भारतीय मका संशोधन संस्था ICAR मध्ये विविध पदांची भरती जाहिर | ICAR – IIMR Bharti 2024.

भारतीय मका संशोधन संस्था मध्ये विविध पदांची भरती जाहिर | ICAR – IIMR Bharti 2024.

भारतीय मका संशोधन संस्था ICAR मध्ये विविध पदांची भरती जाहिर: भारतीय मका संशोधन संस्था ICAR मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. या जाहिराती नुसार निवासी सल्लागार, यंग प्रोफेशनल – 2, यंग प्रोफेशनल – 2 ( IT), यंग प्रोफेशनल – 2 ( संवाद विशेषज्ञ ), यंग प्रोफेशनल – 1″ या पदासाठी एकूण 38 रिक्त जागा भरायच्या आहेत. या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि दोन दिवस आधी तसेच उमेदवारासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेला मुलाखतीसाठी हजार राहावे. मुलाखतीची तारीख हि 15 एप्रिल 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही भारतीय मका संशोधन संस्था ICAR ची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.icar.gov.i

ICAR – IIMR Bharti 2024 : ICAR – Indian Institute of Maize Research has declared new recruitment notification for the post of “Residence Consultant, young professional – 2, young professional -2 ( IT), Young professional – 2 ( communication specialist ), young professional – 1” There are total post of 36 vacancies are available in ICAR – IIMR. Eligible and interested candidates send there application form online e-mail mode before the last date. The last date for apply for application is two days before. Also, interview are organised for the candidate. The interview date for 15 April 2024. For more information about ICAR – IIMR Bharti 2024. Visit our website. Interested and eligible candidates read carefully before applying.

http://www.ankjobs.com

भारतीय मका संशोधन संस्था ICAR मध्ये विविध पदांची भरती जाहिर ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 38 रिक्त पदे
  • पदाचे नाव :-
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 45 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • ईमेल आयडी:- iimrapar@gmail.com
  • निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
  • मुलाखतिचा पत्ता :- ICAR – IIMR. नवी दिल्ली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 दिवस अगोदर
  • मुलाखतीची तारीख :- 15 एप्रिल 2024.

भारतीय मका संशोधन संस्था ICAR मध्ये विविध पदांची भरती जाहिर त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
निवासी सल्लगर 01 रिक्त पदे
यंग प्रोफेशनल – 215 रिक्त पदे
यंग प्रोफेशनल – 2 ( IT)01 रिक्त पदे
यंग प्रोेशनल – 2 ( संवाद विशेषज्ञ)01 रिक्त पदे
यंग प्रोफेशनल – 118 रिक्त पदे
भारतीय मका संशोधन संस्था ICAR मध्ये विविध पदांची भरती जाहिर त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निवासी सल्लागार PhD in agriculture with two – year experience or MSC in agriculture with net qualified and having five – year experience.
यंग प्रोफेशनल – 2MSC in agriculture / life sciences
यंग प्रोफेशनल – 2 ( IT) MSC degree in computer science/ computer applications/ information technology/computer Science/Artificial intelligence/Operating system/Software engineering or computer graphics from recognized university
यंग प्रोफेशनल-२
(संवाद विशेषज्ञ)
Post graduate (Mass Communication / Journalism) PG Diploma (Mass Communication/ Journalism)
यंग प्रोफेशनल -1B.sc in Agriculture / Life sciences
भारतीय मका संशोधन संस्था ICAR मध्ये विविध पदांची भरती जाहिर त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
निवासी सल्लागार 1,000,00/-
यंग प्रोफेशनल – 242,000/-
यंग प्रोफेशनल -2 ( IT)42,000/-
यंग प्रोफेशनल – 2 ( संवाद विशेषज्ञ )42,000/-
यंग प्रोफेशनल – 1 30,000/-
भारतीय मका संशोधन संस्था ICAR मध्ये विविध पदांची भरती जाहिर त्याची अर्ज करण्याची पद्धत:
  1. वरील जाहिरात नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 2 दिवस आधी आहे.
  4. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  5. अर्ज सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. कागदपत्र शिवाय अर्ज नाकारला जाईल.
  6. मुलाखतिची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही भारतीय मका संशोधन संस्था ICAR विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

भारतीय मका संशोधन संस्था विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.icar.gov.in

भारतीय मका संशोधन संस्था ICAR विभागाची PDF:

Download PDF

भारतीय मका संशोधन संस्था विभागाची निवड प्रक्रिया :

  • केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार.
  • सदर पदासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • या पदाकरिता मुलाखतीची तारीख हि 15 एप्रिल 2024 आहे.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
  • अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ चेक करावे.

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही भारतीय मका संशोधन संस्था विभागाची अधिसूचना बघावी आणि हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com