नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागात विविध पदांची भरती; ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा| NBPGR Bharti 2024.
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागात विविध पदांची भरती; ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा: नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या जाहिराती नुसार तुम्ही ” फील्ड वर्कर, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असिस्टंट आणि यंग प्रोफेशनल -2″ पदाच्या एकूण 04 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन ( ईमेल) द्वारे करायचा आहे. त्यामुळे उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑक्टोंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 45 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच ईमेल आयडी सुधा खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

National Bureau of plant Genetic Resources Bharti 2024: National Bureau of plant Genetic Resources ( NBPGR) has declared new recruitment notification for the post of ” Field Worker, Junior Research Fellow, Project Assistants and Young professionals -2″ there are total post of 04 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online ( E-mail) mode through. Interested candidates send there application form before the last day. The last day for submission is 05 October 2024. Eligible candidates age Limit for the post is 45 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about National Bureau of plant Genetic Resources Bharti 2024 visit our website.
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागात विविध पदांची भरती सुरू त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 04 रिक्त पदे
- पदाचे नाव:- फील्ड वर्कर, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असिस्टंट आणि यंग प्रोफेशनल -2″
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वयो मर्यादा:- 45 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( ईमेल) द्वारे
- ईमेल आयडी:- nbpgr.akola@icar.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑक्टोंबर 2024 आहे.
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागात विविध पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
फिल्ड वर्कर | 01 रिक्त पदे |
जूनियर रिसर्च फेलो | 01 रिक्त पदे |
प्रोजेक्ट असिस्टंट | 01 रिक्त पदे |
यंग प्रोफेशनल -2 | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फिल्ड वर्कर | Graduate degree in agriculture science |
जूनियर रिसर्च फेलो | Master’s degree in plant breeding / Genetics / plant physiology / Agronomy with NET/GATE qualification ( for JRF) |
प्रोजेक्ट असिस्टंट | Graduate degree in Agriculture Science |
यंग प्रोफेशनल -2 | Master’s degree ( Agriculture) with minimum 60% marks in plant breeding Genetics/ plant physiology/ Agronomy. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
फिल्ड वर्कर | Rs. 18,000/- + 8% HRA per Month |
जूनियर रिसर्च फेलो | Rs. 31,000/- +8% HRA per Month for 1st and 2nd year and @ Rs. 35,000/- + 8% HRA per Month for 3rd, 4th and |
प्रोजेक्ट असिस्टंट | Rs. 20,000/- +8% HRA Per Month |
यंग प्रोफेशनल -2 | Rs. 42,000/- |
- पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच ईमेल द्वारे करायचा आहे.
- तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- पात्र असणारे उमेदवार हे खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतो.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑक्टोंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागाची अधिकृत वेबसाईट:
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी तुम्ही www.ankjobs.com या वेबसाईट वर भेट देऊ शकता.
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.nbpgr.ernet.in |

National Bureau of plant Genetic Resources Bharti 2024 Details:
Name Of Department | National Bureau of plant Genetic Resources |
Name Of Recruitment | National Bureau of plant Genetic Resources Bharti 2024: |
Name Of Post | Field Worker, Junior Research Fellow, Project Assistants and Young professionals -2 |
jobs location | —— |
Application Mode | Online ( E-mail ) through |
Official Website | http://www.nbpgr.ernet.in |
Name Of Post | Number of post |
Field Worker | 01 post |
Junior Research Fellow | 01 post |
Project Assistants | 01 post |
Young professionals -2 | 01 post |
Name Of Post | Educational Qualification |
Field Worker | Graduate degree in agriculture science |
Junior Research Fellow | Master’s degree in plant breeding / Genetics / plant physiology / Agronomy with NET/GATE qualification ( for JRF) |
Project Assistants | Graduate degree in Agriculture Science |
Young professionals -2 | Master’s degree ( Agriculture) with minimum 60% marks in plant breeding Genetics/ plant physiology/ Agronomy. |
Name Of Post | Salary Details |
Field Worker | Rs. 18,000/- + 8% HRA per Month |
Junior Research Fellow | Rs. 31,000/- +8% HRA per Month for 1st and 2nd year and @ Rs. 35,000/- + 8% HRA per Month for 3rd, 4th and |
Project Assistants | Rs. 20,000/- +8% HRA Per Month |
Young professionals -2 | Rs. 42,000/- |
Age Limit | 45 years |
Last date for submission | 05 October 2024 |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.nbpgr.ernet.in |
Official Website | http://www.ankjobs.com |