भारतीय नौदलात पात्र उमेदवार साठी 15 जागांची भरती निघाली; असा अर्ज करा| Indian Navy SSC Executive Bharti 2025.

भारतीय नौदलात पात्र उमेदवार साठी 15 जागांची भरती निघाली; असा अर्ज करा| Indian Navy SSC Executive Bharti 2025.

भारतीय नौदलात पात्र उमेदवार साठी 15 जागांची भरती निघाली; असा अर्ज करा: भारतीय नौदलात पात्र असणाऱ्या उमेदवार साठी विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारी” पदाच्या एकूण 15 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 आहे. तर अर्ज सुरू होण्याची तारीख ही 29 डिसेंबर 2024 आहे. या जाहिराती संबंधित अजून माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय नौदल विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.indiannavy.nic.in

Indian Navy SSC Executive Bharti 2025: Indian Navy SSC Executive has published new recruitment notification for the post of ” Short Service Commission ( SSC) Executive” There are total post of 15 post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 10 January 2025. Then application will be start for 29 December 2024. Interested and eligible candidates read carefully this advertisement before the apply. For more information about Indian Navy SSC Executive Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

भारतीय नौदलात पात्र उमेदवार साठी 15 जागांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 15 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 29 डिसेंबर 2024 आहे.

भारतीय नौदलात पात्र उमेदवार साठी 15 जागांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारी15 रिक्त पदे

भारतीय नौदलात पात्र उमेदवार साठी 15 जागांची भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारीa) MSC / BE/ B Tech/ M Tech ( Computer Science/ Computer Science and Engineering/ Computer Engineering/ Information Technology/ Software system/ Cyber security/ system administration and network/ computer system and networking / Data analytics/ artificial intelligence) OR
B) MCA with BCA/ BSc ( Computer Science/ Information Technology).

भारतीय नौदलात पात्र उमेदवार साठी 15 जागांची भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारीRs. 56,100/-

भारतीय नौदलात पात्र उमेदवार साठी 15 जागांची भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवाराने अर्ज करण्याची वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भराव्या आपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  4. उमेदवाराने अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्य अर्ज स्वीकारला जाणार नाहीत.
  5. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थिएटरचा सादर करू शकतो.
  6. अर्ज सुरू होण्याची तारीख ही 29 डिसेंबर 2024 आहे.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय नौदलात विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी. आणि PDF चेक करावी:

भारतीय नौदलात विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

http://www.indianavy.nic.in

भारतीय नौदलात विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय नौदलात विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

भारतीय नौदलात विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.indiannavy.nic.in

Indian Navy SSC Executive Bharti 2025: Indian Navy SSC Executive has published new recruitment notification for the post of ” Short Service Commission ( SSC) Executive” There are total post of 15 post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 10 January 2025. Then application will be start for 29 December 2024. Interested and eligible candidates read carefully this advertisement before the apply. For more information about Indian Navy SSC Executive Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

Indian Navy SSC Executive Bharti 2025 Details:

Name Of DepartmentIndian Navy
Name Of Recruitment Indian Navy SSC Executive Bharti 2025:
Name Of Post Short Service Commission ( SSC) Executive
Jobs location —–
Application Mode Online
Official Website http://www.indiannavy.nic.in

Vacancies Details for Indian Navy SSC Executive Bharti 2025:

Name Of PostNumber of post
Short Service Commission ( SSC) Executive15 Post

Educational Qualification for Indian Navy SSC Executive Bharti 2025:

Name Of PostEducational Qualification
Short Service Commission ( SSC) Executivea) MSC / BE/ B Tech/ M Tech ( Computer Science/ Computer Science and Engineering/ Computer Engineering/ Information Technology/ Software system/ Cyber security/ system administration and network/ computer system and networking / Data analytics/ artificial intelligence) OR
B) MCA with BCA/ BSc ( Computer Science/ Information Technology).

Salary Details for Indian Navy SSC Executive Bharti 2025:

Name Of PostSalary Details
Short Service Commission ( SSC) ExecutiveRs. 56,100/-

All Important Date for Indian Navy SSC Executive Bharti 2025:

Application will be start29 December2024.
Application will be submitted 10 January2025.

All Important Links and PDF for Indian Navy SSC Executive Bharti 2025:

Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.indiannavy.nic.in
Official Website http://www.ankjobs.com

भारतीय नौदल 17 व्या दशकातील मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.

स्थापना1934
देशभारत
विभागनौदल
आकार5600 खलाशी
सेनापतीऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी
मुख्य कार्यालयनवी दिल्ली

इसवी सन 1934 मध्ये ब्रिटिशांनी स्थापलेल्या रॉयल इंडियन नेव्ही या सेनेपासून सुरुवात झाली. इसवी सन 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे नौदलाकडे १५५ युद्ध लोकांच्या तोफा आहेत नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुवा चेतक सी किंग इत्यादी शास्त्रज्ञ हेलिकॉप्टर्स व सी हेरियस या लढाऊ विमानाच्या तुकड्या आहेत. 200 मरीन कमांडो नौदलात आहे तसेच भारतीय नौदलाच्या आय एम एस विराट डेली क्लास त्रिशूल आय एन एस बेटवा आणि मिसाइल चा मारा करणारी नका विनाश या नवका तसेच संकुचन पानबोर्ड हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

भारतीय नौदलाचा इतिहास:

इसवी सन 1953 मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इसवी सन 1967 मध्ये पाणबुडा तापत समाविष्ट झाल्या.

युद्धनौका बांधनी:

युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने इसवी सन 1966 मध्ये लढाऊ जहाजांच्या बांधणीचे काम सुरू झाले या माध्यमातून आज तर काय तर लोकांची बांधणी करण्यात आली आहे त्यात हे ठाणे जहाजांपासून विनाशकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे पानपुडी यांच्यासह युद्ध लोकांसाठी समावेश आहे.

आवाका:

अन्य राष्ट्रांच्या विनंती म्हणून भारतीय नौदल त्या त्या राष्ट्रांच्या समुद्र सुमितही तैनात होऊ लागली इतर राष्ट्राच्या बंदरांना भेटी संयुक्त कवायत प्रशिक्षण व आपातकालीन मदत याद्वारे मैत्रीचे बंधन बळकट करण्यात आले आहे अमेरिकेची संयुक्त संस्थांनी फ्रान्स रशियाचीन आदी राष्ट्रंबरोबर नव्हतालाचे संयुक्त कवायती मार्फत ज्ञानाचे अज्ञान प्रदानही केले जाते. इसवी सन 1904 मध्ये सुनामी संकटात श्रीलंका इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना तात्काळ मदतीचा हात दिला.

भारतीय नौदल दिन:

चार डिसेंबर इंडियन नेव्ही टीम म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो 1971 स*** भारताच्या नौदलाने पाकिस्तान विरुद्ध च्या युद्धात काळाची बंदरावर हल्ला करण्यात आला. विशाखापट्टणमचा हल्ला परतविण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चार करण्यात महत्त्वाचे कामगिरी बजावली होती या कामगिरीचं नाव होते ऑपरेशन चार डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करतो म्हणजेच भारतीय नौदल दिन साजरा करतो.