डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| Digital India Corporation Bharti 2024.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| Digital India Corporation Bharti 2024.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदाच्या एकूण 118 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवार ला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 सप्टेंबर 2024 आहे. तसेच उमेदवारासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि अजून काही सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.dic.gov.in

Digital India Corporation Bharti 2024: Digital India Corporation is Currently declared new recruitment notification for the post of “Head SeMT, Consultant, Senior Consultant posts” There are total post of 118 vacancies are available to fill the post. Eligible and interested candidates can submit their application Online Mode for Digital India Corporation Bharti. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for submission is 8 Saptember 2024. For more information about Digital India Corporation Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 118 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- “हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 सप्टेंबर 2024 आहे.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
हेड SeMT 31 रिक्त पदे
सल्लागार 47 रिक्त पदे
वरिष्ठ सल्लागार40 रिक्त पदे
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
हेड SeMTB.E. / B. Tech. / MCA, M.Tech/ M.S/ MBA
सल्लागारB.E/ B.Tech / MCA, M.Tech / M.S
वरिष्ठ सल्लागारB.E/ B.Tech/ MCA, M.Tech/ M.S
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. ऑनलाइन आजचा सादर करण्याची लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे.
  4. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा स्वीकार केल्या जाणार नाही.
  5. अर्जामध्ये अपूर्ण माहिती आढळल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 8 सप्टेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.dic.gov.in

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन विभागाची PDF:

Download PDF

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची निवड प्रक्रिया :

  1. वरील जाहिरात नुसार उमेदवारची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
  2. निवड मुलाखतीसाठी केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच आमंत्रित केले जाईल.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्र सह मुलाखती करिता हजर राहावे.
  4. मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. अजून माहितीसाठी तुम्ही डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs. com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.dic.gov.in

Digital India Corporation Bharti 2024: Digital India Corporation is Currently declared new recruitment notification for the post of “Head SeMT, Consultant, Senior Consultant posts” There are total post of 118 vacancies are available to fill the post. Eligible and interested candidates can submit their application Online Mode for Digital India Corporation Bharti. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for submission is 8 Saptember 2024. For more information about Digital India Corporation Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Digital India Corporation Bharti 2024 Details:

Name Of DepartmentDigital India Corporation
Name Of Recruitment Digital India Corporation Bharti 2024.
Name Of Post “Head SeMT, Consultant, Senior Consultant posts”
Job location —-
Application Mode Online
Official Website http://www.dic.gov.in
Digital India Corporation Bharti 2024. Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Head SeMT 31 Posts
Consultant 47 Posts
Senior Consultant 40 Posts
Educational Qualification for Digital India Corporation Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Head SeMTB.E. / B. Tech. / MCA, M.Tech/ M.S/ MBA
Consultant B.E/ B.Tech / MCA, M.Tech / M.S
Senior Consultant B.E/ B.Tech/ MCA, M.Tech/ M.S
Age Criteria for Digital India Corporation Bharti 2024:
Age limit45 years
All Important Dates for Digital India Corporation Bharti 2024:
The last date8 September 2024.
All Important Links For Digital India Corporation Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.dic.gov.in
डिजिटल इंडिया म्हणजे काय:

देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे ते अधिक पारदर्शक बनवणे शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख.

देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे ते अधिक पारदर्शी बनवणे शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक जुलै रोजी देशात डिजिटल इंडिया अभियानाची स्थापना व सुरुवात केली गेली होती. दिल्लीतील इंदिरा गांधी इंटूवर स्टेडियम मधून त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

रिलायन्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री विप्रोचे अध्यक्ष आज हिम प्रेमजी यांच्यासह अनेक उद्योगपतींनी हे डिजिटल क्रांतीचे फायदे त्यांचा मान्यांपर्यंत पोहोचविण्याविषयी आपली मते मांडली होती. या अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी देशाच्या 36 राज्यात आणि सहाशे जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते याबाबत मूर्ती यांनी केलेल्या भाषणाचे सर्व आयटी कंपन्यांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व महाविद्यालय व उच्च शिक्षण संस्थांना डिजिटल इंडिया सप्ताह साजरा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.

डिजिटल इंडिया मोहीम म्हणजे काय :

  • या अभियान मार्फत सरकारच्या देशाला एक माहिती कोणत्या जाणार आहे तेच सशस्त्र अर्थ सत्ता बनविण्याचा प्रयास आहे.
  • यामध्ये डिजिटल लॉकर एज्युकेशन इज हेल्थ सायन्स आणि नॅशनल स्कॉलरशिप यासारख्या एक लाख कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या योजना आहेत.
  • अकरा राज्यात भारत नेट आणि नेक्स्ट जनरेशन नेटवर्क योजना राबवणार.
  • नागरिकांना सरकारी सुविधांचा आणि योजनांचा लाभ घेता यावा यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • माहिती तंत्रज्ञान व संवाद खाते यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणे.

डिजिटल इंडिया साठी खास ॲप्स चा वापर :

  • डिजिटल इंडिया पोर्टल
  • माय गॉफ माय मोबाईल ॲप दिस कस टू आणि डीसी मिनिट या तत्त्वावर आधारित नागरी सुविधा मोबाईल ॲपच्या माध्यमातून पुरवणे.
  • स्वच्छ भारत मिशन ॲप स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी मूर्तीसाठी लोकांनी व शासनाने या ॲपचा वापर करणे अपेक्षित आहे.
  • आधार क्रमांक मोबाईल अपडेट ॲप डिजिटल इंडिया च उद्दिष्टे.
  • प्रत्येक नागरिकांसाठी डिजिटल सोयीसुविधा उपलब्ध करून देणे.
  • मागणीप्रमाणे प्रशासन आणि सुविधांचा पुरवठा करणे
  • नागरिकांचे डिजिटल सबलीकरण करणे.

डिजिटल इंडियाचे आधारस्तंभ :

  • ब्रँड ब्रँड महामार्ग
  • दूरध्वनीची सर्वाधिक उपलब्धता करून देणे.
  • नागरी इंटरनेट उपलब्धता कार्यक्रम.
  • इ गव्हर्नर्सच्या माध्यमातून प्रशासनाच्या चेहरा मोहरा बदलणे.
  • ही क्रांतीसेरांचा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून पुरवठा
  • सर्वांसाठी माहिती हेच तत्व
  • इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात देशाला संपूर्ण स्वावलंबी बनवणे शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स आयात.
  • माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्मिती.

डिजिटल इंडिया चा 2019 पर्यंत प्रस्तावित परिणाम :

  • सर्वांना दूरध्वनी सुविधा 2.5 लाख गावांमध्ये ब्रँड ब्रान सुविधा उपलब्ध.
  • 2020 पर्यंत शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स आयात
  • 2.5 लाख शाळांमध्ये वाय फाय सुविधा उपलब्ध