बृहमुंबई महानगरपलिकेत नोकरीची संधी| BMC Bharti 2024.

बृहमुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी | BMC Bharti 2024.

बृहमुंबई महानगरपलिकेत नोकरीची संधी 2024 : बृहमुंबई महानगरपालिका मध्ये 20 जागा साठी नोकरीची संधी आहे.हि भरती टी एन मेडिकल कॉलेज आणि बी वाय एल नायर सी एच रुग्णालय मध्ये होणार आहे. तरी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15,18, आणि 19 जानेवारी 2024. आहे तरी पात्र उमेदवार चे वय हे 38 ते 43 वर्ष हवे आहे. आणि नोकरीचे ठिकाण मुंबई असून.पात्र उमेदवार ने लवकरात लवकर अर्ज करावा. या भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील दिलेली आहे. तसेच अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.

www.mcgm.gov.in

BMC Bharti 2024 : BMC of announced of new recruitment for the various vaccant “Assistant Professor” There are a total post 20 vacancies. The job location is Mumbai. These applications are to be submitted directly for offline mode. The last date for apply this application is 15,18, and 19 January 2024. For details about BMC Bharti visit our website. This advertisement read carefully before applying.

www.ankjobs.com

बृहमुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी 2024 विषयी माहिती :

  • पद संख्या :- 20
  • पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणीक पात्रता:- खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • नोकरी ठिकाण :- मुंबई
  • वायो मर्यादा:- 38 ते 43 वर्ष
  • अर्ज फी :- 580 ₹ + GST 18%
  • अर्ज पद्धत :- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता :- डिस्पाच विभाग T N cha तळमजला, मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई -40008
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15,18,19 जानेवारी 2024.

बृहमुंबई महानगरपालिका नोकरीची चे पद संख्या:

पदाचे नाव पद संख्या
साहाय्यक प्राध्यापक 20
बृहमुंबई महानगरपालिकेत नोकरीची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
साहाय्यक प्राध्यापक MD/MS/DNB ( obstetrics and Gynaecology)
बृहमुंबई महानगरपालिकेत नोकरीची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
सहाय्यक प्राध्यापक 1,00,000 ₹ per month
बृहमुंबई महानगरपालिकेत नोकरीची साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज मध्ये अपूर्ण माहिती अधलल्यास अर्ज स्वकरल्या जाणार नाही.तसेच अर्ज करण्याची तारीख 15,18, आणि 19 जानेवारी आहे. तसेच जाहिराती संबंधित सर्व माहिती वेबसाईटवर दिलेली आहेच. अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी तसेच PDF चेल करावे.

बृहमुंबई महानगरपालिका वेबसाईट :

www.mcgm.govin

बृहमुंबई महनगपलिका PDF:

जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही तुमच्या मित्रांना हि जाहिरात शेअर करू शकता. तसेच इतर सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्या साठी सुधा हि वेबसाईट बघू शकता.जेणे करून तुम्हाला व तुमच्या मित्रांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.

www.ankjobs.com