पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत, तांत्रिक सहाय्यक पदा साठी मुलाखती द्वारे भरती 2024 : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत तांत्रिक सहाय्यक पदा साठी 01 भरायची आहे. या जागेसाठी विद्यापीठाने मुलाखती द्वारे भरती घ्यायची ठरवली आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा म्हणजेच इ -मेल द्वारे करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 22 जानेवारी 2024 आहे तसेच मुलाखती ची तारीख आणि पात्र उमेदवार साठी शैक्षणिक पात्रता किती हवी हे सर्व खालील जाहिरातीत सविस्तर दिलेली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी. आणि अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी.

Panjabrao Deshmukh Krushi Vidyapith Akola Bharti 2024 : PDKV Akola has declared a new recruitment. Application are invited for the eligible candidates for the post of Technical Assistant. There are a total post of 01 the job location for this post is Akola. Candidate for this Recruitment will be selected throught interview intrested candidate should appear for interview the last date for submission of application on 22 January 2024. And interview date is 24 January 2024. For more details about PDKV Akola website.
पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत, मुलाखती द्वारे भरती 2024:
- पद संख्या :- 01
- पदाचे नाव :- तांत्रिक सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता खाली नमूद केली आहे.
- नोकरी ठिकाण :- अकोला
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन ( ईमेल )
- ईमेल आयडी :- advncab@pdkv.ac.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024
- मुलाखतीची तारीख 24 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मुलाखती द्वारे भरती चे पदाचे नाव व पद संख्या :
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक सहाय्यक | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक सहाय्यक | B.tech. in food technology IB Tech. Agri. Biotech. /B. SC. Agriculture (Hon’s) with knowledge of computer typing. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
तांत्रिक सहाय्यक | 21,600 ₹ per month |
अर्ज करण्या पूर्वी उमेदवाराने वरील अर्ज हा काळजी पूर्वक वाचवा. तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला च्या ईमेल आयडी वर अर्ज हा 22 जानेवारी 2024 पर्यंत करावा.तसेच मुलाखती ची तारीख हि 24 जानेवारी 2024 आहे. तसेच मुलाखती ल येते वेळी उमेदवाराने आपली मुळ प्रमाणपत्र आवश्यक सोबत घेऊन यावे. तसेच उमेदवाराने अधिक माहिती साठी खालील लिंक व PDF जाहिरात वाचावी.
पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मुलाखती द्वारे भरती ची वेबसाईट खालील प्रमाणे.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मुलाखती द्वारे भरती ची PDF खालील प्रमाणे
जाहिराती संबंधित अधिक माहिती, तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता.कृपया हि भरती तसेच रोजगाराची माहिती. तुमच्या मित्रा सह शेअर करावी.त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करावी. तसेच इतर सरकारी नोकरीची जाहिरात बघण्या साठी www.Ankjobs.com ला आवश्यक भेट द्या.