डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये “या” विविध पदांची भरती| HBS University Bharti 2024.

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये “या” विविध पदांची भरती| HBS University Bharti 2024.

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये “या” विविध पदांची भरती: डॉ होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “निबंधक, वित्त व लेखाधिकारी, संचालक” पदाच्या एकूण 04 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराला नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, त्याची वायो मर्यादा हा 58 वर्ष पूर्ण हवी. तसेच त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जुलै 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.hbsu.ac.in

Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024: HBSU Mumbai ( Homi Bhabha State University) Mumbai has declared new recruitment notification for the post of “Registrar, Finance and Accounts Officer, Director” There are total post of 04 vacancies are available. The jobs location for this post is Mumbai. Interested and eligible candidates send there application form online through. Submitted before the last date. The last date for submission is 29 July 2024. interested candidates Age Limit for 58 years old.. and educational Qualification for giving below. For more information about Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये “या” विविध पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 04 रिक्त पदे
  • पदाचे नाव :-“निबंधक, वित्त व लेखाधिकारी, संचालक”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 58 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 जुलै 2024 आहे.

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये “या” विविध पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
निबंधक 01 रिक्त पदे
वित्त आणि लेखाधिकारी01 रिक्त पदे
संचाल02 रिक्त पदे
डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये “या” विविध पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निबंधक Possess a Master’s Degree
वित्त आणि लेखाधिकारी The person to be appointed to the post of finance and Accounts Officer shall be a person who is a chartered accountants or a cost accounting with professional experience of not less than five years.
संचालPossess a Master’s Degree
डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये “या” विविध पदांची भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
निबंधक Pay level ( Rs. 1,31,100 – 2,16,600) (Level – 29)
वित्त आणि लेखाधिकारी Pay level ( Rs. 1,31,100 – 2,16,600) (Level – 29)
संचाल1) pay level (Rs. 1,31,100 – 2,16,600) ( Level – 29)
2) Pay level ( 1,44,200 – 2,18,200) (Academic level – 14)
डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये “या” विविध पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
  2. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेटर्स सादर करू शकतो.
  3. उमेदवाराला वरील जाहिरात नुसार अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  4. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. नंतर प्राप्त झालेल्या अर्ज हा स्वीकारला जाणार नाही.
  5. उमेदवाराला अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरायचे आहे अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी विभागाची अधिकृत वेबसाईट आणि PDF चेक करावी:

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.hbsu.ac.in

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती नुसार अजून माहिती साठी तुम्ही हि डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.hbsu.ac.in
Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024: HBSU Mumbai ( Homi Bhabha State University) Mumbai has declared new recruitment notification for the post of “Registrar, Finance and Accounts Officer, Director” There are total post of 04 vacancies are available. The jobs location for this post is Mumbai. Interested and eligible candidates send there application form online through. Submitted before the last date. The last date for submission is 29 July 2024. interested candidates Age Limit for 58 years old.. and educational Qualification for giving below. For more information about Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024 Details:

Name Of DepartmentDo. Homi Bhabha State University
Name Of Recruitment Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024.
Name Of Post Registrar, Finance and Accounts Officer, Director”
Jobs location Mumbai
Application mode Online
Official Website http://www.hbsu.ac.in
Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024 Vacancies Details:
Name Of Post Number of post
Finance and Accounts Officer 01 Post
Director 02 Post
Registrar01 Post
Educational Qualification for Homi Bhabha State University Mumbai 2024:
Name Of PostEducational Qualification
RegistrarPossess a Master’s Degree
Finance and Accounts Officer The person to be appointed to the post of finance and Accounts Officer shall be a person who is a chartered accountants or a cost accounting with professional experience of not less than five years.
DirectorPossess a Master’s Degree
Salary Details for Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024:
Name Of PostSalary Details
RegistrarPay level ( Rs. 1,31,100 – 2,16,600) (Level – 29)
Finance and Accounts Officer Pay level ( Rs. 1,31,100 – 2,16,600) (Level – 29)
Director1) pay level (Rs. 1,31,100 – 2,16,600) ( Level – 29)
2) Pay level ( 1,44,200 – 2,18,200) (Academic level – 14)
Age Criteria for Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024:
Age Limit58 years ago
Important Dates for Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024:
Last Date29 July 2024
Important links and PDF for Homi Bhabha State University Mumbai Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.hbsu.ac.in
भाभा अनुसंशोधन केंद्र बीएआरसी हे भारतातील प्रमुख अनुसंशोधन केंद्र आहे ज्याचे मुख्य कार्यालय मुंबई महाराष्ट्र येथे स्थित असून होमी जहांगीर भाभा स्थापना ट्रॉम्बे यांनी जानेवारी 1954 मध्ये भारताच्या आणू कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या बहुव विश्वशाखीय संशोधन कार्यक्रम म्हणून स्थापन केली गेली होती या अणुऊर्जा विभाग अंतर्गत कार्यरत आहे ज्याचे प्रत्यक्ष देखरेख भारताचे पंतप्रधान करत असतात 1966 मध्ये श्री भाभा यांच्या निधनानंतर हे नाव बदलून बाबा अनुसंशोधन केंद्र बिहारचे असे ठेवण्यात आले होते.
  • डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांनी भारतात आण्विक कार्यक्रमाची कल्पना केली डॉक्टर बाबा यांनी 1954 मध्ये अनुविज्ञान संशोधन कार्यक्रमासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना केली होती हा घटक एमपीएससी राज्यसेवा एमपीएससी संयुक्त एम पी एस सी डी पी ओ एम पी एस सी डॉट आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
  • देशाच्या हितासाठी अणुऊर्जाचा वापर करण्याचा प्रयत्न अधिक तीव्र करण्यासाठी डॉक्टर होमी भाभा यांनी जानेवारी 1954 मध्ये भारताचे महत्वकांक्षी आण्विक कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या बहुत आणि संशोधन कार्यक्रम साठी ट्रॉम्बे AEET या मोर्चा स्थापनेची स्थापन केली.
  • 1966 मध्ये भाभा यांच्या दुखद निधना नंतर AEET चे नाव बदलून भाभा अनुसंशोधन केंद्र BARC अस ठेवण्यात आले.
  • डॉक्टर बाबा यांनी विस्तारणाऱ्या अणुऊर्जा संशोधन आणि विकास कार्यक्रमाचे मनस्वी गजर भागविण्यासाठी बीआरसी BARC प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना केली.
  • BARC ही इंदिरा गांधी सेंट्रल फोर ऑटोमिक रिसर्च IGCAR राजारामांना सेंट्रल फोर एडवांस टेक्नॉलॉजी IRCAT एनर्जी सेक्टर VECC इत्यादी संशोधन आणि विकास संस्थांचे जननी आहे ही यात्रा कन्या कामगिरी बजावतात.
  • बाबा यांच्या स्वतःच्या शब्दात जेव्हा अणु ऊर्जेचा ऊर्जा उत्पादनासाठी यशस्वीपणे वापर केला जाईल आजपासून काही दशकांनंतर मला भारतातलाच आपल्या तजविण्यासाठी प्रदेश जावे लागणार नाही परंतु ते तयार सापडतील डॉक्टर बाबा यांनी अनु विज्ञान आणि अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रात स्वावलंबना भर दिलेला आहे.