नागपूर उच्च न्यायालयात “लिपिक” पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती निघाली| Nagpur High Court Bharti 2024.

नागपूर उच्च न्यायालयात “लिपिक” पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती निघाली| Nagpur High Court Bharti 2024.

नागपूर उच्च न्यायालयात “लिपिक” पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती निघाली: नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार लिपिक पदाच्या एकूण 56 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सदर करायचा असून, तो शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे. पात्र उमेदवार इच्छुक उमेदवारा साठी या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे नागपूर असून, सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही नागपूर उच्च न्यायालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Nagpur High Court Bharti 2024: Nagpur High Court has declared new recruitment notification for the post of “Clerk” There are total post of 56 various vaccant post is available to fill the post. The jobs location for this post is Nagpur. Interested and eligible candidates send there application form online mode through before the last date. The last date for apply for application is 27 May 2024. For more information about Nagpur High Court Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

नागपूर उच्च न्यायालयात “लिपिक” पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 56 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- लिपिक
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन
  • नोकरीचे ठिकाण :- नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे.

नागपूर उच्च न्यायालयात “लिपिक” पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नाव पद संख्या
लिपिक56 रिक्त पदे
नागपूर उच्च न्यायालयात “लिपिक” पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकPossess University Degree from any recognised university. Preference being given to the holders of Degree in Law.
नागपूर उच्च न्यायालयात “लिपिक” पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
लिपिक29,200/- ते 92,300/-
नागपूर उच्च न्यायालयात “लिपिक” पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवार ला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्थ हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. अपूर्ण अर्थ असल्यास स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे अर्थ सादर करतेवेळी त्यामध्ये सर्व माहिती ही व्यवस्थित आणि सविस्तर भरावी.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे.

अजून माहितीसाठी तुम्ही नागपूर उच्च न्यायालयाचे अधिकृत वेबसाईट बघावी आणि पीडीएफ चेक करावे.

नागपूर उच्च न्यायालयाचे अधिकृत वेबसाईट:

http://www.bombayhighcourt.nic.in

नागपूर उच्च न्यायालयाची पीडीएफ PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही नागपूर उच्च न्यायालयाचे अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन सरकारी नोकरीच्या जाहिराती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

नागपूर उच्च न्यायालयाची महत्वची लीक आणि PDF:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.bombayhighcourt.nic.in
Nagpur High Court Bharti 2024: Nagpur High Court has declared new recruitment notification for the post of “Clerk” There are total post of 56 various vaccant post is available to fill the post. The jobs location for this post is Nagpur. Interested and eligible candidates send there application form online mode through before the last date. The last date for apply for application is 27 May 2024. For more information about Nagpur High Court Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Nagpur High Court Bharti 2024 Details:

Name of DepartmentNagpur High court
Name of Recruitment Nagpur High court Bharti 2024.
Name of post Clerk
Application mode Online
Job location Nagpur
Official website http://www.bombayhightcourt.nic.in
Nagpur High court Bharti 2024 vacancies Details:
Name of PostNumber of post
Clerk 56 post
Educational Qualification for Nagpur High court Bharti 2024:
Name of PostEducational Qualification
ClerkPossess University Degree from any recognised university. Preference being given to the holders of Degree in Law.
Salary Details for Nagpur High court Bharti 2027:
Name of PostSalary Details
Clerk29,200/- ते 92,300/-
Important dates for Nagpur High court Bharti 2024:
The last date27 May 2024
Important links and PDF for Nagpur High court Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official website http://www.bombayhighcourt.nic.in
मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट हे भारतातील सर्वात जुने न्यायालयांपैकी एक न्यायालय आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याय क्षेत्रात येतात आणि या न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.
ह्याचा भाग मुंबई चे व्हिक्टोरिअन गॉथिक आणि आर्ट डेपो वास्तुशिल्प
स्थानफोर्ट मुंबई शहर जिल्हा कोकण विभाग महाराष्ट्र भारत
कार्यक्षेत्र भागमहाराष्ट्र गोवा दादरा व नगर हवेली आणि दमण व देव
भागBombay High Court – Nagpur Bench.
Bombay High Court – Aurangabad Bench
Bombay High Court – Panaji Bench
वारसा अभीज्ञानPart of UNESCO world heritage site ( Bombay High Court, मुंबईचे व्हिक्टोरिअन गॉथिक आणि आर्ट डेपो वास्तुशिल्प.)
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथेच दाद मागता येऊ शकते तसेच उच्च न्यायालयाने दिलेला निकाल उच्च न्यायालयाच्या न्याय क्षेत्रात बंधनकारक असतो.

उच्च न्यायालयाचे नाव :

1995 मध्ये शहराचे नाव बदलून बॉम्बे वरून मुंबई असे करण्यात आले असले तरी कोर्टाने एक संस्था म्हणून त्याचे पालन केले नाही आणि बॉम्बे हायकोर्ट हे नाव कायम ठेवले. तथापि मुंबई उच्च न्यायालय असे नाव देण्याचे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने 5 जुलै 1916 रोजी कोलकत्ता उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाचे नाव अनुक्रमे कोलकत्ता उच्च न्यायालय आणि चेन्नई उच्च न्यायालय असे बदलण्यास मान्यता दिली. हे भारताच्या संसदेसमोर मंजुरीसाठी प्रलंबित असते परंतु काही काळासाठी ते लागू केले जाणार नाही.

मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ किती आहेत :

मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे बसते आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नागपूर तसेच गोवा राज्यातील पणजी येथे अतिरिक्त खंडपीठे आहेत.

नागपूर येथे उच्च न्यायालय स्थित आहे का :

नागपूर हे भारताच्या मध्यभागी वसलेले औद्योगिक आणि व्यापारी शहर आहे पूर्वी ही पूर्वी मध्ये प्रदेश राज्याची राजधानी होती आणि आता ती महाराष्ट्र राज्याची उपराजधानी झालेली आहे 9 जानेवारी 1936 रोजी नागपूर येथे पूर्व वाढ झालेले उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत :

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची न्यायमूर्ती प्रदीप नंदराज जोक यांनी घेतली शपथ मुंबई सात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्त झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंतर राज्यघ यांना राज्यपालची विद्यासागर राव यांनी आज बदली शपथ दिली.

अडचणी कमी करण्यासाठी आणि घरचा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1970 मध्ये नागपूर कार्यरत असलेल्या सर्व आधुनिक न्यायालयांसह पुरेशा आकाराची एक इमारत आणि त्यांच्या भविष्यातील सविस्तर करण्याचा निर्णय घेतला. राऊंड आणि आठव्या मजल्याच्या इमारतीचे प्रत्यक्ष काम 19 फेब्रुवारी 1971 रोजी महाराष्ट्राचे तात्कालीन सरन्यायाधीश माननीय श्री एस पी कोतवाल यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.

इतर कार्यालयाची सर्वसाधारण जागा आणि लोकांच्या सोयीचा विचार करता सिविल लाईन्स परिसरातील cp मधील कोर्टाच्या सध्याच्या कंपाऊंड मध्य उपलब्ध असलेला भूखंड ही नवीन इमारत राहण्यासाठी योग्य असल्याचे दिसून आले शहराच्या विविध भागातून तुम्ही या साइटवर सहज पोहोचता येते आणि ऑल इंडिया रेडिओ डी डी ए आणि पी टी कार्यालय जिल्हाधिकारी आणि आयुक्त कार्यालय इत्यादी सारख्या महत्त्वाच्या सरकारची कार्यालयांची भेटलेली आहे.

याचप्रमाणे मुंबईतील उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारे नागपूर शहरात उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी भरती करण्यात येणार असून या पदाची शैक्षणिक पात्रता पात्रता निकष वयोमर्यादा वेतनश्रेणी यासंबंधी सर्व सविस्तर माहिती ही वरील जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे अशी सर्व माहिती दिलेली आहे तरी उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा.

या पदासाठी उमेदवाराला जर अर्ज करायचा असेल तर तो अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे अर्ज करताना उमेदवारांनी फॉर्म मध्ये आपली संपूर्ण आणि अचूक अशी माहिती भरावी तसेच अर्ज सर्व आवश्यक कागदपत्र क्रमाने जोडावीत नोकरीचा अर्ज पाठविल्यानंतर उमेदवारास परीक्षेत किमान एकूण 45 गुण मिळवणे आवश्यक आहे.