भारतीय आर्मी मध्ये 381 विविध पदांची भरती | Indian Army Bharti 2024.

भारतीय आर्मी मध्ये 381 विविध पदांची भरती| Indian Army Bharti 2024.

भारतीय आर्मी मध्ये विविध पदांची भरती जाहीर 2024 : भारतीय आर्मी मध्ये नुकतीच विविध पदांची भरती जाहीर केली गेली आहे. त्या जाहिराती नुसार भारतीय आर्मी मध्ये 63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ( टेक ) पुरुष ( ऑक्टोबर 2024. ) आणि 34 वे लघु सेवक आयोग ( टेक) महिला अभ्यासक्रम ( ऑक्टोंबर 2024) या पदासाठी एकूण 381 रिक्त पदांची भरती करायची आहे. त्या मुळे पात्र असणारे उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. तसेच या पदासाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 27 वर्ष हवे.आणि शैक्षणिक पात्रता हि कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 21 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवाराने अर्ज करण्या आधी जाहिरात सविस्तर वाचावी. तसेच भारतीय आर्मी बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही भारतीय आर्मी ची अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

http://www.Indian army.nic.in

Indian Army Bharti 2024 : Indian Army has invited a new application form for eligible candidates. Unmarried male and unmarried female engineering Graduate and also from windows of Indian Armed Forces Defence Personnel who died in harness for grant of short service commission ( SSC) in the Indian Army Course will commence in Oct 2024. There are total of 381 vacancies are available in Indian Army. Interested and eligible candidates send there application. Send there application form online mode. The last date for apply this application is 21 February 2024. For more information in Indian Army Bharti 2024. Visit our website.

www.ankjobs.com

भारतीय आर्मी मध्ये विविध पदांची भरती जाहीर 2024 ची माहिती पुढील प्रमाणे:

  • पद संख्या :- 381
  • पदाचे नाव :- 63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ( टेक ) पुरुष ( ऑक्ट 2024) आणि 34 वे लघु सेवा आयोग ( टेक ) महिला अभ्यासक्रम ( ॲक्टो 2024 )
  • शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
  • वायो मर्यादा:- 20 ते 27 वर्ष
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024.

भारतीय आर्मी मध्ये विविध पदांची भरती साठी ची पद संख्या आणि पदाचे नाव पुढील प्रमाणे:

पदाचे नावपद संख्या
for SSC (Tech)-63 Men350
For SSC ( Tech)- 34 Women29
SSCW Tech 01
SSCW Non-Tech01
भारतीय आर्मी मध्ये विविध पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
For SSC(Tech) – 63 Mengraduation
For SSC ( Tech ) – 34 WomenGraduation
भारतीय आर्मी मध्ये विविध पदांची भरती जाहीर बद्दल लागणारे महत्वाचे कागदपत्र खालील प्रमाणे:
  • इयत्ता 10 वी पास प्रमाणपात्र आणि मार्क शिटची स्वतः प्रमाणित प्रत.
  • इयत्ता 12 वी पास प्रमाणपत्र आणि मार्क शिटच स्वतः प्रमाणित प्रत.
  • पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आणि मार्क शीट ची स्वतः प्रमाणित प्रत. B
  • भाग 2 विवाहाचा क्रम
  • भाग 2 पतीच्या निधनाचा आदेश.
  • अर्ज चा नमुना ( www.joinindianarmy.nic.in) वरुण डाऊनलोड करायचा आहे.
  • लढाई/ शारीरिक अपघाताचा प्रारिभिक अहवाल.
  • लढाई/ शारीरिक अपघाताचा तपशीलवार अहवाल.

भारतीय आर्मी मध्ये विविध पदांची भरती जाहीर त्या साठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरू शकतो. उमेदवारांनी अर्ज हा नीट भरावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही उमेदवारांनी अर्ज करते वेळी नियम व अटी काळजीपूर्वक वाचवी देय तारखेनंतर प्राप्त झालेलं अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. तरी पात्र उमेदवार ने लवकरात लवकर अर्ज करावा. भारतीय आर्मी बद्दल अधिक माहिती साठी खालील लिंक वर सविस्तर माहिती बघू शकता.तसेच PDF चेक करू शकता.

भारतीय आर्मी मध्ये विविध पदांची भरती ची लिंक:

http://www.Indian army.nic.in

भारतीय आर्मी मध्ये विविध पदांची भरती ची PDF:

जाहिरात संबंधित माहिती तसेच अशाच अजून नवीन पदांची भरती विषयी माहिती मिळवण्या साठी किंवा पाहण्या साठी तुम्ही खालील वेबसाईट वर बघू शकता. तसेच ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. इतर नोकरीची जाहिरात बघण्या साठी खालील लिंक ला भेट द्या.

http://www.ankjobs.com

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे.भारतचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत. आणि लष्कर प्रमुख सेनेच संपूर्ण नियंत्रण करतात फील्ड मार्शल हि पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्कर प्रमुख पदा पेक्षा वरचढ आहे. आणि ती आता पर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे. भारतीय सेना हि स्वतंत्र पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्कर व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर म्हणून ओळखले जायचे. स्वतंत्र पूर्व कला पासून लष्कराच्या प्रतेक रेजिमेंट ल समृध्द असा इतिहास आहे आणि प्रतेक रेजिमेंट ने अने उधात भाग घेऊन यथोचित सन्मान मिळवला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे परकीय तसेच अंतर्गत आक्रमणापासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत.भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुधा नागरिकाच्या मदतीला धाऊन जाते.भारतीय लष्कराने पाकिस्तान चीन या सारख्या शेजारी देशांसोबत केलेल्या उधाप्रमाने ऑपरेशन विजय ऑपरेशन मेघदूत यासारख्या अंतर्गत मोहिमही अखल्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या शंतीसेनेचा भाग म्हणून अनेक देशांमध्ये भारतीय लष्कराने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या रेजिमेंट असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिक दृष्ट्या लष्कराचे सात कमंड्स आहेत.भारतीय पायदलात एकूण 13,25,000 नियमित सैनिक व 11,55,000 राखीव सैनिक आहेत भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञ आधुनिक पद्धति आधुनिक शस्त्रास्त्र यांचा सतत अभ्यास व वापर करून स्वतः समक्ष बनवत आहेत.

भारतीय सैन्यात 15 जानेवारी हा दिवस आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. फील्ड मार्शल के. एम.करिप्पा यांनी याच दिवशी 15 जानेवारी 1949 रोजी शेवटचा ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल सर फरांसिस बुचार यांच्या कडून भारतीय थल सैन्याच्या कमांडर इन चीफ च पदभार स्वीकारला होता. त्या निमित्त नवी दिल्ली आणि सैन्याच्या सर्वच प्रमुख कार्यालयात परेड्स आणि सैन्याच्या कसरती केल्या जातात. भारतीय सैन्याच्या बलिदानाचे आणि शोर्यचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. सैन्याप्रती मनात आदरभाव ठेवत देशभर हा दिवस साजरा केला जातो. सैन्य दिनिमित आपन भारतीय लष्कराच्या काही खास बाबी जाणून घेऊया. भारतीय सैन्याची स्थापना कोलकाता येथे 1776 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून भारतीय सैन्याची स्थापना केली. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत.भरतिय सैन्यात सैनिक आपल्या इच्छेने सहभागी होतात.

सर्वात उंच युद्ध भूमी भारतातील सियाचीन गलेशियाल हे जगातील सर्वात उंच रांमैदान आहे.समुद्र सपाटी पासून हे मैदान तब्बल 5 हजार मीटर उंचीवर आहे. आसाम रायफल हि देशातील सर्वात जुनी पॅमिलित्री फोर्स आहे याची स्थापना 1835 सली झाली होती. सर्वाधिक संख्येने युद्ध बंदी बनवले. भारत पाकिस्तान यांच्यातील 1971 सालच्या युध्या वेळी पाकिस्तानी सैन्याच्या जवळपास 93,000 सैनिक आणि अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पण केलं होत. दुसऱ्या महायुद्ध नंतर ताब्यात घेतलेल्या युद्ध बंडकांची हि संख्या सर्वाधिक आहेच. जगातील सर्वात उंच पुलबेल हा जगातील सर्वात उंच पुल आहे.हिमाचल प्रदेशमधील द्रास आणि सुरू नदीच्या मध्यभागी लाद्दख पर्वतरांगांमध्ये हा पुल आहे. सन 1982 मध्ये भारतीय सैन्याने हा पुल बांधला आहे

नौसेना अकादमी भारतीय नौसेना अकॅडमी केरळमधील एझिमाला येथे आहे.आशियातील हि भारतीय प्रकारातील सर्वात मोठी नौसेना अकॅडमी आहे. गुप्तचर विभाग डायरेक्टर ऑफ मिलिटरी इंतेलिजेंस नावाने भारतीय सैन्याची गुप्तचर यंत्रणा काम करते सन 1941 साली याची स्थापना झाली आहे. सैन्य दलातील भ्रष्टांच्या आणि सीमा रेषेवर गुप्त माहिती मिळविण्यासाठी हा विभाग काम करते.