भारतीय मानक ब्युरो ( BIS) मध्ये 06 पदांची भरती जाहिर| BIS Bharti 2024.

भारतीय मानक ब्युरो ( BIS) मध्ये 06 पदांची भरती जाहिर| BIS Bharti 2024.

भारतीय मानक ब्युरो ( BIS) मध्ये 06 पदांची भरती जाहिर: भारतीय मानक ब्युरो विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” उपसंचालक” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तसेच या जाहिराती नुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 दिवस म्हणजे 12 ऑक्टोंबर 2024 आहे. तरी उमेदवाराने अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही भारतीय मानक ब्युरो विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.bis.gov.in

Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024: Bureau of Indian Standards (BIS) has declared new recruitment notification for the post of “Deputy Director” There are total post of 06 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last day. The last day for submission is 10 Days means 12 October 2024. Interested candidates this advertisement is read carefully before the advertisement before the submitted application. For more information about Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

भारतीय मानक ब्युरो ( BIS) मध्ये 06 पदांची भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 06 रिक्त पदे
  • पद संख्या:- उपसंचालक
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- संचालक आस्थापना भारतीय मानक ब्युरो मानक भवन 9, बहादूर शाह जफर मार्ग नवी दिल्ली, 110002.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 दिवस म्हणजे 12 ऑक्टोंबर 2024 आहे.

भारतीय मानक ब्युरो ( BIS) मध्ये 06 पदांची भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
उपसंचालक06 रिक्त पदे
भारतीय मानक ब्युरो ( BIS) मध्ये 06 पदांची भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपसंचालक1) Master’s of Business Administration ( Marketing) or Master’s Degree or post Graduate Diploma in Mass Communication or Master’s Degree or post Graduate Diploma in social work from a recognised university/Institution;
And
2) Five years Experience in the field of marketing / mass communication/ social work in central government/ state government/ union territory government/ statutory / Autonomous Body/ public sector undertakings/ reputed government agency.
भारतीय मानक ब्युरो ( BIS) मध्ये 06 पदांची भरती जाहिर झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
उपसंचालक Level -11 (₹ 67700 – 208700)
भारतीय मानक ब्युरो ( BIS) मध्ये 06 पदांची भरती जाहिर झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  3. तसेच उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेटरचा सादर करू शकतो.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे दहा दिवस म्हणजेच 12 ऑक्टोंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय मानक ब्युरो ( BIS) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

भारतीय मानक ब्युरो ( BIS) विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.bis.gov.in

भारतीय मानक ब्युरो ( BIS) विभागाची PDF:

Download PDf

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय मानक ब्युरो ( BIS) अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

भारतीय मानक ब्युरो ( BIS) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www.bis.gov.in
Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024: Bureau of Indian Standards (BIS) has declared new recruitment notification for the post of “Deputy Director” There are total post of 06 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last day. The last day for submission is 10 Days means 12 October 2024. Interested candidates this advertisement is read carefully before the advertisement before the submitted application. For more information about Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024 Details:

Name Of DepartmentBureau of Indian Standards (BIS)
Name Of Recruitment Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024:
Name Of Post Deputy Director”
Jobs location ——
Application Mode Offline
Official Website http://www.bis.gov.in
Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024 vacancies Details:
Name Of PostNumber of post
Deputy Director”06 Post
Educational Qualification for Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Deputy Director”1) Master’s of Business Administration ( Marketing) or Master’s Degree or post Graduate Diploma in Mass Communication or Master’s Degree or post Graduate Diploma in social work from a recognised university/Institution;
And
2) Five years Experience in the field of marketing / mass communication/ social work in central government/ state government/ union territory government/ statutory / Autonomous Body/ public sector undertakings/ reputed government agency.
Salary Details for Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Deputy Director”Level -11 (₹ 67700 – 208700)
All Important Dates for Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024:
The last day for submission10 Days means 12 October 2024
All Important Links and PDF for Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.bis.gov.in
Official Website http://www.ankjobs.com
BIS हे ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड या नावाने संक्षिप्त रूप आहे. ही भारतीय राष्ट्रीय मानक संस्था सुरुवातीला इंडियन स्टॅंडर्ड या नावाने ओळखली जात होती तिची स्थापना 1946 मध्ये झाली होती. 1860 च्या सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्टर कट या संस्थेची नोंदणी झाली होती. 1986 मध्ये नवीन नाव घेऊन ही केंद्रीय ग्रह करीत अन्न आणि सार्वजनिक वाटप या खात्याच्या अतत्यारीत आली.

संरचना : बी आय एस या संगीत संस्थेत राज्य व केंद्रीय सरकार विज्ञान संशोधन संस्था ग्राहक पंचायत यामधून निवडलेले 25 सदस्य सहभागी असतात या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित असून कोलकत्ता चेन्नई व मुंबई तसेच चंदिगड येथे या संस्थेच्या शाखा उपलब्ध आहेत.

कार्यक्षेत्र : या संस्थेवर वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या टेक्निकल बॅरियर टू ट्रेडस या कराराचे भारतात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 2015 मध्ये मंजूर झालेल्या इंडियन स्टॅंडर्ड दिलानुसार निरनिराळी उत्पादने विविध सेवा भिन्न पदार्थ प्रक्रिया आणि पद्धती यांचे माननीयकरण करण्याची जबाबदारी या संस्थेच्या सोपविण्यात आली होती.

याशिवाय औद्योगिक संस्थांना प्रमाणपत्र देणे प्रशिक्षण देणे विकसित देशांना प्रशिक्षणासाठी सहकार्य करणे आणि माननीयकरण करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली आहे.

बी आय एस या देशात आठ प्रयोगशाळा आहेत या प्रयोगशाळांमध्ये रसायने अन्न विद्युत यंत्रे यांच्याशी निगडित नमुने संबंधित मला कानुसार तापत वाचले जातात या संस्थेतर्फे विविध प्रयोगशाळेंना दर्जा प्रमाणपत्र देण्याचे कार्य देखील केले जाते ही संस्था लघु उद्योगांना उत्तेजन देण्याची जबाबदारी सुद्धा घेत असते. ही संस्था इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन आय एस ओ या आंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे संस्थापन सदस्य आहे आणि तिचे देशात प्रतिनिधित्व देखील करते.

विविध कार्यक्षेत्र भारतीय मानके निर्माण करणे यांच्याशी असूक ते संबंधित शहानिशा करणे आणि प्रसार करणे हे बी आय एस चे पायाभूत कार्य आहे जानेवारी 2019 पर्यंत या संस्थेने सुमारे 20000 मानके तयार केली आहेत. गुणवत्ता पर्यावरण अन्न व्यवसायिक व्यवसाय व सुरक्षा वैद्यकीय साधने रस्ते दुग्ध उत्पादने सामाजिक बांधिलकी आपत्ती निवारण ऊर्जा संवर्धन असे क्षेत्रात सुयोग व्यवस्थापनासाठी संस्था मार्गदर्शन करते. आपले उत्पादन निर्यात करणाऱ्या तसेच देशात आयात होणाऱ्या उत्पादनासाठी बी आय एस ने मार्गदर्शन तत्त्वे तयार केली आहेत.

तसेच इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक केमिकल आयपीएस आणि ती वर्ल्ड स्टॅंडर्ड सर्विस नेटवर्क या संघटनांचे देशांमध्ये प्रतिनिधीत्व करीत असते.

इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक केमिकल ही आंतरराष्ट्रीय संस्था इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक व संबंधित विषयात मानके तयार करून प्रकाशित करत असते ही संस्था ऊर्जा निर्मित ऊर्जेची वाहतूक आणि वाटप या संबंधित क्षेत्रात मार्गदर्शन करते.