भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Soprt Authority Of India.

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Sports Authority Of India Bharti 2024 :

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी: भारतीय क्रीडा प्राधिकरण विभागात नोकरीची मोठी निर्माण झाली आहे. या विभागात एकूण 214 रिक्त पदांची गरज आहे. या विभागात साहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक. या पदा साठी उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. तसेच हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज हा 15 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात सविस्तर वाचून अर्ज करावा. या पदासाठी उमेदवारां चे वय तसेच शैक्षणिक पात्रता किती हवी हि सर्व सविस्तर माहिती खालील जाहिरात दिलेली आहे. अधिक माहिती साठी भारतीय क्रीडा प्राधिकरण च्या संकेतस्थळाला भेट द्या.

www.sportsauthorityofindia.gov.in

Sports Authority Of India Bharti 2024 : Sports Authority Of India is declared the new recruitment. There are total post of 214 vacancies are available. The post of Assistant Coach, Coach Senior Coach, High performance Coach. The internet and eligible candidates for apply this post. Application need to apply through online Mode. Application will start from 15 January 2024. And the last date for apply 30 January 2024. The official website of SAI for more details about sports Authority Of India Bharti 2024 visit our website.

www.ankjobs.com

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी बद्दल माहिती:

  • पद संख्या :- 214
  • पदाचे नाव :- सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक.
  • शैक्षणिक पात्रता :- खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 1) साहाय्यक प्रशिक्षक :- 40 वर्ष. 2) प्रशिक्षक:- 45 वर्ष. 3)वरिष्ठ प्रशिक्षक :- 50 वर्ष 4) उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक:- 60 वर्ष
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी.

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची पद संख्या:

पदाचे नावपद संख्या
साहाय्यक प्रशिक्षक117
प्रशिक्षक43
वरिष्ठ प्रशिक्षक45
उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक 09
भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची संबंधी शैक्षणीक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
साहाय्यक प्रशिक्षक Diploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognised Indian / foreign universities or Olympics/ para Olympics/ international participation or Dronacharya Awardee.
प्रशिक्षकDiploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognised Indian / foreign universities or Medal winner in Olympic/ para Olympics/ world championship or Twice Olympics partipation or Olympics/ para Olympics international participation Dronacharya Awardee.
वरिष्ठ प्रशिक्षक Diploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognised Indian / foreign universitiesMedal winner in Olympic/ para Olympics/ world championship or Twice Olympics partipation or Olympics/ para Olympics international participation Dronacharya Awardee.
उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक Diploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognised Indian / foreign universitiesMedal winner in Olympic/ para Olympics/ world championship or Twice Olympics partipation or Olympics/ para Olympics international participation Dronacharya Awardee.
भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची संबंधी वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
साहाय्यक प्रशिक्षक Level -13(1,23,100-2,15,900)
प्रशिक्षकLevel -11(67,700-2,08,700)
वरिष्ठ प्रशिक्षकLevel -10(56,100-1,77,500)
उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक Level -6(35,400-1,12,400)
भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची संबंधी अर्ज करण्याची पद्धत:

अर्ज करण्या पूर्वी उमेदवाराने वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज बद्दल सर्व माहिती भारतीय क्रीडा प्रतिनिधी क्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 जानेवारी 2024 आहे. अर्ज हा शेवटच्या तारखे आधी लवकरात लवकर करावा.अधिक माहिती साठी खालील लिंक पाहणे तसेच PDF चेक करणे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची संबंधी वेबसाईट:

www.sportsauthorityofindia.gov.in

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची संबंधी PDF :

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. ज्यामुळे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. इतर सरकारी नोकरीच्या माहिती साठी खालील वेबसाईट बघावी.

www.ankjobs