बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| Bank Of Baroda Bharti 2024.

बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| Bank Of Baroda Bharti 2024.

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी: बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदाच्या एकूण 05 जागा भरायच्या आहेत. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 फेब्रुवारी 2024 आहे. जाहिराती साठी उमेदवाराचे वय शैक्षणिक पात्रता आणि आणखीन काही सविस्तर माहिती खालील दिलेली आहे. तर उमेदवाराने अर्ज करते वेळी खालील जाहिरातीत सविस्तर वाचावी. आणि आणखीन काही माहिती साठी बँक ऑफ बडोदा च्य अधिकृत वेबसाईट ल भेट द्या.

http://www.Bank of Baroda.in

Bank Of Baroda Bharti 2024 : Bank Of Baroda (BOB) has recently declared new recruitment notification for the post of Business Correspondent Supervisor. They are total vacancies of 05 post available. Interested candidates can apply the application offline before the last date. The last date for apply for application is 16 February 2024. For more information about Bank Of Baroda Bharti 2024 to visit our website.

http://www.ankjobs.com

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या. :- 05
  • पदाचे नाव :- व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :- बँक ऑफ बडोदा, प्रादेशिक कार्यालय, शाहजहान पुर प्रदेश, एन टी आय कॅम्पस जवळ, लोधीपुर रोड, शहाजहान पूर, जिल्हा शांजहान पूर, उत्तर प्रदेश – 242001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024.

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी ची पद संख्या आणि पदाचे नाव खालील प्रमाणे:

पदाचे नावपद संख्या
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक 05
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी ची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी ची वेतन श्रेणी खालील प्रमाणे:
पदाचे नाववेतन श्रेणी
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक 1)Fixed component 15,000/- ₹.
2) Variable component 10,000/- ₹.
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी साठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी तसेच अर्ज हा उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने पाठवावा आहे. अर्ज हा अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. आणि आपला अर्ज हा अपात्र ठरविण्यात येईल. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज ची विचार केला जाणार नाही. अर्ज हा वरील जाहिरात दिलेल्या पत्ता वर पाठवावा. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती साठी तुम्ही बँक ऑफ बडोदा ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF फाईल चेक करणे.

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी ची वेबसाईट खालील प्रमाणे:

http://www.Bank of Baroda.in

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी ची PDF खालील प्रमाणे:

PDF Download

जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच आणखीन अशाच नवीन सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्या.

www.ankjobs.com

बँक ऑफ बडोदा बद्दल थोडक्यात माहिती:

बँक ऑफ बडोदा हि बँक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेची स्थापना हि तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी केली होती. ती स्थापना इ. स. 1908 मध्ये त्यांनी केली. आणि इ. स. 1969 साली या बँक चे राष्ट्रीय कारण झाले. बँक ऑफ बडोदा चे मुख्यालय हे वडोदरा, भारत इथे आहे. आणि या बँक केची कार्यालयाची संख्या 4007 एवढी आहे. या बँकेचे संस्थपन तिसरे सयाजीराव गायकवाड हे आहे. बँक ऑफ बडोदा हि बँक बँकिंग कंपनी कायदा 1970 नुसार स्थापन करण्यात आलेली एक मुख्य राष्ट्रीयकृत बँक ( कॉर्पोरेट) आहे. ज्याचे बँकेचे मुख्य कार्यालय हे मांडवी, बडोदा येथे आहे. आणि या बँक चे कॉर्पोरेट कार्यालय हे मुंबई येथे आहे.बँक ऑफ बडोदा हि बँक 2023 च्या डेटा आधारावर फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत 586 व्य क्रमांकावर आहे.

बँक ऑफ बडोदा ची कॅपिटल मार्केट लिमिटेड म्हणजेच बँक ऑफ बडोदा ची पूर्ण मालकीची उप कंपनी हि मुंबई इथे स्थित आहे. बँक ऑफ बडोदा ने गुरुग्रम्मधील सिकांदरपुर मेट्रो स्टेशन चे अर्धे नामकरण अधिकार विकत घेतले आहेत. ही पहिलीच वेळ आहे की ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने अशा मेट्रो स्टेशन चे अधिकार विकत घेतले. या बँकेने मुंबई महाराष्ट्र मेट्रो सोबत असाच करार केला ज्याने मुंबई येथील अंधेरी मेट्रो स्टेशन चे नाव हे बँक ऑफ बडोदा अंधेरी असे देण्यात आले. बँक ऑफ बडोदा या बँके ने ऑलिंपिक 2016 च्या महिला बॅडमिंटन रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधू आणि त्याच बरोबर भारताचा नंबर एक चा पुरुष बॅडमिंटन पटू श्रीकांत किदांबी यांच्या सोबत 3 वर्षाचा मुख्य प्रायोजकत्व करारावर शिक्कामोर्तब केलं आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये विजया बँके आणि देना बँक या दोन बँकेचे विलिनिकरणाला कॅबिनेट ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विलिनिकरणामुळे बँक ऑफ बडोदा हि देशातील तिसरी सर्वात मोठी बँक होणार आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विजया बँके आणि देना बँक ची विलिनिकरणाची घोषणा झाली त्या नंतर बँक ऑफ बडोदा चे शेअर हे 17% घासरले पण मात्र विजया बँक आणि देना बँक चे शेअर मध्ये वाढ झाली. तज्ञ च्या मता नुसार बँक ऑफ बडोदा हि स्थिर आणि मजबूत बँक आहे. त्यामुळे आता त्यावर इतर दुसऱ्या बँकेचे वजन असेल. तसेच संपूर्ण देशभरात बँक ऑफ बडोदा चे एकूण 9485 शाखा कार्यरत आहे. बँक ऑफ बडोदा हि भारतातील एक लोकप्रिय बँक पैकी एक आहे. तसेच बँक ऑफ बडोदा चे बचत खाते हे दैनंदिन व्याव्हारपसून ते तुमची व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण करते. बँक ऑफ बडोदा चे बचत खाते हे तुमच्या सर्व बँकिंग गरज साठी एक स्थिर उपाय आहे. बँक ऑफ बडोदा च्या भारतात आणि परदेशात शाखा आणि एटीएम नेटवर्क आहे. बँक ऑफ बडोदा च्या डिजिटल बँकिंग सेवा द्वारे तुम्ही तुमच्या खात्यात प्रवेश करून कुठलाही व्यवहार करू शकता.