भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) मध्ये विविध जागांची भरती; असा अर्ज करा| Sports Authority Of India Bharti 2025.
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) मध्ये विविध जागांची भरती; असा अर्ज करा: भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” कनिष्ठ अभियंता, आणि सहाय्यक अभियंता” पदाच्या एकूण 04 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025 आहे. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा, अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.sports authority of India.gov.in

Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025: Sports Authority Of India ( SAI) has declared new recruitment notification for the post of ” Junior Engineer, And Assistant Engineer” There are total post of 04 Vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline Mode through. Interested and eligible candidates read carefully the advertisement before the applying. Application form will be submitted before the last date, The last date for submission is 21 March 2025. For more information about Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025. Visit our website.
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) मध्ये विविध जागांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 04 रिक्त पदे
- पदाचे नाव:- कनिष्ठ अभियंता, आणि सहाय्यक अभियंता
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- उपसंचालक (भरती) कक्ष क्रमांक 209, भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुख्य कार्यालय गेट क्रमांक (दहा) पूर्व गेट, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, लोधी रोड नवी दिल्ली – 10003.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025 आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) मध्ये विविध जागांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता | 02 रिक्त पदे |
साहाय्यक अभियंता | 02 रिक्त पदे |
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) मध्ये विविध जागांची भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता | Diploma in Civil Engineering from any recognised university or Institute. |
साहाय्यक अभियंता | Degree in Civil Engineering from any recognised university or Institute. |
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) मध्ये विविध जागांची भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
कनिष्ठ अभियंता | 35400/- to 112400/- |
साहाय्यक अभियंता | 56100/- to 177500/- |
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) मध्ये विविध जागांची भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि यांनी नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील दिलेल्या जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज हा दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www.sports authority of India.gov.in
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
अधिकृत वेबसाईट | http://www.sports authority of India.gov.in |
भरतीची PDF | Download PDf |
Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025: Sports Authority Of India ( SAI) has declared new recruitment notification for the post of ” Junior Engineer, And Assistant Engineer” There are total post of 04 Vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline Mode through. Interested and eligible candidates read carefully the advertisement before the applying. Application form will be submitted before the last date, The last date for submission is 21 March 2025. For more information about Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025. Visit our website.

Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025 Details:
Name Of Department | Sports Authority Of India ( SAI) |
Name Of Recruitment | Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025: |
Name Of Post | Junior Engineer, And Assistant Engineer |
Jobs location | —- |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.sports authority of Indian.gov.in |
Vacancies Details for Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025:
Name Of Post | Number Of Post |
Junior Engineer | 02 Post |
Assistant Engineer | 02 Post |
Educational Qualification for Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025:
Name Of Post | Educational Qualification |
Junior Engineer | Diploma in Civil Engineering from any recognised university or Institute. |
Assistant Engineer | Degree in Civil Engineering from any recognised university or Institute. |
Salary Details for Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025:
Name Of Post | Salary Details |
Junior Engineer | 35400/- to 112400/- |
Assistant Engineer | 56100/- to 177500/- |
All Important Dates for Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025:
The last date for submission | 21 March 2025. |
All Important Link and PDF for Sports Authority Of India ( SAI) Bharti 2025:
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.sportsauthorityof Indian.gov.in |
Official Website | http://www. ankjobs.com |
क्रीडा विभागांतर्गत नवी दिल्ली येथे झालेल्या 882 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा वारसा पुढे नेण्यासाठी 1984 मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण ची स्थापना करण्यात आली एस एल कडे भारतात खेळला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता प्राप्त करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तयार झाले | 1984 41 वर्षापूर्वी |
अधिकार क्षेत्र | भारत |
मुख्य कार्यालय | जवाहरलाल नेहरू स्टेडियम लोधी रोड दिल्ली |
एजन्सी अधिकारी | मनसुख मांडवी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री रक्षा खडसे युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री |
पालक विभाग | युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय |
भारत सरकारच्या युवा व्यवहारांनी क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत स्थित एक स्वायत्त संस्था एसएआय ही भारतातील क्रीडा विकासासाठी भारताची सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा संस्था आहे एस ए आय कडे दोन क्रीडा अकॅडमी तर 12 प्रादेशिक केंद्र 23 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि ६४ क्रीडा प्रशिक्षण केंद्र तर एसटीसी ची ती सविस्तर केंद्र आणि 69 राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा सामग्री योजना आहेत.
याशिवाय एस ए आय नेताजी सुभाष हाय अल्टिट्यूड ट्रेनिंग सेंटर तसेच नवी दिल्लीतील पाच स्टेडियमचे व्यवस्थापन करते जसे की जवाहरलाल नेहरू स्टेडियम इंदिरा गांधी अरेना मेजर ध्यानचंद्र राष्ट्रीय स्टेडियम एस पी एम स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स आणि डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज.
पटियाला येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट आणि तिरुअनंतपुरम येथील लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन या दोन एस आय स्पोर्ट्स अकॅडमी आहेत या अकॅडमी शारीरिक शिक्षण आणि क्रीडा औषधांमध्ये संशोधन आणि धावण्याचे प्रमाणपत्र ते पी एस ट पातळीवरच्या अभ्यासक्रम चालवतात.
स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया प्रादेशिक केंद्र चंदीगड शिरपूर सोनपती लखनऊ वाहाटी निफाड कोलकत्ता भोपाळ बंगलोर मुंबई आणि गांधीनगर येथे आहे.
इतिहास:
7 मे 1961 रोजी पटियाला येथे मोतीबाग पॅलेस मैदानावर क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय क्रीडा संस्था एनआयएसची स्थापना करण्यात आली 23 जानेवारी 1973 रोजी तिचे नाव नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था असे ठेवण्यात आले.
1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यासाठी स्थापन केलेल्या समिती पासून भारतीय क्रीडा प्राधिकरणाची स्थापना झाली भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या 25 जानेवारी 1984 च्या ठराव क्रमांक चार अनुसार सोसायटीज अॅक्ट 1860 अंतर्गत नोंदणी कृत सोसायटी म्हणून एसएआय ची स्थापना करण्यात आली. ज्याचा उद्देश ठरावात वर्णन केल्याप्रमाणे क्रीडा आणि खेळांना प्रोत्साहन देणे हा होता. एक मे 1984 रोजी सोसायटी फॉर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स मध्ये विलीन करण्यात आली आणि परिणामी पटियाला येथे नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आणि भोपाळ बंगरोड कोलकत्ता तसेच गांधीनगर येथील त्याच्या संलग्न केंद्र आणि तिरुवनंतपुरम येथील लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन देखील एस ए आय अंतर्गत आले. पटियाला येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आणि तिरुवनंतपुरम येथे लक्ष्मीबाई नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फिजिकल एज्युकेशन हे त्याचे शैक्षणिक विभाग बनले. 1995 मध्ये वाल्हेर येथे लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठ एक वेळचे युनिव्हरटी बनले.