NHM चंद्रपूर अंतर्गत 29 जागांची भरती| NHM Chandrapur Bharti 2024.

NHM चंद्रपूर अंतर्गत 29 जागांची भरती| NHM Chandrapur Bharti 2024.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर मध्ये विशेषज्ञ OBG/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशियान, वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी एकूण 06 जागा भरायच्या आहेत. त्या साठी भरती प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे. त्या मुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखती साठी हजार राहावे. उमेदवाराची मुलाखत ही दर मंगळवारी दिलेल्या पत्ता वर घेतली जाणार आहे. या भरती साठी उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता किती हवी हे खालील जाहिरात सविस्तर दिलेली आहेच. अधिक माहिती साठी NHM च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

http://www.zpchandrapur.co.in

NHM Chandrapur Bharti: National Health Mission Chandrapur has declared new recruitment for the post of Specialist OBGY/Gynecologist, pediatrician, physician, Medical officer MBBS. There are total of 06 vacancies are available to fill post. Interview are conducted for eligible candidates. Interested and eligible candidates should attend the interview. The job location for this advertisement Chandrapur. Interview of the candidate will be conducted every Tuesday at the given respective address. For more information abut NHM Chandrapur Bharti 2024. Visit our website. And read carefully before interview.

http://www.ankjobs.com

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती ची माहिती :

  • पद संख्या. :- 06
  • पदाचे नाव :- विशेषज्ञ OBG/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, फिजीशियान, वैद्यकीय अधिकारी MBBS.
  • शैक्षणीक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे आणि ते खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • नोकरीचे ठिकाण :- चंद्रपूर
  • भारतिची निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
  • मुलाखतिचा पत्ता :- जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय चंद्रपूर
  • मुलाखतीची तारीख. :- प्रतेक मंगळवारी

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव खालील प्रमाणे:

पदाचे नावपद संख्या
विशेषज्ञ OBG/ स्त्री रोग तज्ञ 01
बालरोग तज्ञ 01
फिजिशीयान 01
वैद्यकिय अधिकारी MBBS 03
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ OBG/स्त्री रोग तज्ञMBBS MD Gynecologist
बालरोगतज्ञMBBS MD Ped./ DCH
फिजिशीयान MBBS MD Medicine
वैद्यकीय अधिकारी MBBS MBBS
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती साठी ची वेतन श्रेणी
पदाचे नाववेतन श्रेणी
विशेषज्ञ OBG/ स्त्री रोग तज्ञ 300/- ₹ per Consultation
बालरोग तज्ञ 300/- ₹ per Consultation
फिजिशीयान 300/- ₹ per Consultation
वैद्यकिय अधिकारी MBBS 60,000 /- ₹
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने मुलाखतीला हजार राहण्या आधी वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. तसेच या भरती करीता उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. उमेदवाराची मुलाखत ही दिलेल्या संबंधित पत्ता वर प्रतेक मंगळवारी घेतली जाणार आहे. मुलाखतीचा पत्ता वरील जहिरतीत दिलेला आहे. अधिक माहिती साठी तुम्ही NHM ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF फाईल चेक करावी.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती ची वेबसाईट खालील प्रमाणे:

http://www.zpchandrapur.co.in

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती ची PDF खालील प्रमाणे:

जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही सरकारी नोकरी ची अधिसूचना पाहू शकता. ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो. जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती बघण्या साठी तुम्ही खालील लिंक वर जाऊन बघू शकता.

http://www.ankjobs.com

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान : आरोग्य सेवेशी निगडित संपूर्ण भारतात सुरू झालेले महत्वाचे अभियान म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ( NRHM) या अभियानाचे महत्व म्हणजे देशातील सर्व वर्गांचा विचार करून याची रचना केली गेली आहे. जिल्हा परिषद भरती 2023 च्या दृष्टीने हा घटक फर महत्वाचा आहे. जिल्हा परिषद भरती मधील बहुतांश पदासाठी तांत्रिक विषय महत्वाचा आहे. त्यास एकूण 40 टक्के व्हेटेज आहे. त्यामुळे अध्दाव274 मराठी आपणासाठी या तांत्रिक विषयातील महत्वाच्या टॉपिक ची एक लेख मालिका आणत आहे. आज आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या टॉपिक बद्दल माहिती पाहणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ( NRHM) 12 एप्रिल 2005 रोजी ग्रामीण लोकसंख्येला विशेषतः असुरक्षित गटांना सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बद्दल थोडक्यात माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी भारतामध्ये सुरुवातीपासून शहरी भागांमध्ये आरोग्य सुविधा यांच्यामध्ये सातत्याने प्रगती होत गेली पण ग्रामीण भागात याचा पाहिजे तसा विस्तार झाला नाही याचे मुख्य कारण होते शिक्षणाचा अभाव वाढती लोकसंख्या आरोग्य विषयी अनास्था या सर्व कारणांमुळे शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा योग्य पद्धतीने पोहचल्या नव्हत्या या सर्वांचा विचार 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ( NRHM) सुरू आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या घटकांचा ( उदा. आहार, परिसर स्वच्छता सुरक्षित पाणीपुरवठा महिला व बालविकास इत्यादी ) बाबीचा या अभियान मध्ये एकत्रित विचार करण्यात आला आहे.

खाजगी क्षेत्रातील भागात गुवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आव्हान अधिक महत्वाचे आहे.सादर प्रश्नाचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेता लहान योजनांवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. सार्वजनिक आरोग्य सेवेचे सहजसाध्य परवज्ञाजोगी कार्यक्षमता उत्तरदायी व गुवत्तपूर्न सेवेत रूपांतरित करणे अत्यंत आवश्यक आहे. याच भावनेतून देशातील आरोग्य अभियान संकल्पनेचा विकास झाला.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उद्दिष्ट : देशातील ग्रामीण भागातील जनतेसाठी प्रभावी सहजसाध्य गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे आरोग्य निर्देशक व संसाधन या मध्ये मागे असलेल्या 18 राज्यावर विशेष लक्ष. 18 विशेष लक्ष असणाऱ्या राज्यामध्ये अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश झारखंड जम्मू आणि काश्मीर मणिपूर मिझोराम मेघालय मध्यप्रदेश नागालँड ओरिसा राजस्थान सिक्कीम त्रिपुरा उत्तरांचल व उत्तर प्रदेश या राज्याचा समावेश आहे. सार्वजनिक खर्चाच्या 0.9% ( जी डी पी) वरून 2 ते 3% ( GDP) पर्यंत आरोग्यावर वाढ करणे. योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चे बळकटीकरण करणे या साठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे यासाठी आरोग्य यांतनेच्या संरचनेत बदल करणे. परंपरागत उपचार पद्धतीचे पुनर्जीवन आणि आयुष चा सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मुख्यप्रवाहात समावेश करणे. आरोग्य पोषण स्वच्छ पाणीपुरवठा स्त्री पुरुष समानता इ. च्या समावेशासह जिल्हास्तरीय विकेंद्रीकरण पद्धतीने आरोग्य सेवेचे प्रभावी एकत्रीकरण. आंतर राज्य व आंतर जिल्हा आरोग्य असमानता या बाबीवर निवेदन करणे. प्रगतीच्या दृष्टीने लक्ष निर्धारित करणे व तसा सार्वजनिक अहवाल सादर करणे. ग्रामीण भागातील जनतेसाठी विशेषतः गरीब स्त्रिया व बालके यांना सहजसाध्य पर्वज्ञाजोगी कार्यक्षमता उत्तरदायी आणि विश्वासार्ह प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ची धोरणे : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे राज्यामध्ये आवश्यक असे परिवर्तन करणेसाठी राज्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न आहे. हे अभियान राज्यांवर राज्यातील त्याच्या स्थानिक सामाजिक व सकृतिक परिसाठीचा निर्णयासाठी स्वतंत्र देण्यात आले आहे. यामुळे राज्य अभियानासाठी नियोजन व अंमलबजावणी चे विकेंद्रीकरण करतील जेणेकरून गरजेप्रमाणे व सामाजिक आधार असणारे असे जिल्हे आरोग्य कृती आराखडा राज्यात आरोग्य विभागात होणारे महत्वपूर्ण बदल परिवर्तनाचे आधार असतील. राज्य हे स्थानिक बाबीचे निराकरण करणेकरिता नावीन्यपूर्ण योजना हाती घेतली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत केलेले विकेंद्रीकरण लक्षात घेता. राज्यांना पंचायत राज्य संस्थांना पुरेसे प्रशासकीय वित्तीय अधिकारी प्रदान करणे गरजेचे आहे. दरवर्षी राज्यांना अभियानाच्या कालावधीत आरोग्य विभागावर होणारे खर्च कमीत कमी 10 कोटी रुपये पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. राज्यांना आरोग्यविषयक बाबी हाताळण्यासाठी कार्यक्षमता वाढविण्याचा दृष्टीने प्रयत्न करावे लागतील राज्याकडून अपेक्षा आहे की ते परस्पर संमतीने निश्चित केलेल्या टप्यांची पूर्तता करतील याची नोंद रज्यासोबत करण्यात आलेल्या करारात करण्यात येईल.