भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागात “या” रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | TRAI Bharti 2024.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागात “या” रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | TRAI Bharti 2024.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागात “या” रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागात नवीन पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” संयुक्त सल्लागार ( कायदेशीर) पदाच्या जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 56 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.trai.gov.in

Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024: Telecom Regulatory Authority Of India TRAI has declared new recruitment notification for the post of “Joint Advisor ( Legal)”. There are total post of available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 11 November 2024. Interested candidates age Limit for this post is 56 years Complete. And educational qualification for this post is given below. For more information about Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागात “या” रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :-
  • पदाचे नाव :- संयुक्त सल्लागार ( कायदेशीर)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागात “या” रिक्त पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संयुक्त सल्लागार ( कायदेशीर)A Master / Bachelor’s degree in Business Administration/ Economics/ Commerce/ Engineering/ Law/ Science/ Humanities from a recognised university/ institute or, membership of the institution of chartered accountants of India institute of cost and works accountant of India and possessing requisite experience in the relevant field.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागात “या” रिक्त पदांची भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
संयुक्त सल्लागार ( कायदेशीर)Pay Level -13, Rs. 123100 – 215900/- in the pay matrix as per 7th CPC plus other allowance such as DA, HRA etc. As per Government. Rules. ( Pre – revised PB -4 Rs. 37400-67,000 + Rs. 8700 GP)
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागात “या” रिक्त पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  4. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 11 नोव्हेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.trai.gov.in

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www.trai.gov.in
Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024: Telecom Regulatory Authority Of India TRAI has declared new recruitment notification for the post of “Joint Advisor ( Legal)”. There are total post of available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 11 November 2024. Interested candidates age Limit for this post is 56 years Complete. And educational qualification for this post is given below. For more information about Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024 Details:

Name Of DepartmentTelecom Regulatory Authority Of India TRAI
Name Of Recruitment Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024:
Name Of Post Joint Advisor ( Legal)
Jobs location —–
Application Mode Online
Official Websitehttp://www.trai.gov.in
Educational Qualification for Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Joint Advisor ( Legal)A Master / Bachelor’s degree in Business Administration/ Economics/ Commerce/ Engineering/ Law/ Science/ Humanities from a recognised university/ institute or, membership of the institution of chartered accountants of India institute of cost and works accountant of India and possessing requisite experience in the relevant field.
Salary Details for Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Joint Advisor ( Legal)Pay Level -13, Rs. 123100 – 215900/- in the pay matrix as per 7th CPC plus other allowance such as DA, HRA etc. As per Government. Rules. ( Pre – revised PB -4 Rs. 37400-67,000 + Rs. 8700 GP)
Age Criteria for Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024:
Age Limit56 years Complete
All Important Dates for Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024:
The last date for submission11 November 2024
All Important Links and PDF for Telecom Regulatory Authority Of India TRAI Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.trai.gov.in
Official Website http://www.ankjobs.com
भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण हे भारतीय दूरसंचार निकम प्राधिकरण कायदा 1997 च्या कलम तीन अंतर्गत भारत सरकारने स्थापन केलेली एक नियमक संस्था आहे. ती भारतातील दूध संचार क्षेत्राची नियमक आहे यात एक अध्यक्ष असतो आणि दोन पेक्षा जास्त पूर्ण वेळ सदस्य नसतात आणि दोन पेक्षा जास्त अर्धवेळ सदस्य नसतात. भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण कायद्यात 24 जानेवारी 2000 पासून प्रभावी अध्यक्षा देशाद्वारे सुधारणा करण्यात आली. ज्याने भारतीय दूरसंच निगम प्राधिकरण कडून न्यायिक आणि विभाग कार्यात ताब्यात घेण्यासाठी दूरसंचार विभागणी तारा आणि अपिलियर न्यायाधीकरणाची स्थापना केली.
तयार झाले20 फेब्रुवारी 1997
अधिकार क्षेत्रदूरसंचार विभाग संचार मंत्रालय भारत सरकार
मुख्य कार्यालयचौथा व पाचवा व सहावा आणि सातवा मजला टॉवर एफ वन ट्रेड सेंटर नौरोजी नगर नवी दिल्ली.
नियामग एजन्सी चे अधिकारअनिल कुमार लाहोटी अध्यक्ष, अतुल चौधरी आयटीएस सचिव
मुख्य दस्तऐवजभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा 1997.
भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण विभागाचा इतिहास:

20 फेब्रुवारी 1997 रोजी भारतातील दूरसंचार सेवा आणि दरांची नियमन करण्यासाठी संसदेच्या कायद्याद्वारे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली यापूर्वी दूरसंच सेवा आणि तराचे नियमक केंद्र सरकारच्या देखरेखी खाली होते.

भारतीय दूरसंचार निभाम प्राधिकरण ध्येय भारतातील दूरसंचारच्या वाढीसाठी परिस्थिती निर्माण करते आणि त्याचे पालन पोषण करणे हे आहे जेणेकरून देशाला उद्योग जागरूक माहिती समाजात अग्रणी भूमिका बजावता येईल.

त्याच्या मुख्य उद्देशांपैकी एक निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरण प्रदान करण्याचे आहे जे सभा पातळीच्या क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि बाजारपेठेत निष्पक्ष स्पर्धा सुलभ करते. भारतीय दूरसंचार निपळून प्राधिकरण नियमात टेरेस इंटर कनेक्शन सेवेची गुणवत्ता डायरेक्ट टू होम सेवा आणि मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी अशा विविध विषयांवर ऑर्डर आणि निर्देश चारी करते.

जानेवारी 2016 मध्ये भारतीय दूरसंचार निकम प्राधिकरणाने ग्राहकांच्या फायद्यासाठी दूरसंचार क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल आणला जिथे त्यांना प्रत्येक ड्रॉप केलेल्या काल साठी किंवा त्यांच्या समतोल्यभरपाई केली जाईल जास्तीत जास्त तीन ड्रॉप कालच्या आधी एक दिवस मे 2016 मध्ये हे नियम सर्वोच्च न्यायालयाने अवास्तव मनमानी आणि संविधानिक असल्याच्या कारणास्तव रद्द केले.

सचिवालय:

ट्रायचा कार फार एका सचिवाच्या अध्यक्षतेखालील सचिवालयाद्वारे केला जातो सर्व प्रस्तावांवर सचिवांद्वारे प्रक्रिया केली जाते सो प्राधिकरणाच्या बैठकीसाठी अजेंडा आयोजित करतो अध्यक्षांशी सल्ला मसलत करतो इतिवृत्त तयार करतो आणि बैठकांच्या अनुषंगाने नियम जारी करतो सचिवांना सल्लागार मदत करतात यामध्ये मोबाईल नेटवर्क इंटर कनेक्शन आणि इन्स्पेक्टर नेटवर्क ब्रँड ब्रँड आणि धोरण विश्लेषण सेवेन चे गुणवत्ता प्रसारण आणि केबल सेवा आर्थिक नियमन आर्थिक विश्लेषण आणि आयएफए फायदेशीर ग्राहक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि प्रशासन आणि कारनिक यांचा समावेश आहे. भारतीय दूरसंचार सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा मधून अधिकारी निवडले जातात.