प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये 02 रिक्त पदांची भरती जाहीर| Pollution control Committee Bharti 2024.

प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये 02 रिक्त पदांची भरती जाहीर | Pollution control Committee Bharti 2024.

प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये भरती जाहीर: प्रदूषण नियंत्रण समिती ने नुकतीच 02 पदांची भरती जाहीर केली आहे. या समितीत शास्त्रज्ञ सी आणि सहाय्यक पर्यावरण अभियंता हि दोन पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवार ने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.हि भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. या जागे साठी उमेदवाराचे वय हे 35 वर्ष पर्यंत पाहिजेत.तसेच शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याचा पत्ता हा खालील जाहिरात सविस्तर दिलेली आहे. अधिक माहिती साठी तुम्ही खालील लिंक पाहणे तसेच उमेदवाराने अर्ज करण्या आधी उमेदवाराने खालील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

www.Daman.nic.in

Pollution Control Committee Bharti: pollution control committee has declared new recruitment. eligible candidates for apply this post Scientist C and Assistant Environmental Engineer.purely on contract basis. There are total 02 vacancies eligible candidates can submit their application before last date. The last date 5 February 2024. For more information about pollution control committee Bharti. Read carefully before applying. Visit my website.

www.ankjobs.com

प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 02
  • पदाचे नाव:- शस्तज्ञ सी आणि सहाय्यक पर्यावरण अभियंता
  • शैक्षणिक पात्रता:-
  • वायो मर्यादा:-1) शास्त्रज्ञ सी: 40 वर्ष. 2) सहाय्यक पर्यावरण अभियंता: 35 वर्ष.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्या पत्ता :- सदस्य सचिव प्रदूषण नियंत्रण समिती 1 ला मजला, उद्योग भवन, भेसलोर नानी दमण -396210
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2024.

प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
शास्त्रज्ञ सी 01
सहाय्यक पर्यावरण अभियंता 01
प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये भरती चे वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
शास्त्रज्ञ सी 1,00,000₹
सहाय्यक पर्यावरण अभियंता 80,000₹
प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ सी Master’s degree in science @ in first class from any recognised university institute.
सहाय्यक पर्यावरण अभियंता Degree in engineering in first class from a recognised university or institute.
प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने या जाहिराती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.तसेच अर्ज सोबत जी आवश्यक कागदपत्रे जोडावी. अर्ज करण्याची अंतिम फेरी हि 05 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी पाठवावा देय तारखे नंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही अपूर्ण माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल. तसेच अधिक माहिती साठी तुम्ही वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज करावा. आणखीन माहिती साठी खालील वेबसाईट बघावी तसेच PDF चेक करणे.

प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये भरती ची लिंक:

www.Daman.nic.in

प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये भरती ची PDF:

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही खालील लिंक वर जाऊन माहिती मिळवू शकता. तुमच्या गरजू मित्रांना हि जाहिरात शेअर करू शकतो. म्हणजे त्यांना सरकारी नोकरीची अधिसूचना मिळेल. आणखीन दुसऱ्या सरकारी नोकरी ची माहिती पाहण्या साठी www.ankjobs.comला चेक करा.

प्रदूषण नियंत्रण समिती मध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुणवत्ता तपासली जाते. जसे की हवेची गुणवत्ता,जल गुणवत्ता, ध्वनी गुणवत्ता, असे वेगवेगळी गुणवत्ता तपासली जाते या समिती अंतर्गत प्लास्टिक बंदी सुधा राबवली जाते.या विभागात पर्यावरणात होणारे प्रदुषण नियंत्रण करण्याचे कामकाज बघितले जाते.