नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मध्ये “या” पदासाठी भरती; असा करा अर्ज!| DGCA Bharti 2024.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मध्ये “या” पदासाठी भरती; असा करा अर्ज!| DGCA Bharti 2024.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मध्ये “या” पदासाठी भरती: नागरी उड्डाण महासंचालनालय मध्ये विविध जागांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या जाहिराती नुसार सल्लागार ( वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन), सल्लागार ( फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन), आणि सल्लागार ( लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर हेलिकॉप्टर) य पदासाठी एकूण 17 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 8 मे 2024 आहे. उमेदवार साठी लागणारी आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. त्या मुळे अर्ज करण्या आधी खालील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही नगरी विमान वाहतूक महासंचालनालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

http://www.dgca.gov.in

DGCA Bharti 2024 : DGCA (Directorate General Of Civil Aviation) has published new recruitment notification for the post of ” Consultant ( Senior Fligh Operations Inspector Aeroplane), Consultant ( Flight Operation Inspector Aeroplane), Consultant ( Flight Operation Inspector Helicopter)” There are total post of 17 various vaccant post is available. Interested and eligible candidates send there application form to the given link address before the last date. The last date for apply for application is 8 May 2024. For more information about DGCA ( Directorate General Of Civil Aviation) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मध्ये “या” पदासाठी भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 17 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- सल्लागार ( वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन), सल्लागार ( लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन), सल्लागार ( फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर हेलिकॉप्टर)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वयो मर्यादा :- 1) सल्लागार ( वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर एरोप्लेन ) – 58 वर्ष पूर्ण. 2) सल्लागार ( फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन )- 56 वर्ष पूर्ण. 3) सल्लागार ( फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर हेलिकॉप्टर ) – 56 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 8 मे 2024 आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मध्ये “या” पदासाठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
सल्लागार ( वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर एरोप्लेन)02 रिक्त पदे
सल्लागार (फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर एरोप्लेन)10 रिक्त पदे
सल्लागार (फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर हेलिकॉप्टर)05 रिक्त पदे
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मध्ये “या” पदासाठी भरती ची शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागार (वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन)1) Qualification of an examiner/ instructor, on Civil Aircraft used for Air Transport Approved by DGCA or Qualified Flight instructor rating ( QFI) in Category A from Defence Service.
2) Graduation in Engineering or Master Degree in Science from in Science from a recognised university or institute.
सल्लागार (फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन)1) Qualification of an examiner/ instructor, on Civil Aircraft used for Air Transport Approved by DGCA or Qualified Flight instructor rating ( QFI) in Category A from Defence Service.
2) Graduation in Engineering or Master Degree in Science from in Science from a recognised university or institute.
सल्लागार (फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर हेलिकॉप्टर)1) Valid Instruments Rating ( IR) and pilot proficiency check ( PPC) on the Civil Helicopter endorse on Licence.
2) Should have held the qualification of an TRE/TRI/ Check pilot approved by Directorate General of Civil Aviation on civil helicopter or has been qualified flight instructor ( QFI) from Defence Service.
3) Graduation in Engineering or Master Degree in Science from a recognised university or institute.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मध्ये “या” पदासाठी भरती ची वेतन श्रेणी:-
पदाचे नाववेतन श्रेणी
सल्लागार (वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन)7,46,000/-
सल्लागार (फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर एरोप्लेन)5,02,800/-
सल्लागार (फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर हेलिकॉप्टर)2,82,800/-
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मध्ये “या” पदासाठी भरती साठी अर्ज कसा करावा:
  1. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतो.
  4. एकदा अर्ज केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मे 2014 आहे.

अजून माहितीसाठी तुम्ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विभागाचे अधिकृत वेबसाईट :

http://www.dgca.gov.in

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहितीसाठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.dgca.gov.in
DGCA Bharti 2024 : DGCA (Directorate General Of Civil Aviation) has published new recruitment notification for the post of ” Consultant ( Senior Fligh Operations Inspector Aeroplane), Consultant ( Flight Operation Inspector Aeroplane), Consultant ( Flight Operation Inspector Helicopter)” There are total post of 17 various vaccant post is available. Interested and eligible candidates send there application form to the given link address before the last date. The last date for apply for application is 8 May 2024. For more information about DGCA ( Directorate General Of Civil Aviation) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

DGCA Bharti 2024 Details :

Name of DepartmentDGCA (Directorate General Of Civil Aviation)
Recruitment Details DGCA Bharti 2024.
Name of Post Consultant ( Senior Fligh Operations Inspector Aeroplane), Consultant ( Flight Operation Inspector Aeroplane), Consultant ( Flight Operation Inspector Helicopter)”
Job location —-
Application Mode Online
Official Website http://www.dgca.gov.in
DGCA Bharti 2024 Vacancies Details:
Name Of Post Vacancies Details
Consultant (Senior Flight Operation Inspector Aeroplane)02 post’s
Consultant ( Flight Operation Inspector Aeroplane)10 post’s
Consultant ( Flight Operation Inspector Helicopter)05 post’s
Educational Qualification for DGCA Bharti 2024 :
Name Of PostEducational Qualification
Consultant ( Senior Fligh Operations Inspector Aeroplane)1) Qualification of an examiner/ instructor, on Civil Aircraft used for Air Transport Approved by DGCA or Qualified Flight instructor rating ( QFI) in Category A from Defence Service.
2) Graduation in Engineering or Master Degree in Science from in Science from a recognised university or institute.
Consultant ( Flight Operation Inspector Aeroplane)1) Qualification of an examiner/ instructor, on Civil Aircraft used for Air Transport Approved by DGCA or Qualified Flight instructor rating ( QFI) in Category A from Defence Service.
2) Graduation in Engineering or Master Degree in Science from in Science from a recognised university or institute.
Consultant ( Flight Operation Inspector Helicopter)1) Valid Instruments Rating ( IR) and pilot proficiency check ( PPC) on the Civil Helicopter endorse on Licence.
2) Should have held the qualification of an TRE/TRI/ Check pilot approved by Directorate General of Civil Aviation on civil helicopter or has been qualified flight instructor ( QFI) from Defence Service.
3) Graduation in Engineering or Master Degree in Science from a recognised university or institute.
Salary Details for DGCA Bharti 2024 :
Name Of PostSalary Details
Consultant (Senior Flight Opretion Inspector Aeroplane)7,46,000/-
Consultant ( Flight Operation Inspector Aeroplane)5,02,800
Consultant ( Flight Operation Inspector Helicopter)2,82,800/-
Important dates for DGCA Bharti 2024 :
The last date8 May 2024.
All Important Links And PDF For DGCA Bharti 2024 :
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.dgca.gov.in
भारतीय नागडी विमान वाहतूक मंत्रालय हे नागरी विमान वाहतूक विकास आणि नियमन यासाठी राष्ट्रीय धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी जबाबदार मंत्रालय आहे. हे देशातील वाढ आणि विस्तारासाठी योजना असते आणि लागु करते. त्याचे कार्य विमानतळ सुविधा, हवाई वाहतूक सेवा आणि प्रवासी आणि मालवाहतुकीवर देखरेख करण्यासाठी देखील विस्तारित आहे. हे मंत्रालय विमान कायदा 1934 विमान नियम 1937 च्या मध्ये देखील करते आणि रेल्वे प्रशासकीय दृष्ट्या जबाबदार आहे.

DGCA ची कार्य :

  1. नागरी विमानांची नोंद.
  2. विमानतळाचे प्रामाणिकरण.
  3. वैमानिक विमान देखभाल अभियंता हवाई वाहतूक नियंत्रण आणि उडाण इयत्ता यांना परवाना देणे आणि त्या उद्देशाने परीक्षा व तपासणी घेणे.
  4. भारतात नोंदणीकृत नागरिकांना साठी हवाई पात्रतेचे मानके तयार करणे आणि अशाच मनांना हवाई पातळीचे प्रमाणपत्र देणे.
  5. 2250 किलो एल डब्ल्यू पर्यंतच्या विमानातील घटना आणि गंभीर घटनांचा तपास करणे आणि सुरक्षा विमान वाहतूक व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणी सह अपघात प्रतिबंध उपाय योजना करणे.
  6. फ्लाईट रूम आणि फ्लाईट डिस्पॅचर आणि केबिन क्रो यासारख्या इतर ऑपरेशन कर्मचाऱ्यांची प्रवीण तपासणे.
  7. सर्व एजन्सी सोबत आयसीएओ चे मनोगत राज्याच्या पत्रांना उत्तरे पाठवणे आणि आयसीएच्या युनिव्हर्सल सेटिंग वर साईज ऑडिट प्रोग्राम मधून उद्भवणारी सर्व आवश्यकता कारवाई करणे.
  8. विमानांची देखभाल दुरुस्ती डिझाईन आणि उत्पादन संस्थांना मान्यता आणि त्यांची सतत निरीक्षण करणे.

CAA ची एक स्वायत्ता नियमात संस्था म्हणून कल्पना केली केली आहे जी DGCA ची जागा घेईल. आणि un च्या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने ICAO ठरवलेल्या माणसांची पूर्तता करेल. CAA मध्ये सुरक्षितता आर्थिक नियमावर आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्वातंत्र्य विभाग असेल.

DGCA चे विभाग :

  1. प्रशासन संचालनालय
  2. एरोब्रो मानक संचालनालय
  3. हवाई सुरक्षा संचालनालय
  4. हवाई वाहतूक संचालनालय
  5. उडान मानक संचालनालय
  6. माहिती आणि नियम संचालनालय.
  7. विमान अभियांत्रिकी संचालनालय
  8. वायु योग्यता संचालनालय
  9. उड्डाण प्रशिक्षण संचालनालय
  10. वैद्यकीय विभाग
  11. प्रशिक्षण आणि परवाना संचालनालय
  12. डायरेक्टर ऑफ एअर स्प्रे आणि इव्हिनिगेशन सर्विस स्टॅंडर्ड.

DGCA ची कार्यालये :

DGCA चे कार्यलय हे मुंबई, चेनाई, कोलकत्ता, बंगलुल, हैद्राबद, कोची, भोपाल, लखनौ, पटना, भुवनेश्वर कानपूर गुवाहाटी आणि पटियाला येथे चौदा क्षेत्रीय वायु योग्यता कार्यालय आहेत