नागपूर महावितरण विभागात 203 पदांची भरती| Mahavitaran Nagpur Bharti 2024.
नागपूर महावितरण विभागात 203 पदांची भरती: नागपूर महावितरण विभागात विविध पदांची भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री / तारतंत्री / COPA) पदाच्या एकूण 203 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. अर्ज हा 24 जून ते 29 जून 2024 पर्यंत सादर करायचा आहे. उमेदवाराचे वय हे 18 ते 32 वर्ष पूर्ण हवे तर, त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही नागपूर महावितरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Mahavitran Nagpur Bharti 2024: Mahavitaran Nagpur ( Maharashtra State Electricity Distribution Company Limited Nagpur) has Declared new recruitment notification for the post of ” Appreciate ( Electrical/ Wireman and COPA)” There are total post of 203 various vaccant post is available. The Job location for this advertisement is Nagpur. Interested and eligible candidates send there application form online through. Application will be submitted before the last date. The last date for submission is 24 June to 29 June 2024. For more information about Mahavitaran ( Maharashtra State Electricity Distribution Company Limited) Bharti 2024. Visit our website.
नागपूर महावितरण विभागात 203 पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 203 रिक्त पदे
- पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री/ तरतंत्री आणि COPA)
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 18 ते 32 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( नोंदणी) / ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- दिलेल्या संबंधित पत्ता वर.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 जून ते 29 जून 2024 आहे.
नागपूर महावितरण विभागात 203 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
विजतांत्री | 109 रिक्त पदे |
तारतंत्री | 60 रिक्त पदे |
कोपा | 34 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वीजतंत्री | 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद ( NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण. |
तारतंत्री | 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद ( NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून तारतांत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण. |
कोपा | 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद ( NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण. |
- उमेदवारांनी अर्ज सादर करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- वरील शैक्षणिक अहर्ता धारण केलेल्या उमेदवारांच नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
- ऑनलाइन अर्ज सादर करतेवेळी आवश्यक असलेली गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जून ते 29 जून पर्यंत आहे.
अजून माहिती साठी तुम्ही नागपूर महावितरण विभागाची अधिकृत वेबसाईट आणि PDF चेक करावी:
नागपूर महावितरण विभागाची अधिकृत वेबसाईट:
नागपूर महावितरण विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि नागपूर महावितरण विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.Ankjobs.com ची आहे त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
नागपूर महावितरण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www mahadiscom.in |

Nagpur Mahavitaran Bharti 2024 Details:
Name Of Department | Maharashtra State Electricity Distribution Company Limited |
Name Of Recruitment | Mahavitran Nagpur Bharti 2024. |
Name Of Post | ” Appreciate ( Electrical/ Wireman and COPA)” |
jobs location | Nagpur |
Application Mode | Online |
Official Website | http://www mahadiscom.in |
Name Of Post | Number of post |
Electrical | 109 Post |
Wireman | 60 Post |
COPA | 34 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Electrical | ITI |
Wireman | ITI |
COPA | ITI |
Age Limit | 18 to 32 years |
The last date | 24 June to 29 June 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www. mahadiscom.in |
महावितरण लाच महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित असेही बोलले जाते. विद्युत वितरण कंपनी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येथे विद्युत कायदा २००३ अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची पुनर्रचना व 6 जून 2005 ला तीन कंपन्या एकत्रित आल्या. त्या कंपनी म्हणजेच वितरण महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य विद्युत परिषद कंपनी. मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्य मधील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरण कडे दिलेली आहे. सध्या महावितरण हे एक कोटी 86 लाख ग्राहकांना वीस पुरविण्याचे काम करते या पुरवठ्यात सुमारे एक कोटी 31 लख घरगुती वीस तर तीस लाख कृषी तीस लाख 46000 वाणिज्य आणि दोन लाख 50 हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या सर्व वीज पुरवठ्यातील महावितरणाला सुमारे 33 हजार कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो यामध्ये महावितरण विभागाचे एकूण 76 हजार कर्मचारी आहेत.
ग्राहक व संरक्षण संगणक किंवा मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाइन वीज बिल भरू शकतो यामध्ये ग्राहकाचे क्षम आणि वेळ या दोन्ही गोष्टी ही वाच. डांगे टाळकळत उभे राहू नये म्हणून महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विज बिल भरू शकतो. ऑनलाइन बिल भरल्यास ग्राहकाला संगणकीय क्रोध पावती सुद्धा मिळते महावितरणाची इंग्रजी आणि मराठी आणि हे सेवा 24 तास ग्राहकाला कुठून यानी केव्हा पण भरता येते . ग्राहकाला आपल्या वीज संबंधित तक्रारी या मराठीत एसएमएस द्वारे करून सांगू शकते. मराठी एसेमेस तारीख करून सांगू शकतो महावितरणाने इंग्रजी भाषेसोबतच मराठी भाषेत सुद्धा सुरू केले आहे.
ज्या बीजपीत ग्राहकांनी महावितरणाकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली त्यांना मराठी भाषेसाठी कॅपिटल मध्ये एम एल जी टाईप करूच स्पेस देऊन आपला बार आमची ग्राहक क्रमांक टाकावा त्यानंतर या क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे. या आधी ही ही सेवा फक्त इंग्रजी भाषेमधूनच उपलब्ध होते तसेच थंडीत वीज पुरवठा चुकीची संबंधित तक्रारी दोन घेण्यासाठी ऑनलाईन प्लीज संपत्ती तक्रारी दोन ग्राहक सुविधा क्रमांक २४ तास सुरू केले गेले आहे. जरा तुम्हालाही सुविधा वापरायची असेल तर मोबाईल किंवा कोणत्याही फोन वरून किंवा या टोल फ्री क्रमांक फोन करू शकता केंद्राकडे नोंदवू शकतो.
वितरण व्यवसायापुरवठा साखरेचा भाग आहे. सुपरने आणि साहित्य निर्मात्याकडून किरकोळ विक्रेत्याकडे हलवतो याला विक्री आणि वितरण कंपनी सुद्धा म्हणतात वितरण व्यवसाय उत्पादकांनी उत्पादक केलेल्या वस्तू खरेदी करतो आणि नंतर किरकोळ विक्रेत्यांना विकतो आणि नफा मिळवतो वितरक सामान्य लोकांना फारसी परिचित नाहीत परंतु काही उल्लेखनीय कंपन्या आहेत तिच्या एम एस सी औद्योगिक पुरवठाच्या औद्योगिक उपकरणे विकतात वितरण चॅनल मध्ये धाव विक्रेते किरकोळ विक्रेते मित्र आणि इंटरनेट याचा समावेश होतो थेट वितरण चैनल मध्ये चैनल मध्ये निर्माता थेट ग्राहकांना विकतो.
या आधी ही ही सेवा फक्त इंग्रजी भाषेमधूनच उपलब्ध होते तसेच थंडीत वीज पुरवठा चुकीची संबंधित तक्रारी दोन घेण्यासाठी ऑनलाईन प्लीज संपत्ती तक्रारी दोन ग्राहक सुविधा क्रमांक २४ तास सुरू केले गेले आहे. जरा तुम्हालाही सुविधा वापरायची असेल तर मोबाईल किंवा कोणत्याही फोन वरून किंवा या टोल फ्री क्रमांक फोन करू शकता केंद्राकडे नोंदवू शकतो.