भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात 75 जागा साठी नोकरीची संधी. | AAI Bharti 2024
भारतीय विानतळ प्राधिकरण विभागात AAI वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक पदा साठी जाहिरात प्रकाशित झाली. या विभागात ऐकून 75 जागा भरायच्या आहेत ह्या पदान साठी उमेदवाराला वयाची अट हि 18 ते 30 वर्ष आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज हे 10 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. ते अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 10 फेब्रुवारी आहे. तरी या जाहिराती संदर्भात भारतीय विानतळ प्राधिकरण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळा वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात सविस्तर वाचावी. आणि अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाणून घेणे.

Airport Authority of India (AAI) Bharti 2024 : Airport Authority of India declared a new recruitment for the post of senior Assistant, Junior Assistant there are a total post of 75 intrested candidate send there application to given link. The last date to apply a application form is the 10 February 2024. The age between application 18 te 30 yr. The online from available to Airport Authority of India officle websitewww.aai.aero and more details about for this advertisement read carefully before applying for the more details about Airport Authority India department Bharti 2024. Visit our website www.Ankjobs.com
- पद संख्या :- 75
- पदाचे नाव :- वरीष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि संबंधित विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा
- वायो मर्यादा :- 18 ते 30 वर्ष
- अर्ज पद्धती :- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024
- ऑफिशिल वेबसाईट www.aai.aero
भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात विविध भरतीचे पद संख्या तसेच पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ सहाय्यक | 21 जागा |
कनिष्ठ सहाय्यक | 54 जागा |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ सहाय्यक | उमेदवार पदाच्या अवशकते नुसार संबंधित विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवीधर असावा. |
कनिष्ठ सहाय्यक | उमेदवार पदाच्य आवशकते नुसार संबंधित विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवीधर असावा. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वरिष्ठ सहाय्यक | 36,000₹ – 1,10,000₹ |
कनिष्ठ सहाय्यक | 31,000₹ – 92,000₹ |
- अर्ज करण्या पूर्वी उमेदवाराने अर्ज हा सविस्तर वाचवा.
- अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे.
- जाहीरतीत दिलेल्या निकशा नुसार उमेदवाराने आपल्या पात्रता नुसार अर्ज करावा.
- अर्ज हे 10 जानेवारी 2024 पासून सुरू होतील.www.aai.aero.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024
- अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी
- तसेच PDF पण बघावा.
भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग लिंक खालील प्रमाणे:
भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाची PDF khalil प्रमाणे: