भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती | Indian Navy Recruitment 2024.

भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती | Indian Navy Recruitment 2024.

भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती: भारतीय नौदलात प्रसिद्ध झालेल्या जाहिराती नुसार 35 रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. या मध्ये कायम कमिशन पदा साठी उमेदवार कडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 जानेवारी 2024. असून. पात्र उमेदवार नी खालील जाहिरात सविस्तर वाचावी. या जाहिराती मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. या पदा साठी शैक्षणिक पात्रता किती हवी तसेच वायो मर्यादा किती असावी हे सर्व माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहणे.

http://www.Indian Navy.gov.in

Indian Navy Recruitment 2024 : Indian Navy has recently announced new recruitment for the post of permeant commission. There are total post of 35 vacancies. The recruitment of Application are invited from unmarried male and female candidates. The job location for this post is all over India. Intrested and eligible candidates send there application form for online mode.the last date for submission 20 January 2024. Candidate read carefully before applying and more details about link.

www.ankjobs.com

भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती चे माहिती :

  • पद संख्या :- 35
  • पदाचे नाव :- कायम कमिशन
  • शैक्षणिक पात्रता:- 10+2( B.tech)
  • नोकरी ठिकाण :- all over India
  • अर्ज पद्धत. :- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024.

भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती ची पद संख्या:

पदाचे नावपद संख्या
कायम कमिशन35 जागा.
भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कायम कमिशन 10+2 ( B.tech)
भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी खालील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच भारतीय नौदलात निघालेल्या जाहिरात नुसार एकूण 35 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 जानेवारी 2024 असून. उमेदवार साठी शैक्षणिक पात्रता किती असावी ही सर्व माहिती दिलेली आहे. Unmarried उमेदवाराने अर्ज करायचं आहे. तसेच अर्ज करते वेळी उमेदवाराने आपली माहिती अपूर्ण भरलेली असल्यास तचा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी तसेच PDF चेक करणे.

भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती ची लिंक:

http://www.Indian Navy.gov.in

भारतीय नौदलात 12 वी पास वर भरती ची PDF:

सरकारी नोकरी ची रोज एक नवीन जाहिरात बघण्या साठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करू शकता. तसेच आपल्या मित्रांना ती जाहिरात शेअर करू शकतो जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणखीन माहिती साठी खालील वेबसाईट बघावी.

www.ankjobs.com

भारतीय नौदला चे जनक हे 17 व्या शतकातील मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानले जाते.भारतीय नौदला चे मुख्यालय हे नवी दिल्ली इथे स्थिथ आहे.भारतीय नौदला ची स्थापना ही 1934 मध्ये झाली असून. 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.भारतीय नौदला हे जागतिक पातळीवर 5 क्रमांक वर येते. तरी नौदल च्या हवाई विभागात ध्रुव,चेतक, सी किंग इत्यादी हेलिकॉप्टर आहेत.200 मरीन कमांडो नौदलात आहेत. अन्य राष्ट्रांच्या विनंती वरून भारतीय नौदला त्या त्या राष्ट्रांन च्या सुमद्र सीमा वर सुधा तैनात होऊ लागले.भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली बोट ही INS अरिहंत हि बोट समाविष्ट करण्यात आली आहे.