बॉम्बे उच्च न्यायालयात 19 पदांची भरती | Bombay High court Bharti 2024.
बॉम्बे उच्च न्यायालयात भरती 2024 : मुंबई उच्च न्यायालयात मध्ये 19 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती न्यायधीश पदा साठी होणार आहे.तरी पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. अर्ज हा 9 जानेवारी 2024 पासून सुरू झाले आहेत. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. पात्र उमेदवार साठी शैक्षणिक पात्रता किती असावी तसेच वायो मर्यादा किती हवी हि सर्व सविस्तर माहिती खालील जाहिरात दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी खालील जाहिरात सविस्तर वाचावी. आणि अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी.
http://www.Bombay High court.nic.in

Bombay High court Bharti 2024 :Bombay High court has declared a new recruitment. The application are invited for the post of “District Judge” There are a total post 19 vacancies available to fill the posts. The job location for this post is Mumbai. Application submitted online. Application will be start form 9 January 2024. And the last date for apply 23 January 2024. For more details about the Bombay High court recruitment 2024. Vist our website.
बॉम्बे उच्च न्यायालयात भरती 2024 ची माहिती :
- पद संख्या :- 19
- पदाचे नाव :- जिल्हा न्यायधिश
- शैक्षणीक पात्रता :- खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरी ठिकाण :- मुंबई
- वायो मर्यादा:- 35 ते 48 वर्ष
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024.
बॉम्बे उच्च न्यायालयात भरती 2024 ची पद संख्या:
पदाचे नाव | पद संख्या |
जिल्हा न्यायधीश | 19 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जिल्हा न्यायधिश | ——————— |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
जिल्हा न्यायधिश | 1,44,840₹ – 1,94,660₹ |
उमेदवार ने वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. त्या बद्दल सर्व माहिती दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज अपूर्ण असल्यास तो अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आत भरावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024. आहे तसेच अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी तसेच PDF बघणे.
बॉम्बे उच्च न्यायालयात भरती 2024 ची वेबसाईट:
http://www.Bombay High court.nic.in
बॉम्बे उच्च न्यायालयात भरती 2024 ची PDF:
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करा. या वेबसाइटवर तुम्ही सरकारी नोकरीची जाहिरात बघू शकता. तसेच ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच इतर नोकरीची जाहिरात सविस्तर बघू शकता.