भारतीय नौदलात अग्नीवीर ( SSR) पदांसाठी भरती जाहिर| Indian Agniveer (SSR) Bharti 2024.
भारतीय नौदलात अग्निवीर ( SSR) पदांसाठी भरती जाहिर: भारतीय नौदलात अग्निवीर म्हणून पात्र असणाऱ्या उमेदवार साठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. तरी या जाहिराती नुसार (SSR) अग्निवीर पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज हा 13 मे 2024 पासून सुरू होणार आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे. तसेच या भारतीय नौदल तील अग्नीवीर भरती 2024. च्या भरतिशी संबंधित शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची फी, वायो मर्यादा, अशा अजून माहिती साठी तुम्ही भारतीय नौदल अग्नीवीर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.joinindiannavy.gov in.

Indian Navy Agniveer (SSR) Bharti 2024: The Indian Navy Agniveer (SSR) Bharti has been invited new application form for the post of Agniveer (SSR). Interested and eligible candidates send there application form online through. The application will be start from 13 May 2024. And the last date for apply for application is 27 May 2024. For more information about Indian Navy Agniveer (SSR) Bharti 2024. Visit our website.
भारतीय नौदलात अग्निवीर ( SSR) पदांसाठी भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :-
- पदाचे नाव :- अग्नीवीर (SSR)
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख हि 13 मे 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024.
भारतीय नौदलात अग्निवीर ( SSR) पदांसाठी भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्नीवीर ( SSR) | Qualified in 10+2 examination with Maths and physics and at least one of these subjects:- Chemistry/ Biology/ Computer science from the Boards of school education recognised by Ministry of education, government of India. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
अग्नीवीर ( SSR) | 1St year 30,000 2nd year 33,000 3rd year 36,500 4th year 40,000 |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
- या जाहिराती नुसार पात्र उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
- अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज सुरू होण्याची तारीख हि 13 मे 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही भारतीय नौदल अग्नीवीर ( SSR) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
भारतीय नौदल अग्नीवीर ( SSR) विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www.joinindiannavy.gov.in
भारतीय नौदल अग्निवीर ( SSR) विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही भारतीय नौदल अग्निविर विभागाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे ती पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्या मुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
भारतिय नौदल अग्नीवीर ( SSR) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.joinindiannavy.gov.in |

Indian Navy Agniveer ( SSR) Bharti 2024 Details:
Name Of Department | Indian Navy Agniveer (SSR) |
Name of Recruitment | Indian Navy Agniveer (SSR) Bharti 2024. |
Name of Post | Agniveer (SSR) |
application Mode | Online through |
Jobs location | —– |
Official Website | http://www.joinindianNavy.gov.in |
Name Of Post | Educational Qualification |
Agniveer (SSR) | Qualified in 10+2 examination with Maths and physics and at least one of these subjects:- Chemistry/ Biology/ Computer science from the Boards of school education recognised by Ministry of education, government of India. |
Name Of Post | Salary Details |
Agniveer SSR | 1St year 30,000 2nd year 33,000 3rd year 36,500 4th year 40,000 |
Date of Opening For online application form | 13 May 2024. |
Closing date for apply for application | 27 May 2024 |
- Shortlisting ( Computer based online examination)
- Written Examination
- PFT
- Recruitment Medical Examination
All Important Links and PDF for Indian Navy Agniveer (SSR) Bharti 2024:
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.joinindiannavy.gov.in |
अग्नि विराची नोकरी चार वर्षासाठी असेल पण लष्कराचे जवान किमान पंधरा वर्षे काम करतात नंतरच त्यांना पेन्शन आणि निवृत्तीच्या सुविधा मिळण्याची हक्क प्राप्त आहेत. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार चार वर्षासाठी अग्नी वीर जवानांची निवड केली जाणार आहे.
पेन्शन आणि सेवानिवृत्तीचे फायदे :
लष्कराच्या जवानांना पंधरा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त वेतन आणि ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो. तर अग्ने वीरांना चार वर्षानंतर पेन्शन ग्रॅज्युटी सारखा कोणताही लाभ मिळणार नाही अग्निरांना चार वर्षाच्या सेवा कालावधीत कपात करण्याच्या निधी एक कमी रक्कम म्हणून नक्कीच मिळेल ती रक्कम दहा लाख असेल यावर व्याज जोडल्यानंतर ही रक्कम 11.71 लाख रुपये होईल, जी अग्निरना सेवानिधी पॅकेज म्हणून मिळणार आहे ही रक्कम आयकर मुक्त असेल.
सुट्ट्यांमध्ये कपात :
अग्निरांना वर्षभरात तीस सुट्ट्या दिला जातील असे सरकारने जाहीर केले असून, आणि त्यांना गरजेनुसार वैद्यकीय रजा सुद्धा दिली जाईल. लष्कराच्या नियमित सेवेत सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्याला वर्षाला 90 सुट्ट्या मिळतात.
बॅजेस वेगळे असतील :
अग्निवीरांना एक वेगळी ओळख मिळेल, असे लष्कराने म्हटले आहे अपनी वीर त्यांच्या सेवा काळात त्यांच्या गणवेशावर विशिष्ट चिन्ह परिधान केलेले असेल याबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे. म्हणजे अग्नी वीरांना बिल्ला लष्कर नव्हतं हवा इतर यापेक्षा वेगळे असेल, हवाई दलात अतिवेश स्वतंत्र रंग तयार करायचे इतर कोणत्याही विद्यमान रँक पेक्षा वेगळे असतील. असे आयएफएससी म्हटले आहे. अग्नीत त्यांच्या सेवेत दरम्यान त्यांच्या कर्मचारी एक विशिष्ट चिन्ह परिधान केलेले असेल.
डीए चा लाभ मिळणार नाही:
लष्करात भरती होणाऱ्या सैनिका बरोबर फायदा असा की केंद्र सरकारच्या धोरणानुसार त्याला वर्षातून डीए चा लाभ दिला मिळणार आहे त्याचबरोबर अग्निरांना पगार किमान एका वर्षासाठी निश्चित केलेला आहे.
वेतन श्रेणी: लष्करी विरुद्ध अग्निवीर :
- अग्नि विरांना मिळणाऱ्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्यांना रुजू झाल्या झाल्यास तीस हजार रुपये पगार मिळेल पण यातून सरकार पगाराच्या 30% रक्कम कापून अग्निविरांच्या नावाने सर्विस पण या खंडात जमा करणार आहे. म्हणजेच अग्नी वीराला पहिल्या वर्षी 21 हजार रुपये रोख रक्कम हातात मिळेल आणि हे संपूर्ण वर्षासाठी लागू होतील. विशेष म्हणजे सरकार जेवढा पैसा अग्नी विरांच्या पगारातून कापते तेवढेच पैसे ते त्या सर्विस फंडत जमा करणार.
- अग्नी विरला रुजू होऊन पहिल्या वर्षी 30 हजार प्रकार मिळणार आहे. यातील 30% रक्कम सरकारकडून 9000 रक्कम कापून अग्नी विराच्या निधीत जमा अशा प्रकारे पहिल्या महिन्याला 21 हजार पाच कराव्यतिरिक्त त्याच्या सर्विस खंडात आणखी 18 हजार रुपये जमा होणार आहेत.
- आता सेनेबद्दल बोलूया जवानाचा सैन्यात पहिला प्रवेश हा सैनिक म्हणून होतो. दहावी पास झालेला तरुण शिपाई झाला तर त्याचा मूळ पगार सुमारे 21 हजार 700 रुपये आहे याशिवाय लष्करी सेवा वेतन पेटी त्याला पाच हजार दोनशे रुपये5200 मिळतात. याशिवाय ट्रान्सपोर्ट अलाउन्समेंट मध्ये त्याला जवळपास 1800 रुपये मिळतात. यानंतर या तिघांवर त्याला 34% महागाई भत्ता मिळतो. हा महागाई भत्ता सुमारे 9758 रुपये आहे. अशाप्रकारे पहिल्या महिन्यात शिपायाला सुमारे 39 हजार रुपये पगार मिळतो.
- त्याचबरोबर अपने वीरांचा दुसरा वर्षाचा ढोबड पगार 33 हजार तिसऱ्या वर्षी 36 हजार पाचशे आणि चौथ्या वर्षी 40 हजार असेल. 30 टक्के केल्यानंतर उरलेले पैसे त्याच्या हातात येतील.
भारत सरकारने सुरू केलेल्या या नवीन अग्नी विहीर योजनेअंतर्गत आपल्या देशातील तरुणांना चार वर्षासाठी सैन्यात काम करता येणार आहे. अपनी वीर योजने अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्नीवीर असे म्हटले जाईल या अग्निपथ योजना अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना आर्थिक मानधन व अनेक सोयी सुविधा देखील दिला जाणार आहेत या योजनेला अग्निपथ योजना असे म्हटले गेले आहे.
अग्निपथ योजना नेमकी कशी आहे याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
- देश सेवा करण्याकरिता अग्निपथ योजना देशातील तरुणांसाठी संधी उपलब्ध करून देत आहे.
- आपल्या देशातील तरुणांना अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य चार वर्षासाठी देश सेवा करता येणार आहे.
- अग्नि विर किंवा अग्निपथ योजना अंतर्गत भरती झालेल्या सैनिकांना अग्नीवर असे म्हटले जाणार आहे.
- चार वर्षानंतर अग्निरांना सेवानिवृत्त केले जाईल तसेच या अग्नी वीर मधून 25% पुन्हा आर्मी भरतीसाठी आरक्षण दिले जाणार आहे यातूनच 25% करून पुन्हा सेवेत घेता येतील यासाठी अग्निरांना पुन्हा सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सैन्यातील कौशल्य अनुभव यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आपल्या देशासाठी कौशल्याची मनुष्यबळ उपलब्ध होईल तसेच उत्पादकता वाढेल जीडीपी वाढण्यास मदत होईल असे बरेच फायदे अग्निपथ योजनेचे आहेत.