भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू | IIIT Nagpur Bharti 2024.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ( IIIT ) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू | IIIT Nagpur Bharti 2024.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ( IIIT ) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ( IIIT) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी एकूण 01 पात्र उमेदवार ची आवश्यकता आहे. त्या पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 एप्रिल 2024 आहे. या जाहिराती नुसार उमेदवार ला अर्ज ईमेल द्वारे करायचा आहे तर, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता तसेच ईमेल आयडी अशी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. आणि अजून माहिती साठी तुम्ही भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.iiitn.ac.in

IIIT Nagpur Bharti 2024 : IIIT Nagpur ( Indian Institute Of Information technology) Nagpur has declared new recruitment notification for the post of Junior Research Fellows ( JRF ). There are total post of 01 vacancies are available. The application is to be applied form online ( E-mail) Mode. The job location for this advertisement is Nagpur. And the last date for submission is 15 April 2024. For more information about Indian Institute Of Information technology Bharti 2024 visit our website.

http://www.ankjobs.com

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ( IIIT ) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 01 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- ज्युनियर रिसर्च फेलो ( JRF)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • नोकरीचे ठिकाण :- नागपूर
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ईमेल द्वारे
  • ईमेल आयडी:- recruitment@iiitn.ac.in.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 एप्रिल 2024.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ( IIIT ) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर रिसर्च फेलो 01 रिक्त पदे
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ( IIIT ) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो Graduation with first class ( Minimum 60%) in Electronics and Communication Engineering/ Electrical and Electronics engineering/ Instrumentation engineering and other allied areas or M.Tech. /ME/MS with first class (Minimum 60%) in Electronic and communication Engineering Microectronics and other allied areas or M sc. With first class (Minimum 60%) in electronics/ Physics and allied areas.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ( IIIT ) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
ज्युनियर रिसर्च फेलो Rs. 31,000/- per month ( Fixed) for two year and Rs. 35,000/- per month (Fixed) for the third year.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ( IIIT ) नागपूर मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे.
  3. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  4. अर्ज साठी ईमेल कराच्या सर्व सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.
  5. अर्ज सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि साक्षांकित प्रती जोडणे अनिवार्य आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.iiitn.ac.in

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ची PDF

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर विभागाची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी सुधा तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com