मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर| Central Railway Bhusawal Bharti 2024.

मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर| Central Railway Bhusawal Bharti 2024.

मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर : मध्य रेल्वे भुसावळ अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “होमिओपॅथिक सल्लागार आणि आयुर्वेदिक सल्लागार” पदाच्या एकूण 02 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार उमेदवाराचे वय 65 वर्ष पूर्ण हवे. तर शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेला मुलाखतीसाठी हजर राहावे. अजून माहिती साठी तुम्ही मध्य रेल्वे भुसावळ विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www indianrailways.gov.in

Central Railway Bhusawal Bharti 2024: Central Railway Bhusawal has declared new recruitment notification for the post of “Homeopathic Consultant and Ayurvedic Consultant” There are total post of 02 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form offline mode. The jobs location for this post is Bhusawal. Eligible candidates may attend the walk-in interview. At the given mentioned address. The Walk in interview will be scheduled on the 25 July 2024. For more information about Central Railway Bhusawal Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 02 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- होमिओपॅथिक सल्लागार आणि आयुर्वेदिक सल्लागार”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 65 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
  • मुलाखतिचा पत्ता :- मध्य रेल्वे रुग्णालय भुसावळ
  • मुलाखतीची तारीख हि 25 जुलै 2024 आहे.

मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
होमिओपॅथिक सल्लागार01 रिक्त पदे
आयुर्वेदिक सल्लागार01 रिक्त पदे
मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
होमिओपॅथिक सल्लागारDiploma/ Degree of not less than four years duration plus five years experience after acquiring the four years Diploma/ Degree course in the respective system of medicine.
आयुर्वेदिक सल्लागारDiploma /Degree of not less than four years duration and must have completed internship Diploma holders should have at least 12 years working experience.
मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
होमिओपॅथिक सल्लागारRs. 37500/- per Month
आयुर्वेदिक सल्लागारRs. 37,500/- per Month
मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. उमेदवाराने वरील जाहिरातीनुसार अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  3. तरी उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.
  4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  5. मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  6. मुलाखतीची तारीख ही 25 जुलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही मध्य रेल्वे भुसावळ विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

मध्य रेल्वे भुसावळ विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.indianrailways.gov.in

मध्य रेल्वे भुसावळ विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि मध्य रेल्वे भुसावळ विभागाची अधिसूचना पाहू शकता तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

मध्य रेल्वे भुसावळ विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.indianrailways.gov.in
Central Railway Bhusawal Bharti 2024: Central Railway Bhusawal has declared new recruitment notification for the post of “Homeopathic Consultant and Ayurvedic Consultant” There are total post of 02 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form offline mode. The jobs location for this post is Bhusawal. Eligible candidates may attend the walk-in interview. At the given mentioned address. The Walk in interview will be scheduled on the 25 July 2024. For more information about Central Railway Bhusawal Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Central Railway Bhusawal Bharti 2024 Details:

Name Of DepartmentCentral Railway Bhusawal
Name Of Recruitment Central Railway Bhusawal Bharti 2024.
Name Of Post Homeopathic Consultant and Ayurvedic Consultant”
Job location Bhusawal
Application mode Offline ( Walk-in interview)
Official Website http://www.indianrailways.gov.in
Central Railway Bhusawal Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Homeopathic Consultant 01 Post
Ayurvedic Consultant 01 Post
Educational Qualification for Central Railway Bhusawal Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Homeopathic Consultant Diploma/ Degree of not less than four years duration plus five years experience after acquiring the four years Diploma/ Degree course in the respective system of medicine.
Ayurvedic Consultant Diploma /Degree of not less than four years duration and must have completed internship Diploma holders should have at least 12 years working experience.
Salary Details for Central Railway Bhusawal Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Homeopathic Consultant Rs. 37,500/- per Month
Ayurvedic Consultant Rs. 37,500/- Per Month
Age Criteria for Central Railway Bhusawal Bharti 2024:
Age Limit65 years
Important Dates for Central Railway Bhusawal Bharti 2024:
Walk-in interview25 July 2024.
Important links and PDF for Central Railway Bhusawal Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.indianrailways.gov.in
भारतीय रेल्वे ही भारताची सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा हे भारतातील रेल्वे मार्गाची एकूण लांबी 64,415 किलोमीटर इतकी असून भारतीय रेल्वे दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक करते. भारतीय रेल्वेच्या मालकीत भारतीय रेल्वेमध्ये 12,147 इंजन इतर 74 हजार तीन प्रवासी डबे आणि दोन लाख 79 हजार 185 वाघिणी आहेत. आणि रोज 872 प्रवासी गाड्यांसहित एकूण 13523 गाड्या धावतात भारतीय रेल्वेची तीनशे रेल्वे यार्ड 200300 मालधक्के आणि सातशे दुरुस्ती केंद्र आहेत ही रेल्वे जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा असून, 12.27 ला कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे कर्मचारी संस्थेत जगातील आठवी सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग भारतीय संपूर्ण रेल्वे जाड्याचे नियोजन करते रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या उपनगरी अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते ही जगातील सर्वात मोठी संस्थांपैकी एक संस्था आहे.
ब्रीदवाक्यदेशाचे जीवन वाहिनी
प्रकारभारत सरकार नियंत्रित
संक्षेपभारतीय रेल्वे
उद्योग क्षेत्रदळणवळण
स्थापनाराष्ट्रीय करण
मुख्यालयनवी दिल्ली भारत
सेवांतर्गत प्रदेशभारत
महत्त्वाच्या व्यक्तीरेल्वेमंत्री आणि
रेल्वे बोर्ड अध्यक्ष
उत्पादनेरेल्वे इंजिन डबे आणि सलग्न वस्तू
सेवाप्रवासी मालवाहतूक सलग्न सेवा
महसूल उत्पन्न1,89,906
मालकभारत सरकार
कर्मचारी12.27 लाख
पालक कंपनीरेल्वे मंत्रालय भारत
विभाग18
भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इसवी सन 1832 पासून मांडण्यात आला होता भारतातील पहिली रेल्वे इसवी सन 1837 मध्ये चेन्नईमध्ये रेड हिल्स पासून चिंच ट्रीपेड मध्ये धावली तिला रेड हिल रेल्वे असे नाव देण्यात आले होते आणि विल्यम्स एव्हरीने उत्पादन रोटरी स्टीम लोकोमचा वापर केला. हे रेल्वे सर ऑर्थर कॉटन ने बांधले होते आणि मुख्यत्वे मद्रास मधल्या रस्ते बांधकाम कामासाठी ग्रॅनाईटचे दगडांची वाहतूक करण्यासाठी वापरले जात असे इसवी सन १८४४ स*** भारताचे त्यावेळच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक कंपनींना रेल्वे रस्ता चालू करण्यासाठी परवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले. 845 मध्ये कॉटन राम महेंद्र मधील ढोलेश्वर येथे गोदावरी बांस बांधकाम बांधला गोदावरी व बांध बांधण्यासाठी दगड पुरवतो पुढील काही वर्षात इंग्लंड मधील गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या व्यवसायिक वस्तू त्याचा भारतातील रेल्वे व्यवस्था वृद्धिंगत होण्यात हातभार लागला. 851 मध्ये सोलानी एक्वाड रेल्वे रूडकीमध्ये बांधण्यात आली ज्याला ब्रिटिश अधिकारी नंतर नाव थॉमसन नावाच्या स्टीम लोको मोटिवणे आणले सोलणे नदीवर एक्वा डॉक्टर बांधकाम साहित्याचा वापर करण्यासाठी हे वापरण्यात आले होते.