पश्चिम रेल्वे रुग्णालय मुंबई सेंट्रल अंतर्गत मुलाखती द्वारे 14 विविध पदांची भरती | Western Railway Hospital Bharti 2024.
पश्चिम रेल्वे रुग्णालय 14 विविध पदांची भरती : मुंबई पश्चिम रेल्वे अंतर्गत जगजीवनराम रेल्वे रुग्णालय विविध पदा करीता जाहिरात प्रकाशित झाली आहे. या रुग्णालयात ऐकून 14 रिक्त जागा भरायच्या आहेत. तसेच ही भरती मुलाखती द्वारे घेतली जाणार असून.पात्र उमेदवार ने दिलेल्या तारखेला तसेच वेळेवर हजार राहावे.मुलाखतीची तारीख हि 15 जानेवारी 2024 आहे. या पदा करीता पात्र उमेदवार चे वय तसेच शैक्षणिक पात्रता किती हवी. हे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने मुलाखतीला जण्या अगोदर हि जाहिरात सविस्तर वाचावी तसेच अधिक माहिती साठी खालील लिंक पाहणे.
http://www.Indian railways.gov.in

Western Railway Hospital Bharti 2024 : Western Railway Hospital Mumbai declared a New vaccancy application are invited for the eligible candidates for the post of “Doctor” there are total post of 14 The job location for this post is Mumbai candidate for this advertisement will be selected trough interview intrested candidate should apply for interview The date for interview 15 January 2024. For the more details of www.ankjobs
पश्चिम रेल्वे रुग्णालय मुंबई सेंट्रल अंतर्गत मुलाखती द्वारे भरती:
- पद संख्या :- 14
- पदाचे नाव :- डॉक्टर
- शैक्षणिक पात्रता :- खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरी ठिकाण :- मुंबई
- वायो मर्यादा :- 45 वर्ष
- अर्ज करण्याची पद्धत :- मुलाखती द्वारे
- मुलाखतिचा पत्ता :- 7 वा मजला, ओडीटोरियाम, जगजीवनराम रुग्णालय, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल मुंबई – 400008
- मुलाखतीची तयारी:- 15 जानेवारी 2024.
पश्चीम रेल्वे रुग्णालय मुंबई सेंट्रल अंतर्गत मुलाखती द्वारे भरती ची पद संख्या :
पदाचे नाव | पद संख्या |
डॉक्टर | 14 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डॉक्टर | —— |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
डॉक्टर | 1,25,000 |
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी. तसेच निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे. तसेच मुलाखतीला येते वेळी उमेदवाराने आपली मुळ प्रमाणपत्र सोबत आणावी. तसेच पात्र उमेदवार ने 15 जानेवारीला दिलेल्या पत्त्यावर हजार राहावे. तसेच उमेदवाराला स्वखर्चाने मुलाखती साठी उपस्थित राहायचे आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली लिंक पाहणे तसेच PDF चेक करणे.
पश्चिम रेल्वे रुग्णालय मुंबई सेंट्रल अंतर्गत मुलाखती द्वारे भरती ची लिंक:
http://www.Indian railway.gov.in
पश्चिम रेल्वे रुग्णालय मुंबई सेंट्रल अंतर्गत मुलाखती द्वारे भरती ची PDF:
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही Ankjobs हि वेबसाईट बघू शकता.तसेच सरकार नोकरीची गरज असणाऱ्या मित्रा सह हि जाहिरात शेअर करू शकता. जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.