भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| NHAI Bharti 2024.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| NHAI Bharti 2024.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागा अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “उत्पादन व्यवस्थापन, जीआयएस, सोल्युशन आर्किटेक्चर आणि प्रशिक्षण आणि समर्थन या मध्ये संयुक्त सल्लागार आणि सहाय्यक सल्लागार भूमिका” पदाच्या एकूण 05 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑक्टोंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 48 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.nhai.gov.in

National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024: National Highways Authority of India ( NHAI) has declared new recruitment notification for the post of Joint Advisor and Assistant Advisor roles in Product Management, GIS, Solutions Architecture, and Training and Support ” There are total post of 05 various vaccant post is available to fill the post. The advertisement post is Contract basis. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last day. The last day for submission is 10 October 2024. Interested and eligible candidates age Limit for this post is 48 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 05 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- उत्पादन व्यवस्थापन, जीआयएस, सोल्युशन आर्किटेक्चर आणि प्रशिक्षण आणि समर्थन या मध्ये संयुक्त सल्लागार आणि सहाय्यक सल्लागार भूमिका
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वयो मर्यादा:- 48 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑक्टोंबर 2024 आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
संयुक्त सल्लागार (उत्पादन व्यवस्थापन)01 रिक्त पदे
सहाय्यक सल्लागार (उत्पादन व्यवस्थापन)01 रिक्त पदे
सहाय्यक सल्लागार ( GIS)01 रिक्त पदे
संयुक्त सल्लागार (सोल्युशन आर्किटेक्चर)01 रिक्त पदे
संयुक्त सल्लागार (प्रशिक्षण आणि सहाय्यक)01 रिक्त पदे
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संयुक्त सल्लागार (उत्पादन व्यवस्थापन)Bachelor’s Science / Technology/ Engineering/ Business Administration ( Master’s Preferred)
सहाय्यक सल्लागार (उत्पादन व्यवस्थापन)Bachelor’s Science / Technology/ Engineering/ Business Administration ( Master’s Preferred)
सहाय्यक सल्लागार ( GSI)Master’s in Traffic and Transportation Planning / Urban Planning / Geo- informatics / Remote Sensing.
संयुक्त सल्लागार (सोल्युशन आर्किटेक्चर)Bachelor’s in Computer Science/IT/Business Administration (Master’s Preferred)
संयुक्त सल्लागार (प्रशिक्षण आणि सहाय्य)Bachelor’s in Business Administration/Human resources Management ( Master’s Preferred)
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
संयुक्त सल्लागार (उत्पादन व्यवस्थापन)Rs. 1,50,000 – 1,81,000/- per Month
सहाय्यक सल्लागार (उत्पादन व्यवस्थापन)1,10,000/- – 1,32,000/- per Month
सहाय्यक सल्लागार ( GIS)1,10,000/- 1,32,000/- per Month
संयुक्त सल्लागार (सोल्युशन आर्किटेक्चर)Rs. 1,50,000 – 1,81,000/- per Month
संयुक्त सल्लागार ( प्रशिक्षण आणि सहाय्य)Rs. 1,50,000/- – 1,81,000/- per Month
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. तसेच उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  4. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  5. पात्राने उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतो.
  6. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही १० ऑक्टोंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.nhai gov.in

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाची PDF:

Download PDf

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www.nhai.gov.in
National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024: National Highways Authority of India ( NHAI) has declared new recruitment notification for the post of Joint Advisor and Assistant Advisor roles in Product Management, GIS, Solutions Architecture, and Training and Support ” There are total post of 05 various vaccant post is available to fill the post. The advertisement post is Contract basis. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last day. The last day for submission is 10 October 2024. Interested and eligible candidates age Limit for this post is 48 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024 Details:

Name Of DepartmentNational Highways Authority of India (NHAI)
Name Of Recruitment National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024:
Name Of Post Joint Advisor and Assistant Advisor roles in Product Management, GIS, Solutions Architecture, and Training and Support
Jobs location —–
Application Mode Online
Official Website http://www.nhai.gov.in
National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Joint Advisor01 Post
Assistant Advisor roles in Product Management01 Post
GIS01 Post
Solutions Architecture01 Post
Training and Support01 Post
Educational Qualification for National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Joint AdvisorBachelor’s Science / Technology/ Engineering/ Business Administration ( Master’s Preferred)
Assistant Advisor roles in Product ManagementBachelor’s Science / Technology/ Engineering/ Business Administration ( Master’s Preferred)
GISMaster’s in Traffic and Transportation Planning / Urban Planning / Geo- informatics / Remote Sensing.
Solutions ArchitectureBachelor’s in Computer Science/IT/Business Administration (Master’s Preferred)
Training and SupportBachelor’s in Business Administration/Human resources Management ( Master’s Preferred)
Salary Details for National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Joint AdvisorRs. 1,50,000 – 1,81,000/- per Month
Assistant Advisor roles in Product Management1,10,000/- – 1,32,000/- per Month
GIS1,10,000/- 1,32,000/- per Month
Solutions ArchitectureRs. 1,50,000 – 1,81,000/- per Month
Training and SupportRs. 1,50,000/- – 1,81,000/- per Month
Age Criteria for National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024:
Age Limit48 years Complete
All Important Dates for National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024:
The last Day for submission 10 October 2024
All Important Links and PDF for National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.nhai.gov.in
Official Website http://www.ankjobs.com
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हा भारत सरकारने 1995 स*** सुरू केलेला एक उपक्रम आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारतातील राष्ट्रीय महामार्गाच्या विकास बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे.
  • राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  • राष्ट्रीय महामार्ग
  • भारतातील राष्ट्रीय महामार्गाची यादी
  • भारतातील राष्ट्रीय महामार्गाची यादी

राष्ट्रीय महामार्ग :

राष्ट्रीय महामार्ग हे भारतातील प्रमुख रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे भारतभर ६६५९० किलोमीटर पसरलेले असून, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हे भारत सरकारच्या नव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 1995 स*** स्थापन केलेली एक संस्था आहे. ही राष्ट्रीय महामार्गाच्या विकास बांधकाम तसेच एखादी साठ जबाबदार आहे. भारताच्या एकूण रस्त्यांच्या फक्त दोन टक्के रस्ते राष्ट्रीय महामार्ग आहेत पण एकूण रस्ता वाहतुकीच्या 40% वाहतुकीसाठी ते कारणीभूत आहेत.