नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया अंतर्गत नवीन भरती| Nawegaon Nagzira Tiger Reserves Gondia Bharti 2024.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया अंतर्गत नवीन भरती: नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या जाहिराती नुसार पशुवैद्यकीय अधिकारी, भौगोलिक स्थानिक विश्लेषण पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. तरी वरील जाहिरात नुसार नोकरीचे ठिकाण आहे गोंदिया जिल्हा आहे. आणि उमेदवाराचे वय हे 21 ते 45 वर्ष पूर्ण हवे. उमेदवाराला अर्ज पाठविण्याचा पत्ता हा खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी अजून माहिती साठी तुम्ही हि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Nawegaon Nagzira Tiger Reserves Gondia Bharti 2024: Nawegaon Nagzira Tiger Reserves Gondia has declared new recruitment notification for the post of “Veterinary Officer, Geo Spatial Analyst” There are total post of 02 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode. The Job location for this advertisement is Gondia. And Age Criteria for eligible candidates for 21 to 45 years complete. The application will be submitted before the last date. The last date for submission is 30 June 2024. For more information about Nawegaon Nagzira Tiger Reserves Gondia Bharti 2024. Visit our website.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया अंतर्गत नवीन भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 02 रिक्त पदे
- पदाचे नाव:-पशुवैद्यकीय अधिकारी, भौगोलिक स्थानिक विश्लेषण
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 21 ते 45 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण:- गोंदिया
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- उप वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक, नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वनभवन टी. बी. टोल, कुडवा रोड, गोंदिया – 441614.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया अंतर्गत नवीन भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
पशुवैद्यकीय अधिकारी | 01 रिक्त पदे |
भौगोलिक स्थानिक विश्लेषण | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पशूवैद्यकिय अधिकारी | Graduate with Minimum of 60% aggregate Marks from a recognised university in veterinary Science and Animal Husbandry ( BVSC) |
भौगोलिक स्थानिक विश्लेषण | Knowledge of Biodiversity and Wildlife, Handling Arc GIS ERDAS, Geo Media, QGRS. Preference would be given to the candidate having Min. Experience of 6-8 years in GIS and having at least 4-5 years working with Forest Department especially wildlife wing and also having Details work experience in Forest and wildlife management in any Tiger Reserves. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
पशुवैद्यकीय अधिकारी | Rs. 50,000/- per Month ( Consolidated) |
भौगोलिक स्थानिक विश्लेषण | Rs. 53,000/- Per Month ( Consolidated) |
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने वरील दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.
- अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
- अर्ज सादर करतेवेळी त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे पाठवणे.
- सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्या पूर्ण अर्ज नकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
अजून माहितीसाठी तुम्ही नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया विभागाची अधिकृत वेबसाईट आणि पीडीएफ PDF चेक करावी.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया विभागाची अधिकृत वेबसाईट:
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.Ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.mahaforest.gov.in |

Nawegaon Nagzira Tiger Reserves Gondia Bharti 2024 Details:
Name Of Department | Nawegaon Nagzira Tiger Reserves Gondia |
Name Of Recruitment | Nawegaon Nagzira Tiger Reserves Gondia Bharti 2024. |
Name Of Post | Veterinary Officer, Geo Spatial Analyst |
Jobs location | Gondia |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.mahaforest.gov.in |
Name Of Post | Number of post |
Veterinary Officer, | 01 Post |
Geo Spatial Analyst | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Veterinary Officer | Graduate with Minimum of 60% aggregate Marks from a recognised university in veterinary Science and Animal Husbandry ( BVSC) |
Geo Spatial Analyst | Knowledge of Biodiversity and Wildlife, Handling Arc GIS ERDAS, Geo Media, QGRS. Preference would be given to the candidate having Min. Experience of 6-8 years in GIS and having at least 4-5 years working with Forest Department especially wildlife wing and also having Details work experience in Forest and wildlife management in any Tiger Reserves. |
Name Of Post | Salary Details |
Veterinary Officer | Rs. 50,000/- per Month ( Consolidated) |
Geo Spatial Analyst | Rs. 53,000/- per Month ( Consolidated) |
The last Date | 30 June 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.mahaforest.gov.in |
जंगलाचा प्रकार:
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळती प्रकारात मोडते हे हळदी कलाम धावडा बीजा सांग सूर्या अशा प्रकारची झाडे या अभयारण्यात आढळतात.
भौगोलिक:
उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगर आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याचे वाढलेले आहे इ टी डोह धरण आणि नवेगाव पान तलाव असे दोन मोठे जलाश येथे स्थित असून या जंगलाचा विस्तार सुमारे 134 चौरस किलोमीटर आहे. माधव जरी राणी डोह कामझरी तेलनझरी अंगीझरी शृंगार बॉडी हे झरे आणि पाण्यासाठी येथे आहेत हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे.
प्राणी जीवन:
नवेगाव उद्याने मुख्य के विविध प्रकारच्या पक्षांसाठी प्रसिद्ध असून नवेगावच्या तळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके हंस फ्रॉंच परफेक्ट कपडे पान कोंबड्या पानकावळे इत्यादी तळ्यात विविध प्रकारचे पांढरे पक्ष बघायला मिळतात. तर जंगलामध्ये विविध प्रकारचे झाडाझुडपातील पक्षी पहावयास मिळतात प्राणी जीवनात येथे वाघ बिबट्या अस्वल तरच सांभार नीलगाय रानगवा रानडुक्कर माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे साप आढळून येतात. यात पट्टेरी म्हणण्यार हे दुर्मिळ सर्पाची जात आठवण येते येथील सर्वात विशेष म्हणजे तलावात पान मांजरे आढळतात. निसर्ग साहित्य मारुती चित्तमपल्ली यांनी पान मांजरांवरती अभ्यास या सुधारणात केला होता. तसेच का येथे कधीकधी रान कुत्रीही आढळतात ते यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात सारस कौंचीची एक जोडी नेहमी असतील तर भारतीय पक्षी अभयारण्य त्याचे महाराष्ट्रात केवळ येथील सारस फोनची ची विन केवळ नवेगाव मध्ये आहे.
कसे जाल :
- नागपूरहून कोलकत्ता च्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग 53 वरून कोहमार नावाचे गाव आहे तेथून गोंदिया अर्जुनी मोरगाव गडचिरोली प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 11 व नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथे जाण्यासाठी फाटा फुटतो.
- रेल्वे मार्गाने जायचे असल्यास गोंदिया येथून मेमू ट्रेन उपलब्ध आहेत तसेच देवलगाव रेल्वे स्थानक अर्जुनी रेल्वे स्थानक पर्यंत ट्रेन उपलब्ध आहे.
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साकोलिहून नवेगाव ला जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत.