भारतीय पोस्ट विभागात 19 जागांसाठी नोकरीची संधी | Indian Postal Bharti 2024.

भारतीय पोस्ट विभागात 19 जागांसाठी नोकरीची संधी | Indian Postal Bharti 2024.

भारतीय पोस्ट विभागात 19 जागांसाठी नोकरीची संधी: भारतीय पोस्ट टपाल विभागात भरतीची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्या जाहिराती नुसार स्टाफ कार ड्रायव्हर्स ( सामान्य श्रेणी ) पदासाठी एकूण 19 पात्र उमेदवार ची भरती घेतली जाणार आहे. या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 45 दिवसाच्या आत आहे. या जाहिराती नुसार उमेदवार साठी लागणारी मत्व्हाची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही भारतीय पोस्ट टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.indianpost.gov.in

Indian postal Department Bharti 2024: Indian Postal Department has been published new recruitment notification for the name of post is Staff Car Drivers ( Ordinary Grade) There are a total post of 19 vacancies are available. The Recruitment Advertisement official PDF is given below, interested candidates are requested to go through the PDF advertisement carefully and verify all the details given before submitting application form for offline Mode. Interested and eligible candidates send there application form Offline mode. The last for submission is 45 Days. For more information about Indian Postal Department Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

भारतीय पोस्ट विभागात 19 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 19 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- स्टाफ कार ड्रायव्हर्स ( सामान्य श्रेणी)
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • वयो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- मुख्य पोस्ट मास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पटना – 800001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 45 दिवसाच्या आत.

भारतीय पोस्ट विभागात 19 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
स्टाफ कार ड्रायव्हर्स ( सामान्य श्रेणी)19 रिक्त पदे
भारतीय पोस्ट विभागात 19 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)passed 10th standard from a recognise Board or Institute.
भारतीय पोस्ट विभागात 19 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)pay Matrix Level 01 as per 7 th CPC.
भारतीय पोस्ट विभागात 19 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  2. या जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज सादर करताना अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जदारांनी उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्राची एक छायांकित प्रत सोबत जोडावी.
  5. अर्ज पाठविण्याचा पत्ता:- मुख्य पोस्ट मास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पटना – 800001
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 45 दिवसाच्या आत आहे.

अजून माहिती साठी तुम्ही भारतीय पोस्ट टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी. आणि PDF चेक करावी.

भारतीय पोस्ट टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.indianpost.gov.in

भारतीय पोस्ट टपाल विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे.त्यामुळे या वेबसाईट ला भेट द्यावी .

http://www.ankjobs.com

भरतीची PDFDownload PDF
भरतीची अधिकृत वेबसाईट http://www.indianpost.gov.in
The application notification has been declared new recruitment for the post of Staff Car Driver (Ordinary Grade) There are total post of 19 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form offline mode. The from submitted before the last date. The last date for apply from is 45 Days. For more information about Indian Postal Department Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Name of DepartmentIndian postal Department
Bharti Details Indian postal Department Bharti 2024
Name of post Staff Car Driver ( Ordinary Grade)
Application Mode Offiline
Job location —-
Official website http://www.Indianpost.gov.in
Indian postal department bharti vacancy details for 2024 :
Name of postvaccancies details
Staff Car Driver ( Ordinary Grade)19
educational qualification for Indian postal department Bharti 2024 :
Name of postEducational Qualification
Staff Car Driver ( Ordinary Grade)passed 10th standard from a recognise Board or Institute.
Age Criteria for Indian postal department Bharti 2024 :
Name of postAge Criteria
Staff Car Driver ( Ordinary Grade)56 year complete .
Important dates for Indian postal department Bharti 2024 :
Name of postThe last date
Staff Car Driver ( Ordinary Grade)45 Days
Indian postal department Bharti 2024 important links :
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www Indian post.gov.in
भारतीय पोस्ट सेवा : भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत डिपार्टमेंटल ऑफ पोस्ट अँड टेलिग्राफ इंडियन पोस्ट या ब्रँड नावाने चालू केली जाते. तसेच देशभर पसरलेल्या एक लाख 55 हजार 333 टपाल कार्यालयामार्फत जाणारा इंडिया पोस्ट चा कारभार हे जगातील या स्वरूपाची सर्वात मोठी झाडे आहेत. भारतीय टपाल सेवेचे जाळे सर भारतातील सर्वात मोठे टपाल सेबीचे जाळे आहे. देशभरातील दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागातील पसरलेल्या या टपाल सेवेच्या जाळ्या मारत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवा ही चालविल्या जातात राष्ट्रीय द्राक्ष प्रमाणपत्र ही इथे मिळते.

भारतीय टपाल सेवा

प्रकारभारत सरकारची एकाधिकार सेवा
उद्योग क्षेत्रटपाल सेवा पुरविणे
भारतीय टपाल सेवेची स्थापनाइ.स. 1764
भारतीय टपाल सेवेचे मुख्यालयनवी दिल्ली
संकेतस्थळ
सध्याच्या टप्पा व्यवस्थित सुरुवात 17 व्या शतकात 30 दिल्या कंपनीच्या काळात झाली होती 1688 मध्ये मुंबई आणि मद्रास येथे कंपनी पोस्टची कार्यालय स्थापन करण्यात आले होते. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ज्ञान करण्यात येते होती, वरण हेस्टिंग हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास लाखाच्या देखरेखीचे अधिकार होते. त्यामुळे त्या काळात सण 1774 मध्ये टपाल सेवा जनतेसाठी खुली करण्यात आली पोस्टमास्टर जनरल ची प्रथमच नियुक्ती करण्यात आली होती. आणि नकार सेवेसाठी पैसे भरण्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन टपाल सोबत वापर करायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सी अंतर्गत ची टपाल सेवा एकसूत्री टपाल असावी, असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा 1837 हा अस्तित्वात आला, त्यात पुढे बदल करून 854 चा टपाल कायदा अस्तित्वात आला, व त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एखादा टपाल खात्याला देण्यात आला. 2018 पर्यंत त्याबद्दल झालेला नाही पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन मागे पडून एक ऑक्टोबर 854 पासून चिकट पार्श्वभाग असलेले टपाल टिकते वापरण्यात आली.

हे अनेक मार्गांनी भारतीय नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करते : मेल वितरीत करणे, लहान बचत योजने अंतर्गत ठेवी स्वीकारणे पोस्टल लाइफ इन्शुरन्स ( PLI) आणि ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत जीवन विमा संरक्षण प्रदान करणे आणि बिल संकलन, विक्री यासारख्या किरकोळ सेवा प्रदान करणे हे भारतीय टेप पाल सेवेमध्ये येते.

भारतीय टपाल सेवेची सुरुवात ही म्हणजेच इतिहासाच्या सध्याच्या टपाल व्यवस्थेची सुरुवात 17 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात करण्यात आली होती. 1688 मध्ये मुंबई आणि मद्रास येथे कंपनी पोस्टची कार्यालय स्थापन करण्यात आले.

इंडिया पोस्ट ही भारतातील सरकारी टपाल प्रणाली आहे हे 1766 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत सुरू झालेली एक सेवा आहे हे जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क सुद्धा समजले जाते 2017 मध्ये 1,54,965 पोस्ट ऑफिस होते.