दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत 60 पदांसाठी भरती; त्वरित ऑफलाईन अर्ज करा| South Western Railway Bharti 2024.

दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत 60 पदांसाठी भरती; त्वरित ऑफलाईन अर्ज करा| South Western Railway Bharti 2024.

दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत 60 पदांसाठी भरती; त्वरित ऑफलाईन अर्ज करा: दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात नवीन पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार, स्काउट्स आणि गाईड कोटा ” पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024 आहे. तर या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 18 ते 25 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज करण्या आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.swr.indianrailways.gov.in

South Western Railway Bharti 2024: South Western Railway has declared new recruitment notification for the post of “Scout and Guides Quota”. There are total post of 11 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 09 December 2024. Interested and eligible candidates age Limit for this post is 18 to 25 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about South Western Railway Bharti 2024. Visit our website.

दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत 60 पदांसाठी भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 11 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-स्काउट्स आणि गाईड कोटा
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 18 ते 25 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- General/OBC/EWS – 500/- 2) SC/ST/PWBD / Ex -SM – 200/-
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:- सहाय्यक कार्मिक अधिकारी मुख्यालय दक्षिण पश्चिम रेल्वे मुख्यालय कार्यालय कार्मिक विभाग रेल सोधा गदग रोड हुबली – 580020
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024 आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत 60 पदांसाठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव

पदाचे नावपद संख्या
स्काउट्स आणि गाईड कोटा11 रिक्त पदे
दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत 60 पदांसाठी भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्काउट्स आणि गाईड कोटा1) Passed 12th (+2 Stage) or its equivalent examinations with not less than 50% Marks in the aggregate (50% marks in the aggregate will be required for NTPC Categories. 50% marks are not required for SC/ST/EX – Servicemen Candidates and Candidates possession higher qualification like Graduation/ post Graduation).
2) 10th pass OR ITI OR equivalent IR National Apprenticeship Certificate ( NAC) Granted by NCVT.
दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत 60 पदांसाठी भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील दिलेल्या जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावे.
  4. तसेच अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  5. आणि अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती आढळल्यास तो पण अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  6. अर्ज करण्याचा पत्ता:- सहाय्यक कार्मिक अधिकारी मुख्यालय दक्षिण पश्चिम रेल्वे मुख्यालय कार्यालय कार्मिक विभाग रेल सोधा गदग रोड हुबली – 580020
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.swr.indianrailways.gov.in

दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाची PDF:

Download PDf

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www.swr.Indian railways.gov.in
South Western Railway Bharti 2024: South Western Railway has declared new recruitment notification for the post of “Scout and Guides Quota”. There are total post of 11 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 09 December 2024. Interested and eligible candidates age Limit for this post is 18 to 25 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about South Western Railway Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

South Western Railway Bharti 2024 Details:

Name Of DepartmentSouth Western Railway
Name Of Recruitment South Western Railway Bharti 2024:
Name Of Post Scout and Guides Quota
Jobs location —-
Application ModeOffline
Official Website http://www.ser.indianrailways.gov.in
Vacancies Details for South Western Railway Bharti 2024:
Name Of PostNumber of post
Scout and Guides Quota11 post
Educational Qualification for South Western Railway Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Scout and Guides Quota1) Passed 12th (+2 Stage) or its equivalent examinations with not less than 50% Marks in the aggregate (50% marks in the aggregate will be required for NTPC Categories. 50% marks are not required for SC/ST/EX – Servicemen Candidates and Candidates possession higher qualification like Graduation/ post Graduation).
2) 10th pass OR ITI OR equivalent IR National Apprenticeship Certificate ( NAC) Granted by NCVT
Application Fees for South Western Railway Bharti 2024:
Name Of PostApplication Fees
Scout and Guides QuotaGeneral/OBC/EWS – 500/-
2) SC/ST/PWBD / Ex -SM – 200/-
All Important Dates for South Western Railway Bharti 2024:
The last date for submission09 December 2024.
All Important Links and PDF for South Western Railway Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.Indian railways.gov.in
Official Website http://www.ankjobs.com
भारतीय रेल्वे ही भारताची सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे भारतातील रेल्वे मार्गाची एकूण लांबी 64,415 किलोमीटर इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज 230 लाख प्रवासी आणि ३३ लाख टन मालाची वाहतूक करते भारतीय रेल्वेच्या मालकीत भारतीय रेल्वेमध्ये 12,147 इंजिनिअर तर 74003 प्रवासी डबे आणि दोन लाख 79 हजार 185 वाघिण आहेत आणि रोज 8702 प्रवासी गाड्यांचे एकूण 13523 गाड्या धावतात. भारतीय रेल्वेची 300 रेल्वे यार ते 2300 म** हक्क आणि 700 दुरुस्ती केंद्र आहेत ही रेल्वे जगातील चौथी सर्वात मोठ्या रेल्वे सेवा आहे 12.27 लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे कर्मचारी संख्येत जगातील आठवी सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग भारतातील संपूर्ण रेल्वे जाण्याची नियोजन करते. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे पोर्ट करते भारतातील रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरी अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते ही जगातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक संस्था आहे.
ब्रीद वाकदेशाची जीवन वाहिनी
प्रकारभारत सरकार नियंत्रित
संक्षेपभारतीय रेल्वे
उद्योग क्षेत्रदळणवळण
स्थापनाआठ मे इसवी सन 1845 तर इसवी सन 1951 मध्ये राष्ट्रीयकरण
मुख्य कार्यालयनवी दिल्ली भारत
सेवांतर्गत प्रदेशभारत
उत्पादनेइंजीने ,डब्बे ,सलग्न वस्तू
सेवाप्रवासी मालवाहतूक संलग सेवा
मालकभारत सरकार
पालक कंपनीरेल्वे मंत्रालय भारत
विभाग18
महत्त्वाच्या व्यक्तीरेल्वे मंत्री
भारतीय रेल्वेचा इतिहास: भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इसवीसन 1832 सालीस मांडण्यात आला होता भारतातील पहिली रेल्वे इसवीसन 1837 मध्ये चेन्नईमध्ये रेड हिल्स पासून चिंतन मध्ये धावली. तिला रेड हिल रेल्वे असे नाव देण्यात आले होते आणि विल्यम्स एवरीने उत्पादित रोटरी स्टीम लोको मोटिवचा वापर केला ही रेल्वे सर ऑर्थर कॉटन बांधले होते आणि मुख्यत्वे वाहतूक करण्यासाठी वापरले जात असे. इसवी सन 1844 स*** भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळींना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले 1845 मध्ये कॉटन राज महेंद्र मधील डोलेश्वरम येथे गोदावरी बांध बांधकाम बांधला. गोदावरी वर बाण पाडण्यासाठी दगड पुरतो पुढील काही वर्षात इंग्लंड मधील गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या व्यवसायिक अवस्थेत त्याचा भारतातील रेल्वे व्यवस्था वृद्धिंगत होण्यात हातभार लागला.