भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर मध्ये विविध पदांची भरती | IIIT Nagpur Bharti 2024.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर मध्ये विविध पदांची भरती 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर विभागात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा निघाल्या आहेत या पदा साठी ऐकून 16 जागा भरायच्या आहेत. पात्र असणारे उमेदवार हे या जाहिराती साठी अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 29 जानेवारी 2024 आहे.तसेच ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी ही 5 फेब्रुवारी 2024 रोजी प्रस्तुत करायची आहे.या जाहिराती साठी नोकरीचे ठिकाण हे नागपूर आहे. तसेच पात्र उमेदवार साठी शैक्षणिक पात्रता व असावी हे खालील जाहिरातीत नमूद केले आहे. अधिक माहिती साठी IIIT च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

Indian Institute of information technology Nagpur Bharti 2024 : IIIT Nagpur has invited a application to fill the post of Assistant Professor. There are total 16 vacancies are available. Intrested candidate send there application to given link. The job location for this Recruitment is Nagpur. The last date for submission of from is 29 January 2024 up to 5 pm. And the last date receipt of hard copy of online application is 5 February 2024 up to 5 pm. For more details about IIIT Nagpur Bharti 2024.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर विभागात विविध जागांचे भरती विषाई माहिती:
- पद संख्या :- 16
- पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन/ ऑफलाईन
- नोकरी ठिकाण :- नागपूर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता :-www.shorturl.at/imBL4
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024
- ऑनलाईन अर्ज ची हार्ड कॉपी देण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर विभागात विविध जागांचे पद संख्या आणि पदाचे नाव.:
पदाचे नाव | पद संख्या |
साहाय्यक प्राध्यापक | 16 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
साहाय्यक प्राध्यापक | phd in relevant discipline ( CSE or ECE ) with first class at both B.tech/BE and M.tech/ME Level. |
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर विभागात अर्ज करण्या साठी उमेदवाराने. वरील जाहिरात हि काळजी पूर्वक वाचावी. तसेच उमेदवार कडून अर्ज हा ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे. व हार्ड कॉपी प्रस्तुत करायची शेवटची तारीख हि 5 फेब्रुवारी आहे. तसेच ऑनलाईन अर्ज हा 5 pm. पर्यंत स्वीकारला जाईल.v ऑफलाईन अर्ज सुधा 5 pm पर्यंत जमा करायचा आहे.त्या नंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि जाहिरात तुमच्या मित्रांना सह शेअर करू शकता. V त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच रोज वेगवेगळ्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी www.Ankjobs. ला भेट द्या.
भारतीय महिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट:
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर विभागाची PDF :