय अधिकारी गट अ पदासाठी एकूण 1,729 जागा भरायच्या आहेत. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 फेब्रुवारी 2024 आहे. तरी उमेदवाराने खालील सर्व जाहिरात हि सविस्तर वाचावी आणि अधिक माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.arogy.Maharashtra.gov.in

Maharashtra Arogy vibhag Bharti 2024 : Public Health Department of Maharashtra state has declared new recruitment notification for this post of Medical officer Group – A there are total post of 1,729 vacancies are available in this advertisement. Tthe application will be start from 01 February 2024 also the last date for submission 15 February 2024. Interested and eligible candidates apply in online mode. And let’s know all the details of this advertisement eligible salary and application in this Arogy vibhag Bharti 2024. Application are invited from interested and eligible candidates in any discipline. These applications are to be submitted directly to the link given below by online mode. Arogy vibhag educational qualification salary application location and details information about more information about Maharashtra Aarogy vibhag Bharti 2024. Visit our website.
महाराष्ट्र आरोग्य विभागात 1,725 पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 1,729
- पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी गट – अ
- शैक्षणिक पात्रता :- MBBS/ BAMS
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 01 फेब्रुवारी 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024.
महाराष्ट्र आरोग्य विभागात 1,725 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकिय अधिकारी गट – अ | 1,729 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकिय अधिकारी गट – अ | एमबीबीएस/ बीएएमएस |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वैद्यकिय अधिकारी गट – अ | 56,100/- ते 1,77,500/- |
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज मध्ये उमेदवाराची माहिती अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत. अर्ज सादर करण्याची सर्व सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेच. उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतो. अजून माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र आरोग्य विभागात ची अधिकृत वेबसाईट ला आणि PDF ला भेट द्यावी.
महाराष्ट्र आरोग्य विभागात 1,725 पदांची भरती ची अधिकृत वेबसाईट:
http://www.arogy.Maharashtra.gov.in
महाराष्ट्र आरोग्य विभागात 1,725 पदांची भरती ची PDF खालील प्रमाणे:
जाहीराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती बघण्यासाठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्या.
सार्वजनिक आरोग्य विभाग शासन हे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनाचे एक भाग आहे. कुटूंब कल्याण विभाग तर्फे महाराष्ट्रातील आरोग्य धोरण पहिले जाते. सध्याचे कुटुंब कल्याण मंत्री हे तानाजी सावंत हे आहेत. तेच सार्वजनिक आरोग्य विभाग सुधा बघतात. सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य कार्यालय हे मुंबई इथे स्थित आहे.
सर्वजनिक आरोग्य विभागातील अंतर्गत विभाग.
- सार्वजनिक आरोग्य विभाग
- आशा
- अनिवासी भारतीय आरोग्य नोंदणी
- आयुर्वेद संस्था
- अपंगत्वचे विश्लेषण प्रणाली.
- सर्वजनिक आरोग्य विभाग
साधना तायडे यांची राज्य सरकारने महाराष्ट्राचे आरोग्य संचालक पदी निवड केली आहे या बाबतचा आदेश आरोग्य विभाग ने जरी केला आहे. राज्य सरकारने त्याची दोन वर्षासाठी निवड केली आहे. आरोग्य सेवक हे नेमके काम काय करतात : महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन बघते.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग 1811 प्राथमिक आरोग्य केंद्र 10580 उपकेंद्र आणि 37 आश्रम शाळेत वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे. उपकेंद्र :
या उपकेंद्र मध्ये प्रसूती पूर्व तपासणी किरकोळ आजारावर उपचार मता आणि बाल आरोग्य सेवा संशित क्षय हिवताप आणि कुष्ठ रोगांची तपासणी औषोध उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा आरोग्य सेवा पुरविल्या जातात. प्रतेक उपकेंद्र एक बहुविध आरोग्य सेवक आणि एक अर्धवेळ महिला परिचर असते. याशिवाय काही उपकेंद्र मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बहुविध आरोग्य सेवक कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र: उपकेंद्र मध्ये दिल्या जाणाऱ्या सेवशिवय प्राथमिक आरोग्य केंद्रे मध्ये अतिरिक्त सेवा पुरविल्या जातात. त्या पुढील प्रमाणे आहेत. बाह्य रुग्ण विभाग, 6 खताचा अंतरुग्णविभाग, तातडीच्या सेवा, शस्त्रक्रिया व प्रयोगशाळेच्या सुविधा, विविध आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी कुटुंब कल्याण सेवा आणि उपकेंद्र संदर्भ निर्देशित करण्यात आलेल्या रुग्णाचे उपचार.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाची संख्या 15 असून स्वच्छता व रुग्णवाहिका सेवा करार पद्धतीने देण्यात येतात. महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम 1961 मधील कलम 183 व 187 अन्वये खालील योजनांसाठी अनुदान देण्यात येते.
- नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे चे बांधकाम
- प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र ची दुरुस्ती व देखभाल
- प्राथमिक आरोग्य केंद्रे चे बळकटीकरण
- उपकेंद्रचे बांधकाम
- प्रादेशिक असमतोल अंतर्गत – प्राथमिक आरोग्य केंद्र ची व उपकेंद्राचे स्थापना व बांधकाम.
आरोग्य विभागाची सेवा आणि कार्य :
- अतिदक्षता विभाग : शासनाने अतिदक्षता विभागासाठी जिल्हा / सामान्य रुग्णालय मध्ये अतिरिक्त कर्मचारी वर्गासह 6 बेडच अतिदक्षता विभाग मंजूर केला आहे. या अतिदक्षता विभागासाठी आवश्यक त्या उपकरणाची व्यवस्था केली आहे.
- विशेष नवजात दक्षता विभाग : जन्मतः कमी वजनाच्या व योग्यवेळी पूर्वी जन्म झालेल्या बालकाची काळजी घेण्यासाठी प्रतेक जिल्हा व महिला रुग्णालयात 10 अतिरिक्त कर्मचारी व रेडियम फॉर्मर्स आणि फोटोथेरेपी युनिट इत्यादी आवश्यक उपकरणासह विशेष नवजात दक्षता विभाग स्थापना केला आहे.
- जाळीत विभाग : भाजून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वेगळा जाळीत विभाग मंजूर करण्यात आला आहे. या विभागासाठी 3 कर्मचारी ( 2 वर्ग 2 च्या परिचारिका व एक चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी) मंजूर आहेत. पुरुष व महीलासाठी प्रत्येकी 5 बेड आहेत.
- सी टी स्कॅन: विविध रोगांच्या निदानासाठी सिटीस्कॅन करणे आवश्यक असते. वाशिम व पुणे येथील जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालय सोडून सिटीस्कॅन सेवा सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.
- मानसोपचार सेवा : 1/3/2006 च्या शासकीय निर्णयानुसार 23 जिल्हा रुग्णालयांमध्ये दहा बेडचा मानसोपचार विभाग मंजूर करण्यात आलेला आहे.
- सोनोग्राफी सेवा : रोगाचे निदान योग्य रीतीने होण्यासाठी सर्व जिल्हा व महिला व सामान्य रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- सुरक्षा रुग्णवाहिका आहार व स्वच्छता सेवा : रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी करार स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येते.
आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालय खालील प्रमाणे:
महाराष्ट्र राज्यामध्ये 100 बेडच्या एकूण 28 उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहेत. त्यापैकी 23 बेडची रुग्णालय आणि शंभर बेडची उपजिल्हा रुग्णालय मध्ये श्रेणी वर्धित करण्यात आली असून भिवंडी येथे 100 बेडचे एक नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे.56 बीडची रुग्णालये 50 बेडची उपजिल्हा रुग्णालय श्रेनिवर्धित करण्यात आली आहे.
100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या तज्ञ सेवा. | 50 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या तज्ञ सेवा |
सामान्य शस्त्रक्रिया | रोगनिदान शास्त्र |
सामान्य वैद्यक | मानसोपचार |
प्रसुती शास्त्र | त्वचा व गुप्तरोग |
बालरोग | छातीचे रोग |
अस्थी रोग | नेत्ररोग |
भुलशस्त्र | नाक कान घसा |
किर्नोपायोजन शास्त्र | दंत आरोग्य |
ट्रामा दक्षता विभाग: राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या रुग्णाचे ट्रामा दक्षता विभागासाठी शासनाने कर्मचारी वर्ग उपकरणे व सुसज्ज रुग्णवाहिका पुरविण्याचे निर्णय घेतला आहे. आता पर्यंत 68 रुग्णालय मध्ये 23 जिल्हा रुग्णालय व 45 उपजिल्हा व संदर्भ सेवा रुग्णालये ) ट्राम दक्षता विभाग मंजूर करण्यात आला आहे. या ट्रॉमा दक्षता विभागासाठी 15 कर्मचारी मंजूर आहेत.
तृतीय स्तरीय दक्षता सेवा :
नाशिक : राज्यात काही वैद्यकिय महाविद्यालय मध्ये अतिविषेश आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. राज्य सरकारच्या नासिक येथे अती विषेशोपचार रुग्णालय स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून ते दि 26 जून 2008 पासून सुरू झाले आहेत. या रुग्णालयात खालील sevavuplabdh करून देण्यात आल्या आहेत.
- हृदयाचे उपचार, कार्डिओ व्हॅक्युलार आणि कार्डिओथोरैकिक शल्य क्रिया
- नेफोलोजी व मूत्ररोग
- कर्करोग शास्त्र आणि रसेनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया
अमरावती: अती विशेषज्ञ रुग्णालय दी. 26 जून 2008 पासून सुरू झाले आहे. पहील्या टप्प्यात या रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.
- नेपोलॉजी व मूत्ररोग
- प्लास्टिक शल्य क्रिया
- बालरोग शल्यक्रिया कर्करोग शास्त्र आणि रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया.
दुसऱ्या टप्प्यात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.
- हृदय उपचार.
- कार्डिओ व्हॅक्युलार
- कार्डिओथोर्या केक
- शैल्य क्रिया
- मज्जातून विकृतीशास्त्र