पदवीधारक उमेदवारांना अणु ऊर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध| Department Of Atomic Energy Bharti 2024.
पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध: पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, या जाहिराती नुसार ” वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ” पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार ला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 28 ते 35 वर्ष पूर्ण हवे, आणि उमेदवाराला अर्ज करते वेळी आवश्यक अशी लागणारी अर्ज फी हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी अजून माहिती साठी तुम्ही अणु ऊर्जा विभाग ( DAE) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Department Of Atomic Energy Bharti 2024: Department Of Atomic Energy ( DAE) has Published new recruitment notification for the post of ” Scientific Officers, Technical Officers, Nurses and Technicians. There are total post of 90 vacancies are available. Interested and eligible candidates submitted their application for Online through. Before the last date. The last date for application submitted is 30 Jun 2024 . The application will be start from 1 June 2024. For more information about Department Of Atomic Energy Bharti 2024. Visit our website.
पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 90 रिक्त पदे
- पदाचे नाव :- ” वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे ( मुळ जाहिरात वाचावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- वायो मर्यादा:- 28 ते 35 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- 1) SOE – 01, SOE-02, SOD -01 to SOD – 11 and SOC -01 -Rs. 300/- 2). TOB-01, SAC-01, SAB-01, to SAB-03 and NUR-01- Rs.200/- 3) PHM -01, TNB-01, to TNB-03 -Rs. 100/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 01 जून 2024 आहे.
पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वैज्ञानिक अधिकारी | 15 रिक्त पदे |
तांत्रिक अधिकारी | 20 रिक्त पदे |
परिचारिका | 25 रिक्त पदे |
तंत्रज्ञ | 30 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक अधिकारी | Master’s Degree in Relevant field |
तांत्रिक अधिकारी | Bachelor’s Degree in Relevant field |
परिचारिका | Diploma/ Bachelor’s in Nursing |
तंत्रज्ञ | High school Diploma + Certificate |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वैज्ञानिक अधिकारी | ₹ 56,100/- ₹ 1,77,500/- |
तांत्रिक अधिकारी | ₹ 47,600/- ₹ 1,51,100/- |
परिचारिका | ₹ 44,900/- ₹ 1,42,400/- |
तंत्रज्ञ | ₹ 21,700/- ₹ 69,100/- |
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- सदर जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्थ सादर करू शकतो.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
- सर्व आवश्यक पात्रता अठीण बाबत संपूर्ण माहिती द्यावी अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 1 जून 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
अजून माहितीसाठी अणुऊर्जा विभागाचे अधिकृत वेबसाईट आणि पीडीएफ PDF चेक करावी.
अणुऊर्जा विभागाची अधिकृत वेबसाईट:
अणुऊर्जा विभागाची पीडीएफ PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही अणु उर्जा विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी www.ankjobs.com ला भेट द्यावी.
अणु ऊर्जा विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.dae.gov.in |

Department Of Atomic Energy Bharti 2024 For Details:
Name Of Department | Department Of Atomic Energy ( DAE) |
Neme Of Recruitment | Department Of Atomic Energy Bharti 2024. |
Name Of Post | |
Application Mode | Online through |
Jobs location | —– |
Official Website | http://www.dae.gov in |
Name Of Post | Number of post |
Scientific officer | 15 Posts |
Technical Officers | 20 Posts |
Nurses | 25 Posts |
Technicians | 30 Posts |
Name Of Post | Educational Qualification |
Scientific officer | Master’s Degree in Relevant field |
Technical Officer | Bachelor’s Degree in Relevant field |
Nurses | Diploma/ Bachelor’s in Nursing |
Technicians | High school Diploma + Certificate |
Name Of Post | Salary Details |
Scientific officer | ₹ 56,100/- ₹ 1,77,500/- |
Technical Officer | ₹ 47,600/- ₹ 1,51,100/- |
Nurses | ₹ 44,900/- ₹ 1,42,400/- |
Technicians | ₹ 21,700/- ₹ 69,100/- |
Age limit | 25 to 35 Years |
Application will be start | 01 June 2024. |
The last date | 30 June 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.dae.gov.in |
प्रकार | संस्था |
सदस्य | 151 सदस्य देश खाली पहा |
मुख्य | यूकिया अमानु |
स्थिती | कार्यरत |
स्थापना | 1957 |
मुख्य कार्यालय | व्ही न ऑस्ट्रेलिया |
संकेतस्थळ |
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आणि तिचे माझी महान निर्देशक मोहम्मद अल बर तेही यांना सात ऑक्टोंबर 2007 रोजी नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. युकिया मानो हे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे सध्याचे महानिरदेशक म्हणून कार्यरत आहेत.
जगातील 151 देशा संस्थेचे सदस्य म्हणून कार्य करतात संयुक्त राष्ट्रीय सदस्य देशांपैकी बहुतेक देशांच्या या यादीत समावेश आहेच. केप व्हार्दे, पापुआ, न्यू गिनी, रवांडा व टोगो या देशांची सदस्यता मान्य करण्यात आली आहे.
अणुऊर्जा विभाग काय कार्य करते:
पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत अणुऊर्जा विभाग अनू तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी जबाबदार आहे वापरकर्ते आयोग आणि सदस्यांबद्दल तपशील मिळू शकतात आण्विक सुरक्षा नियम आणि कायदा नियम याविषयी माहिती उपलब्ध आहे.
भारतात एकूण किती अणुऊर्जा विभाग आहेत:
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा मध्ये सहा संशोधन केंद्रांचा समावेश आहे BARC मुंबई, IGCAR कल्पक्कम, RRCAT इंदूर, VECC कोलकत्ता, AMDER हैदराबाद आणि GCNEP बहादुरगड तीन औद्योगिक संस्था NFC हैदराबाद HWB मुंबई आणि BRIT मुंबई पाच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम NPCIL मुंबई BHAVANI कल्पक्कम, ECIL हैदराबाद UCIL जादूरगड.
अनु विद्युत म्हणजे काय:
अणुऊर्जा किंवा अनुशक्ती म्हणजे परमाणु प्रतिक्रियांचा वापर म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी अणुऊर्जा सोडली जाते ज्याच वापर बहुतेक वेळा स्टीम डबाईंमध्ये अणुऊर्जा प्रकल्पात वीज निर्मितीसाठी केला जातो. विभक्त विखंड विभक्त अक्षय आणि विभक्त संकलन प्रतिक्रियांमधून विभक्त शक्ती मिळवली जाऊ शकते.