बँक ऑफ बडोदा मध्ये 518 विविध पदांची भरती जाहिर; इथे अर्ज करा| Bank Of Baroda Bharti 2025.

बँक ऑफ बडोदा मध्ये 518 विविध पदांची भरती जाहिर; इथे अर्ज करा| Bank Of Baroda Bharti 2025.

बँक ऑफ बडोदा मध्ये 518 विविध पदांची भरती जाहिर: बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक” पदाच्या एकूण 518 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, तसेच या जाहिराती नुसार उमेदवाराचे वय हे 24 ते 43 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्या आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि बँक ऑफ बडोदा विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.bankofbaroda.in

Bank OF Baroda Bharti 2025: Bank Of Baroda has published new recruitment notification for the post of ” Senior Manager, Manager, Officer, Chief Manager” There are total post of 518 Vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date, The last date for submission is 21 March 2025. The jobs location for this post is Mumbai, interested and eligible candidates age criteria is 24 to 43 years complete. Educational Qualification for this post is given below. For more information about Bank Of Baroda Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

बँक ऑफ बडोदा मध्ये 518 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या:- 518 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 24 ते 43 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- 1) General, OBC, EWS Candidates: Rs. 600/- 2) SC, ST, PWD, Women Candidates: Rs. 100/-
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025.

बँक ऑफ बडोदा मध्ये 518 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ व्यवस्थापक 94 रिक्त पदे
व्यवस्थापक319 रिक्त पदे
अधिकारी 400 रिक्त पदे
मुख्य व्यवस्थापक05 रिक्त पदे

बँक ऑफ बडोदा मध्ये 518 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ व्यवस्थापक CA, CFA, BE/ B.Tech, Graduation ME/ M.Tech , MCA, MBA PGDM, Post Graduation, Master’s Degree.
व्यवस्थापकCA, CFA, BE/ B.Tech, Graduation ME/ M.Tech , MCA, MBA PGDM, Post Graduation, Master’s Degree.
अधिकारी BE/ CFA, BE/ B.Tech Graduation ME/ M.Tech, MCA
मुख्य व्यवस्थापकCA, CFA, BE/ B.Tech Graduation ME/ M.Tech, MCA, Post Graduation, MBA, PGDM.

बँक ऑफ बडोदा मध्ये 518 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
वरिष्ठ व्यवस्थापक Rs. 85,920 – 1,05,280/-
व्यवस्थापक Rs. 64820 – 93960/-
अधिकारी Rs. 48480 – 67,160/-
मुख्य व्यवस्थापक Rs. 1,02,300 – 1,20940/-

बँक ऑफ बडोदा मध्ये 518 विविध पदांची भरती जाहिर झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील दिलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  4. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि बँक ऑफ बडोदा विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

बँक ऑफ बडोदा विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.bankofbaroda.in

बँक ऑफ बडोदा विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि बँक ऑफ बडोदा विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही हि जाहिरात तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

बँक ऑफ बडोदा विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.bankofbaroda.in

Bank OF Baroda Bharti 2025: Bank Of Baroda has published new recruitment notification for the post of ” Senior Manager, Manager, Officer, Chief Manager” There are total post of 518 Vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date, The last date for submission is 21 March 2025. The jobs location for this post is Mumbai, interested and eligible candidates age criteria is 24 to 43 years complete. Educational Qualification for this post is given below. For more information about Bank Of Baroda Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

Bank OF Baroda Bharti 2025 Details:

Name Of DepartmentBank OF Baroda
Name Of Recruitment Bank OF Baroda Bharti 2025:
Name Of Post Senior Manager, Manager, Officer, Chief Manager”
Jobs location Mumbai
Application Mode Online
Official Website http://www. Bankofbaroda.in

Vacancies Details for Bank OF Baroda Bharti 2025:

Name Of PostNumber Of Post
Senior Manager94 Post
Manager319 Post
Officer400 Post
Chief Manager05 Post

Vacancies Details for Bank OF Baroda Bharti 2025:

Name Of PostEducational Qualification
Senior ManagerCA, CFA, BE/ B.Tech, Graduation ME/ M.Tech , MCA, MBA PGDM, Post Graduation, Master’s Degree.
ManagerCA, CFA, BE/ B.Tech, Graduation ME/ M.Tech , MCA, MBA PGDM, Post Graduation, Master’s Degree.
OfficerBE/ CFA, BE/ B.Tech Graduation ME/ M.Tech, MCA
Chief ManagerCA, CFA, BE/ B.Tech Graduation ME/ M.Tech, MCA, Post Graduation, MBA, PGDM.

Salary Details for Bank OF Baroda Bharti 2025:

Name Of PostSalary Details
Senior ManagerRs. 85,920 – 1,05,280/-
ManagerRs. 64820 – 93960/-
OfficerRs. 48480 – 67,160/-
Chief ManagerRs. 1,02,300 – 1,20940/-

Age Criteria for Bank OF Baroda Bharti 2025:

Age Limit24 to 43 years complete

All Important Dates for Bank OF Baroda Bharti 2025:

The last date for submission21 March 2025.

All Important Link and PDF for Bank OF Baroda Bharti 2025:

Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.bankofbaroda.in
Official Website http://www.ankjobs.com

बँक ऑफ बडोदा ही भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे या बँकेची स्थापना तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी इसवी सन 1908 मध्ये केली इसवी सन 1969 स*** हिचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

प्रकारराष्ट्रीयकृत बँक
स्थापनाइसवी सन 1908
संस्थापकतिसरे सयाजीराव गायकवाड
मुख्य कार्यालयवडोदरा भारत
कार्यालयांची संख्या4007
सेवांतर्गत प्रदेशजगभर
महत्त्वाच्या व्यक्तीएम डी मल्ल्या

बँक ऑफ बडोदा चा इतिहास:

1908 मध्ये सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी संपतराव गायकवाड तुलसीदास किल्लाचंद आणि एन एम जोक्स यासारख्या उद्योगातील इतर दिकाजानंसह बँक ऑफ बडोदा ची स्थापना करण्यात आली. दोन वर्षानंतर बँक ऑफ बडोदा ने आमदाबाद मध्ये आपली पहिली शाखा स्थापन केली दुसऱ्या महायुद्धापर्यंत बँक देशांतर्गत वाढली त्यानंतर 1953 मध्ये त्यांनी बोंबासा आणि कंपाला येथे प्रत्येकी एक शाखा स्थापना करून केनिया मधील भारतीय आणि युगांडातील भारतीयांच्या समुदायांची सेवा करण्यासाठी हिंदी महासागर ओलांडला. पुढच्या वर्षी त्यांनी केनिया मध्ये नैरोबी मध्ये दुसरी शाखा उघडली आणि 1956 मध्ये त्यांनी टांझानिया मध्ये दार अस्सलाम येथे एक शाखा उघडले.

त्यानंतर 1957 मध्ये बँक ऑफ बडोदा ने लंडनमध्ये शाखा स्थापन करून प्रदेशात एक मोठे पाऊल टाकले लंडन हे ब्रिटिश कॉमनवेल्थ केंद्र आणि सर्वात महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बँकिंग केंद्र होते 1958 मध्ये बँक ऑफ बडोदा ने हिंदी बँक ताब्यात घेतली आणि जी बँक ऑफ बडोदा ने पहिले देशांतर्गत अधिक ग्रहण ठरले.

1961 मध्ये बँक ऑफ बडोदा आणि न्यू सिटीजन बँक ऑफ इंडियाचे अधिकरण केले या विलीनीकरणामुळे त्यांना महाराष्ट्रात त्यांची शाखा नेटवर्क वाढवण्यासाठी मदत झाली बँक ऑफ बडोदा आणि फिजी मध्ये ही एक शाखा उघडली पुढच्या वर्षी त्यांनी मॅरिष मध्ये एक शाखा उघडले.

1963 मध्ये बँक ऑफ बडोदा ने गुजरात मधील सुरत येथील सुरत बँकिंग कॉर्पोरेशन ताब्यात घेतले पुढच्या वर्षी बँक ऑफ बडोदा आणि दक्षिण गुजरात मधील उंबरगाव पीपल्स बँक आणि तामिळनाडू राज्यातील तामिळनाडू सेंटर बँक ऑफ या दोन बँका ताब्यात घेतले.