पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागात 05 पदांसाठी अर्ज सुरू| PESO Nagpur Bharti 2024.
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागात 05 पदांसाठी अर्ज सुरू: पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था पदाच्या विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार हिंदी अधिकारी आणि लेखापाल पदाच्या एकूण 05 जागा साठी भरती निघाली आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 56 वर्ष पर्यंत पूर्ण हवे तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Petroleum and Explosive Safety Organisation Nagpur Bharti 2024: Petroleum and Explosive Safety Organisation Nagpur ( PESO) has invited applications for the post of ” Hindi Officer, Accountant”. There are total post of 05 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 13 September 2024. Eligible candidates age Limit for the post is 56 years Complete. And educational qualification for this post is given below. For more information about Petroleum and Explosive Safety Organisation Nagpur Bharti 2024. Visit our website.
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागात 05 पदांसाठी अर्ज सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 05 रिक्त पदे
- पदाचे नाव:-हिंदी अधिकारी आणि लेखापाल
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- मुख्य स्फोटक नियंत्रक 5 वा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर – 440006.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2024 आहे.
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागात 05 पदांसाठी अर्ज सुरू आहे त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
हिंदी अधिकारी | 01 रिक्त पदे |
लेखापाल | 04 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हिंदी अधिकारी | Master’s Degree of recognised university or equivalent in Hindi with English as a subject at the Degree leve. |
लेखापाल | Holding analogous posts or with Five years service in the post in the level-4 ( Rs. 25500 – 81100) ( pre- revised PB-1 5200-20200 GP 2400) and having three years experience in Cash and Account matter. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
हिंदी अधिकारी | Level in the pay matrix-7 ( Rs. 44900- 142400) |
लेखापाल | Level in the pay matrix-5 ( Rs. 29,200 – 92,300) |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- मुख्य स्फोटक नियंत्रक 5 वा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर – 440006.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट:
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था नागपूर विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.peso.gov.in |

Petroleum and Explosive Safety Organisation Nagpur Bharti 2024 Details:
Name Of Department | Petroleum and Explosive Safety Organisation Nagpur |
Name Of Recruitment | Petroleum and Explosive Safety Organisation Nagpur Bharti 2024: |
Name Of Post | ” Hindi Officer, Accountant” |
Jobs location | Nagpur |
Application mode | Offline |
Official Website | http://www.peso.gov.in |
Name Of Post | Number of post |
Hindi Officer | 01 Post |
Accountant | 04 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Hindi Officer | Master’s Degree of recognised university or equivalent in Hindi with English as a subject at the Degree leve. |
Accountant | Holding analogous posts or with Five years service in the post in the level-4 ( Rs. 25500 – 81100) ( pre- revised PB-1 5200-20200 GP 2400) and having three years experience in Cash and Account matter |
Name Of Post | Salary Details |
Hindi Officer | Level in the pay matrix-7 ( Rs. 44900- 142400) |
Accountant | Level in the pay matrix-5 ( Rs. 29,200 – 92,300) |
Age Limit | 56 years |
The last Date for Submission | 13 September 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.peso.gov.in |
Formed | 5 September 1898 |
Jurisdiction | Government of India |
Status | Active |
Headquarters | Nagpur Maharashtra |
Motto | Safety First |
Agency Executive | Shri p. Kumar chief controller of explosives |
parent Department | Department for promotion of Industry and Internal Trade ( DPIIT) |
Parent Agency | Ministry of Commerce and Industy ( India) |
Its officers are selected by the union public service commission ( UPSC) into the India petroleum and explosives safety services a, Central civil services cadre.