ठाणे महानगरपालिकेत 118 जागा करीता थेट मुलाखती द्वारे भरती | Thane Mahanagarpalika Bharti 2024.
ठाणे महानगरपालिकेत मुलाखती द्वारे भरती 2024 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत 118 जागा साठी थेट मुलाखती द्वारे भरती घ्यायचे ठरवले आहे. ही भरती ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात निघाल्या आहेत. पदाचे नाव खालील प्रमाणे दिलेली आहे.तरी या पदासाठी पात्र असणारे उमेदवार ने मुलाखतीला हजार राहावे.मुलाखतीची तारीख 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 आहे. तसेच उमेदवाराने मुलाखतीला येते वेळी आपली मुळ प्रमाणपत्र सोबत आणावी. उमेदवाराने खालील जाहिरात सविस्तर वाचून मुलाखतीला जावे.अधिक माहिती साठी खालील लिंक पाहणे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : Thane municipal corporation announced new recruitment for the post of given below. There are a total vacancies 118. The job location for this advertisement is Thane interested and eligible candidates attend the interview the mentioned address. The date of interview 15, 16, 18, 19, January 2024. For more information about Thane Mahanagarpalika Bharti 2024. Visit our website.
ठाणे महानगरपालिकेत मुलाखती द्वारे भरती 2024 ची माहिती:
- पद संख्या :- 118
- पदाचे नाव :- पल्मोनरी लॅब टेक्निशियन, इसीजी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वार्ड क्लर्क अल्ट्रा सोनोग्राफी सी टि स्कॅन तंत्रज्ञ, क्ष – किरण तंत्रज्ञ, सहाय्यक क्ष – किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनियर टेक्निशियन, सीनियर टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व आयोटीक टेक्निशियन, इंडॉस्कॉपी टेक्निशियन, ऑडिओकीन्यूजल टेक्निशियन.
- शैक्षणिक पात्रता:- खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरी ठिकाण :- ठाणे
- निवड पद्धत :- मुलाखती द्वारे
- मुलाखतिचा पत्ता :- खालील प्रमाणे दिलेला आहे.
- मुलाखतिची तारीख :- 15,16,18,19 जानेवारी 2024.
ठाणे महानगरपलिकेत मुलाखती द्वारे भरती 2024 चे पद संख्या
पदाचे नाव | पद संख्या |
पल्मोनरी लॅब टेक्निशियन | 01 |
इसीजी टेक्निशियन | 14 |
ऑडिओ मेट्री टेक्निशियन | 01 |
वार्ड क्लर्क | 12 |
अल्ट्रा सोनोग्राफी / सिटीस्कॅन तंत्रज्ञ | 01 |
क्ष किरण तंत्रज्ञ | 12 |
सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ | 05 |
मशीन तंत्रज्ञ | 01 |
दंत तंत्रज्ञ | 03 |
जूनियर टेक्निशियन | 41 |
सीनियर टेक्निशियन | 11 |
इसीजी टेक्निशियन | 01 |
ब्लड बँक टेक्निशियन | 10 |
इंडॉस्कॉपी टेक्निशियन | 02 |
प्रोस्टेटिक व आयोक्तिक टेक्निशियन | 01 |
ऑडिओकिण्युजल टेक्निशियन | 02 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पल्मोनरी लॅब टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. |
इसीजी टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. |
ऑडिओमेट्री टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. |
वार्ड क्लर्क | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. |
अल्ट्रा सोनोग्राफी /सिटीस्कॅन तंत्रज्ञ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिक शास्व/ इलेक्ट्रोनिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी |
क्ष किरण तंत्रज्ञ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची रेडी योग्राफी मधील पदविका |
सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची रेडी योग्राफी मधील पदविका |
मशीन तंत्रज्ञ | शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था कडून मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण तसेच एनसीटीव्ही चे प्रमाणपत्र |
दंत तंत्रज्ञ | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण. |
जूनियर टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. |
सीनियर टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. |
इसीजी टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी.( इसीजी टेक्निशियन पदवी) |
ब्लड बँक टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. Bsc |
प्रोस्टेटिक व आयोडीक टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. (प्रोस्टेटिक व आयोडीक टेक्निशियन पदवी) |
इंडॉस्कॉपी टेक्निशियन | मान्यताप्रप्त विद्यापीठाची इंडॉस्कॉपी टेक्निशियन पदवी |
ऑडिओ कीन्यूजल टेक्निशियन | महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.HSc |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
पलमोनारी लॅब टेक्निशियन | 25,000₹ |
ईसीजी टेक्निशियन | 25,000₹ |
ऑडिओ मॅट्रिक टेक्निशियन | 25,000₹ |
वार्ड क्लर्क | 25,000₹ |
अल्ट्रा सोनोग्राफी ग्राफी अँड सिटीस्कॅन | 25,000₹ |
क्ष किरण तंत्रज्ञ | 25,000₹ |
सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ | 25,000₹ |
मशीन तंत्रज्ञ | 25,000₹ |
दत तंत्रज्ञ | 25,000₹ |
ज्युनियर टेक्निशियन | 25,000₹ |
सीनियर टेक्निशियन | 25,000₹ |
इसीजी टेक्निशियन | 25,000₹ |
ब्लड बँक टेक्निशियन | 25,000₹ |
प्रोस्टेटिक व आयोग टेक्निशियन | 25,000₹ |
इंडॉस्कॉपी टेक्निशियन | 25,000₹ |
ऑडिओ कीनयुजल टेक्निशियन | 25,000₹ |
उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच या पदासाठी उमेदवारांची मुलाखती व्दारे निवड होणार आहे.मुलाखती च्या वेळी उमेदवाराने आपली मूळ कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना जाहिरातीत नमूद केलेल्या पत्यावर हजार राहावे. उमेदवाराला स्वखर्चाने मुलाखती साठी हजार राहावे लागेल.मुलाखतीची तारीख 15,16,18,19 जानेवारी 2024 आहे.अधिक माहिती साठी खालील लिंक पाहणे तसेच PDF बघणे.
ठाणे महनगरपालिकेत मुलाखती द्वारे भरती ची लिंक:
ठाणे महानगरपालिकेत मुलाखती द्वारे भरती ची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही www.ankjobs ल भेट देऊ शकता. तसेच तुम्ही दुसऱ्या सरकारी नोकरी जाहिरात सुधा पाहू शकता.हि जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अधिक माहिती मिळवण्या साठी या लिंक ला भेट द्यावी.