नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित | Ministry Of Civil Aviation Bharti 2024.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित: नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या जाहिराती नुसार सहसंचालक/ प्रादेशिक संचालक ( JD/RD), उपसंचालक ( DD), सहाय्यक संचालक ( AD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी ( SASO) पदाच्या एकूण 108 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराला आपला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज हा जाहिरात प्रकाशित झाली त्या दिवसापासून ते 60 दिवसाच्या आत करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली सर्व माहिती हि सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा. तसेच उमेदवाराला माहिती असणारी अर्ज पाठविण्याचा पत्ता, त्याचे वायो मर्यादा, शैक्षणिक पात्रता किती असावी. अशी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी अजून माहिती साठी तुम्ही नगरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो ची अधिकृत वेबसाईट बघावी.

Bureau of Civil Aviation Security Bharti 2024: Bureau of Civil Aviation Security has recently announced new recruitment notification for the post of Join Director/ Regional Director ( JD/RD), Deputy Director ( DD) Assistant Director ( AD), Senior Aviation Security officer ( SASO). There are total post of 108 various vaccant post is available to fill the post. Eligible candidates send there application form offline mode through before the last date. The last date for apply is 60 Day’s. For more information about Bureau of Civil Aviation Security Bharti 2024. Visit our website.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 108 रिक्त पदे
- पदाचे नाव:- सहसंचालक/ प्रादेशिक संचालक ( JD/RD), उपसंचालक ( DD), सहाय्यक संचालक ( AD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी ( SASO)
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि पदाच्या आवश्यकता नुसार खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा :- 56 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- एम्प्लॉयमेंट न्यूज, उपसंचालक (व्यक्ती) नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्रमांक SA 05, दुसरा मजला ‘ए’ ब्लॉक, उडान भवन सफरदरगंज विमानतळ नवी दिल्ली – 110003.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
सहसंचालक / प्रादेशिक संचालक ( JD/ RD) | 09 |
उपसंचालक ( DD) | 06 |
सहाय्यक संचालक ( AD) | 46 |
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी ( SASO) | 47 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहसंचालक/ प्रादेशिक संचालक ( JD/ RD) | Bachelor’s Degree |
उपसंचालक ( DD) | Bachelor’s Degree |
सहाय्यक संचालक ( AD) | Bachelor’s Degree |
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी ( SASO) | Bachelor’s Degree |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
सहसंचालक /प्रादेशिक संचालक ( JD/ RD) | Level – 12 |
उपसंचालक ( DD) | Level – 11 |
सहाय्यक संचालक ( AD) | Level – 10 |
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी ( SASO) | Level – 07 |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- वरील जाहिराती नुसार अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज करू शकतो.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- उमेदवाराला हा अर्ज देण्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता:- एम्प्लॉयमेंट न्यूज, उपसंचालक (व्यक्ती) नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्रमांक SA 05, दुसरा मजला ‘ए’ ब्लॉक, उडान भवन सफरदरगंज विमानतळ नवी दिल्ली – 110003.
अजून माहितीसाठी तुम्ही नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो विभागाची अधिकृत वेबसाईट:
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो विभागाची PDF:
या जाहिराती संबंधी अजून माहितीसाठी तुम्ही नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो विभागाने जी अधिसूचना जारी केली आहे. ती पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www ankjobs com ची आहे. तर या वेबसाईट वर भेट द्यावी.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www. bcasindia.gov.in |

Bureau of Civil Aviation Security Bharti 2024 Details:
Name Of Department | Bureau of Civil Aviation Security |
Name of Recruitment | Bureau of Civil Aviation Security Bharti 2024. |
Name of Post | Join Director/ Regional Director ( JD/RD), Deputy Director ( DD) Assistant Director ( AD), Senior Aviation Security officer ( SASO) |
Job Location | —– |
Application Mode | Offiline through |
Official Website | http://www.bcasindia.gov.in |
Name Of Post | Number of Post |
Join Director/ Regional Director ( JD/RD) | 09 |
Deputy Director ( DD) | 06 |
Assistant Director ( AD) | 46 |
Senior Aviation Security officer ( SASO) | 47 |
Name Of Post | Educational Qualification |
Join Director/ Regional Director ( JD/RD) | Bachelor’s Degree |
Deputy Director ( DD) | Bachelor’s Degree |
Assistant Director ( AD) | Bachelor’s Degree |
Senior Aviation Security officer ( SASO) | Bachelor’s Degree |
Name Of Post | Salary Details |
Join Director/ Regional Director ( JD/RD) | Level – 12 |
Deputy Director ( DD) | Level – 11 |
Assistant Director ( AD) | Level – 10 |
Senior Aviation Security officer ( SASO) | Level – 7 |
The last date for apply | 60 Days |
Advertisement PDF | Download PDF |
official Website | http://www. bcasindia.gov.in |
सचिव एक आयएएस अधिकारी आहे. या अधिकारी मंत्रालयाच्या प्रशासकीय प्रमुख असतो. आणि त्याला एक अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार दिन सहसचिव, संचालक /उपसचि/वितीय नियंत्रक स्तरावरील सात अधिकारी आणि त्याखाली स्तरावरील अधिकारी मदत करता. सचिव हे राजीव गांधी भवन संपर्क विमानतळ नवी दिल्ली येथे आहे.
मिनिस्ट्री ऑफ सिविलेशन अंतर्गत नागरी विमान वाहतूक सुरक्षा फिरवणे अनेक विविध पदांसाठी उमेदवाराकडून अर्ज मागित आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भारतीशी संबंधित सर्व माहिती तपशील वरील जाहिरातीमध्ये देण्यात आल्या आहेत.
मिनिस्टर ऑफ सिविल एव्हिएशन नागरी उडान मंत्रालयाच्या अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी अतिसूचना जारी करण्यात आली आहे.
ही भरती नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत होणार आहे येथे विविध विभागांमधील एकूण आठ वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संस्थेने एम्प्लॉयमेंट न्यूज मी 2024 मध्ये पात्रता अर्ज प्रक्रिया आणि इतर तपशीलांस भरतीची अधिसूचना जारी केली होती.
या भरती मोहिमेद्वारे नाव देऊ म्हणून वाहतूक सुरक्षा ब्युरो मध्ये उपसंचालक सहसंचालक प्रादेशिक संचालक वरिष्ठ नागरिक म्हणून, वाहतूक सुरक्षा अधिकारी अशा एकूण 108पदांची भरती केली जाणार आहे.
सदर जाहिरातीनुसार अर्ज करण्यास इच्छुकांनी पात्र उमेदवारांना रोजगाराच्या बातम्यांमध्ये भरतीची अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसाच्या आत अर्ज सादर करावा लागणार आहे. कृपया पात्रता वयोमर्यादा अर्ज आणि निवड प्रक्रिया, पगार आणि बीसीएस BCAS भरती 2024. मोहिमेशी संबंधित इतर तापशीलांसाठी अधिसूचना तपासा बीसीएएसने BCAS त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तपशिलावर सूचना अपलोड केली आहे.